vihir durusti anudhan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण विहीर दुरुस्ती अनुदान योजनेबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो गेल्या पावसाळ्यात पावसाचे रौद्ररूप आपण पाहिलेले आहे सोबतच लाखो शेतकऱ्यांची तर सिंचनांची व्यवस्था देखील विस्कळीत झालेली आपण पाहिलेली आहे अशातच शेतकऱ्यांसाठी विहीर अनुदान योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधा पुन्हा पुनर्जीवित करणे या उद्देशाने सरकारने योजना राबविण्याचे ठरविलेले आहे ती म्हणजे विहीर दुरुस्ती योजना, चला तर मित्रांनो या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो काही कारणांनी शेतातील विहिरी हीच विस्कटीत असते जे शेतकरी गरीब व अल्प भूधारक असतात ते तर आधी स्वखर्चातून विहीर बांधू शकत नाही त्यामुळे त्यांना विहीर अनुदान योजना अंतर्गत मदत करत आहेत परंतु ज्यांची विहीर जुनी किंवा तिचे बांधकाम पडले आहे किंवा पडण्याच्या मार्गावरती आहे अशांसाठी विहीर दुरुस्ती योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना प्रकारच्या वतीने एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.
vihir durusti anudhan yojana 2026 मित्रांनो आता वेगवेगळ्या प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या योजना आहेत जसे की अनुसूचित जाती मधील शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी क्रांती योजना तर अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्या प्रवर्गासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येत आहे तर या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतात विहीर, बोरवेल, शेततळे निर्माण करू शकतात त्यासोबतच त्यांची दुरुस्तीसाठी देखील अशाच योजना च्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
vihir durusti anudhan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे
- फार्मर आयडी
- ७/१२
- जातीचा दाखला
- रेशन कार्ड
- ०.४० ते ६ हेक्टर पर्यंत जमीन असणे
- 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर
vihir durusti anudhan yojana 2026 पात्रता व निकष
vihir durusti anudhan yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करीत असाल तर तुमच्यासाठी काही पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अर्जदार हा अनुसूचित प्रवर्गातील असावा तसेच शेतकऱ्याच्या नावाने सात बारा असावा आणि त्यात विहिरीची अधिकृत नोंद असणे बंधनकारक आहे यापूर्वी जर विहीर अनुदान योजनेचा लाभ घेतला असेल तर तेव्हापासून जवळपास 20 वर्षापर्यंत लाभ दिला जाणार नाही काम सुरू करण्यापूर्वीची विहिरीचे फोटो असणे आवश्यक आहे.
100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वरती घोषणापत्र देणे आवश्यक आहे तसेच तुमच्या पंचायत समितीमधील गटविकास अधिकाऱ्याची शिफारस पत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक असून भूजल सर्वेक्षण विभागाचा तुमच्या शेतीचा अहवाल असणे देखील तितकेच आवश्यक असून यापूर्वी कुठल्याही योजनेअंतर्गत विहीर दुरुस्ती अनुदान घेतले नसल्याचे प्रमाणपत्र आदिवासी विकास मंडळ मार्फत असणे आवश्यक आहे.
vihir durusti anudhan yojana 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता जसे की ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता तसेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी सरकारच्या महाडीबीटी या वेबसाईट वरती तुम्ही अर्ज करू शकता आणि जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधू शकता.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
