फक्त 200 रुपयात गव्हाचे उत्पादन वाढवणारा फॉर्मुला..! wheat yield increase 200 rupees formula


wheat yield increase 200 rupees formula नमस्कार मित्रांनो जर तुमच्या गावाच्या पिकात ओंब्या बाहेर पडण्याची वेळ झाली असेल थोडेसे नियोजन तुमचे उत्पादन दुप्पट करू शकते आणि त्यांना प्रश्न पडतो की गव्हात दाणे भरताना किंवा ओंब्या बाहेर येताना नक्की काय वापरावे तर मित्रांनो काळजी घेऊ नका आज आम्ही तुम्हाला असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा गव्हाचे कोंबडी होईल एक फुट लांब आणि एकरी उत्पादन जाईल 80 क्विंटल च्या घरात तर त्याला मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

wheat yield increase 200 rupees formula मित्रांनो सध्या सगळीकडे गव्हाचे पीक जोरात आहे काही ठिकाणी गहू पोटरीत आहे तर काही ठिकाणी ओंब्या बाहेर पडण्याची तयारीत आहेत ही पिकांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वेळ असते या काळात आपण दिलेले खत आणि औषधी थेट उत्पादनावरती परिणाम करतात पण अनेकदा महागडी औषधी वापरूनही अपेक्षित असा निकाल मिळत नाही म्हणूनच आज आपण काही वैज्ञानिक पण सोपे उपाय या ठिकाणी पाहणार आहोत.

घरकुल लाभार्थ्यांना खुशखबर ; 50 हजार रुपयांची वाढीव रक्कम मिळणार…! Gramin Gharkhul yojana

wheat yield increase 200 rupees formula तर मित्रांनो अनिता खते देऊनही गहू पिवळा पडतो याचे कारण जमिनीत जास्त पीएच असणे किंवा कडाक्याच्या थंडीमुळे मुलांनी अन्न न घेणे हे असू शकते अशावेळी जमिनीतून खत देण्यापेक्षा पानावरून फवारणी करणे फायद्याचे ठरते एका एकरासाठी तुम्ही 180 ते 200 लिटर पाण्यात खालील काही विश्रांती दिलेले आहेत ते फवारणी करू शकता.

  • एक किलो युरिया
  • अर्धा किलो झिंक
  • एक किलो मॅग्नेशियम सल्फेट
  • अर्धा किलो मॅगनीज सल्फेट
  • अर्धा किलो फेरस सल्फेट


यामुळे पिकातील वाढ होते आणि पिवळेपणा जाऊन पीक टवटवीत होतात डी बी डब्ल्यू 303 किंवा 187 सारख्या जातीची उंची खूप वाढते आणि वाऱ्यामुळे पीक पडले तर उत्पादन तीस ते चाळीस टक्के घट होऊ शकते त्याच्यावरती उपाय म्हणून गहू 50 ते 55 दिवसांचा जर असेल तर त्यावरती लिओसीन दोन मिली प्रति लिटर पाण्याच्या प्रमाणात घेऊन फवारणी करावी जर तुमची जमीन भारी असेल तर त्यासोबत टेबुकोनाझोल एक मिली प्रति लिटर मिसळल्यास अजून चांगला परिणाम मिळतो.

wheat yield increase 200 rupees formula तसेच जेव्हा गहू 65 75 दिवसाचा असतो आणि ओबी खोडा तयार होत असते तेव्हा पिकाला ताकदीची गरज असते यावरती उपाय म्हणून एकरी दहा ते पंधरा किलो कॅल्शियम नायट्रेट सोबत थोडा युरिया मिसळून जमिनीत घालावा ज्यामुळे खोड मजबूत होते आणि नायट्रोजनची कमतरता भरून निघते.

अटल सेतूपासून थेट पुण्यापर्यंत तब्बल अडीच तासांचा अंतर आता केवळ 90 मिनिटात पार करता येणार…! Mumbai pune expressway news

wheat yield increase 200 rupees formula | महत्त्वाचे उपाय

wheat yield increase 200 rupees formula तर मित्रांनो आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता तर कोंबड्या बाहेर पडण्यापूर्वी NPK 0:52:34 यांची फवारणी करणे म्हणजे पिकासाठी संजीवनीच असते कारण याचा फायदा असा आहे यात फॉस्फरस आणि पोटॅश असते जे ओंबीची लांबी वाढण्यास मदत करते आणि टपोरे आणि चमकदार होतात अचानक वाढणारे तापमान किंवा बदलत्या हवामानाचा पिकावर ताण येत नाही तर मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर गावाचे विक्रमी उत्पादन घ्यायचे असेल तर निवड खताच्या गोण्या ओतून चालणार नाही तर योग्य वेळी योग्य फवारणी करणे गरजेचे राहील वर दिलेले सर्व उपाय अगदी कमी खर्चाचे आहेत पण त्याचा परिणाम तुमचे खिशात येणाऱ्या पैशांवर ती नक्कीच दिसून येईल यात काही शंका नाही.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा