Vande Bharat train updates | वंदे भारत रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी सरकारने घेतला हा निर्णय ज्यामुळे होणार प्रवाशांवर ताण निर्माण होण्याची शक्यता..!

Vande Bharat train updates Vande Bharat train updates नमस्कार मित्रांनो आज आपण पुणे आणि नागपूर महाराष्ट्राच्या विकासाचे दोन मोटारी शहरे आहेत ज्यामुळे एकीकडे शिक्षण आयटी उद्योगाची राजधानी असलेले पुणे दुसरीकडे विदर्भाची उपराजधानी नागपूर अशी गाजलेले नाव असलेले शहरी आहेत या शहरात दररोज हजार रुपये शिक्षण नोकरी व्यवसाय आणि कौटुंबिक कारणासाठी प्रवेश करत असतात अशांना त्यांचा वेळ वाचावा आणि प्रवास अधिक सोयीचा व्हावा याकरता नागपूर पुणे वंदे भारत अल्पवधीतच प्रवाशांची लाडकी ठरलेली आहे.

Vande Bharat train updates तालुका 2025 मध्ये सुरू झालेली पुणे नागपूर मंदिर भारत एक्सप्रेस आज पुणे ते नागपूर हा लांबचा प्रवास कमी वेळेत आणि आनंदही बनवत आहेत सकाळची गाडी पकडले की संध्याकाळपर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचता येते अर्थात नागपूरला पोहोचता येते विद्यार्थी नोकरी करणारे कर्मचारी व्यापारी वर्ग आणि द्येष्ठ नागरिकांमध्ये या ट्रेनला प्रचंड पसंती मिळालेली आहे मात्र सध्या या गाडीला असलेले फक्त आठच डबे अनेकदा अपुरे पडत असल्याचे तक्रार प्रवाशाकडून होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता पुणेकरांसाठी आणि विदर्भ वासियांसाठी एक दला साधा एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू होताना दिसून येत आहेत.

Vande Bharat train updates नुकताच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री विवेक कुमार गुप्ता नागपूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी दौऱ्यात नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस बाबत महत्त्वाचे निदान केलेले आहे जे की प्रवाशांकडून या गाडीला मिळणारा प्रतिसाद आणि वरती मागणी पाहता रेल्वेचे डबे वाढवण्याचा प्रस्तावा वरती सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते त्यांच्या या विधानामुळे प्रवेशांमध्ये आता मोठी आशा निर्माण झालेली दिसून येत आहे.

Vande Bharat train updates तर मित्रांनो नागपूर ते पुणे दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आज डब्यांची असून प्रस्तावानुसार या गाडीला आणखीन आठ व्यतिरिक्त डबे जोडण्याचा विचार सुरू आहे जर हा निर्णय प्रत्यक्षात आला तर या मार्गावरती तब्बल 16 डब्यांची वंदे भारती एक्सप्रेस धावताना दिसून येईल त्यामुळे तिकीट उपलब्धतेची समस्या देखील कमी होईल आणि वेटिंग लिस्ट घटेल आणि अधिक प्रवाशांना या वेगवान ट्रेनचा लाभ घेता येईल तसेच पुणे मनःपूर्व महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शिक्षणासाठी पुण्यात जाणाऱ्यांनी विदर्भातील तरुणाई नोकरीसाठी नागपूरकडे जाणारे पुणेकर तसेच औद्योगिक व्यवसायांच्या निमित्ताने सतत प्रवास करणारा वर्ग या सगळ्यांसाठी ही ट्रेन मोठा आधार असणार आहे त्यामुळे डबे वाढवण्याची मागणी केवळ मागणी राहता गरज बनलेली आहे.

Vande Bharat train updates असंच मंत्रालयाकडूनच घेतला जाणारा निर्णय हा 2026 मध्ये या संदर्भात मोठी निर्णय सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आहे यामध्ये मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला तर पुणे नागपूर वंदे भारती एक्सप्रेस चा प्रवास आणखीन सोयीचा आणि आरंभिक होणार आहे आता मित्रांनो सर्वांच्या नजरा रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लागलेल्या असून डबे वाढले तर प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि पूर्ण पुणे विदर्भ दोन्ही आणखीन मजबूत होईल ही बातमी पुणेकरांसह नागपूरकरांसाठी देखील अत्यंत दिलासादायक बाब निर्णय दिला जाईल.

Leave a Comment

२००० खात्यात जमा