two wheelers New rules 2026 | दुचाकी वाहन चालकासाठी नवीन वर्षापासून नवीन नियम लागू होणार..!

two wheelers New rules 2026 नमस्कार मित्रांनो नवीन वर्षाच्या नवीन नवीन लागू होण्याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो भारतात रस्त्या अपघाताचे प्रमाण सध्या खूप वाढलेले आहे त्यामुळे त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने सेंट्रल मोटर व्हीकल रुल्स मध्ये सुधारणा केलेली असून केंद्रीय नसते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार नवीन वर्षापासून अर्थात एक जानेवारी 2026 पासून दुचाकी वाहनांच्या विक्री आणि सुरक्षितेबाबत अत्यंत कमाल नियम लागू करण्यात येणार आहेत असे नमूद केलेले आहे तर हे नियम केवळ नवीन वाळवांच्या तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून पालकांच्या प्रत्यक्ष सुरक्षेवरतीही यात भर देण्यात आलेला असून या बदलांमुळे नवीन वर्षात दुचाकी खरेदीचा अनुभव बदलणार असून रस्ते सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

two wheelers New rules 2026 नवीन नियम :-


त्याच बरोबर आतापर्यंत भारतात केवळ 125cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेला दिवसांसाठी अँटी लोक ब्रेकिंग सिस्टम एबीएस अनिवार्य होती परंतु आता मात्र 1 जानेवारी 2026 पासून ही अट काढून टाकण्यात आलेली आहे आता कमी क्षमतेची स्कूटर किंवा मोपेडसह सर्व नवीन दुचाक की वाहनांमध्ये एबीएस सिस्टीम बसवण्यात येणार असल्याची बंधनकारक केलेली आहे abs प्रणालीमुळे अचानक ब्रेक लावल्यानंतर जाती जाम होत नाही त्यामुळे वाहन घसरण्याचा धोका कमी होतो आणि चालकांवरती योग्य नियंत्रण मिळवता येते यामुळे पावसात किंवा ओल्या रस्त्यांवरती होणारे अपघात मोठ्या प्रमाणात टाळता येतात.


two wheelers New rules 2026 तसेच मित्रांनो नवीन नियमानुसार आता दुसरी वाहनांना विक्रेत्यांना नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दोन हेल्मेट देणे बंधनकारक असेल आतापर्यंत केवळ एकच हेल्मेट देण्याची पद्धत ही वाहन विक्रेत्याकडून होती परंतु आता दोन मिनिट देण्याची अनिवार्य केलेले असून अनेक अपघातांमध्ये मागे बसलेला प्रवाशाला हेल्मेट नसल्यामुळे गंभीर दुखापत होत असल्याचे दिसून येत आहे अशातच हे सर्व नियम लक्षात घेऊन सरकारने चालक आणि मागे बसणारे व्यक्तींना दोघांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला असून महत्त्वाचे म्हणजे ही दोन्ही हेल्मेट ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड प्रमाणित असणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांची गुणवत्ता खात्रीशीर असेल.


तर मित्रांनो एक जानेवारी 2026 पासून विक्री करणाऱ्या येणाऱ्या दुचाकी वाहनांच्या मालकांनी सुरक्षिततेसाठी केवळ ब्रेकिंग सिस्टम अस नाही तर इतर तांत्रिक बाबींमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत याची खात्री करून घ्यावी वाहनांची दृश्यमता सुधारण्यासाठी रिफ्लेक्टर्स आणि लाइटिंग सिस्टीम मध्ये बदल केले जाऊ शकतात त्यामुळे नियमांचे पालन न करणारे वाहन उत्पादक आणि वाहन विक्रेत्यांना कारवाईची तरतूद करण्यात आलेली असून ग्राहकांनी याची नोंद घ्यावी तसेच ग्राहकांनी नवीन वाहन घेताना या सुविधांची खात्री करणे आवश्यक आहे कारण यामुळे अपघातांच्या वेळी वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.


two wheelers New rules 2026 तसेच मित्रांनो नवीन नियमावली किंवा उत्पादकासाठीच नाही तर वाहन चालकासाठी देखील कठोर दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती दर्शवण्यात आलेली आहे जर दुचाकी वरती दोघे प्रवास करत असतील आणि लोकांकडे नसेल तर मोठ्या प्रमाणात दंडाला सामोरे जावा लागू शकते विशेषता अल्पवयीन मुलांची वाहन चालवण्यास किंवा विनापरवाना वाहन चालवल्यास नवीन मोटर वाहन कायद्यानुसार दंडाची वर रक्कम ही 25000 रुपये पर्यंत असू शकते त्यामुळे नवीन वर्षात दुचाकी चालवताना सर्वांनी नियमाचे पालन करावे व केवळ आर्थिक दृष्ट्याच नाहीतर जीवाची सुरक्षेतेसाठी देखील महत्त्वाचे नियमनचे पालन करावे.


two wheelers New rules 2026 मित्रांनो एबीएस प्रणाली आणि दोन दर्जेदार हेल्मेट्स अनिवार केल्यामुळे दुचाकी वाहनांचा किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तनात आलेली असून ही वाढलेली किंमत मानवी जीवनाच्या तुलनेत अत्यंत कमी व नग्न आहे रस्ते अपघातात होणारी जीवंत हानी टाळण्यासाठी सरकारने उचललेली ही पावली भविष्यात महिलांचा दगड ठरले आहेत तसेच वाहनधारकांनी या निर्माण पुढे केवळ खर्च म्हणून न पाहता आपली आणि आपल्या कुटुंबाचे सुरक्षा म्हणून पाहणी आवश्यक राहील.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा