Tur bajarbhav 2026 | आजचे तुरीचे नवीन बाजार भाव काय आहेत..!

Tur bajarbhav 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीच्या बाजारभाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील बाजार समिती मध्ये नवीन तुरीच्या हंगामी सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यात मिळालेल्या तुरीला दर हे पाहून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेल आहे.

तर मित्रांनो लातूर मधील तुरीला सात हजार तीनशे रुपये पर्यंत दर मिळाला असून सर्वसाधारण दर हा 7050 वरती पोहोचला होता तर मुरूम आणि दुधनी येथील सर्वसाधारण दर हा 6800 ते 6 हजार 900 रुपये पर्यंत आहे.

मित्रांनो सध्या बाजारात तुरीची आवक अत्यंत मर्यादित स्वरूपात असून दुसरीकडे दाल मेल्स आणि व्यापाऱ्यांकडून मागणी चांगल्या प्रकारात आहे गेल्यावर्षी तुरीला मिळाला उत्साहन किधर आणि यंदा लागवडी खालील घडलेले क्षेत्र पाहता दरांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यामध्ये आणि शेतकरी सध्या थांबा आणि वाट पहा या भूमिकेत असून जो पर्यंत दर 7500 रुपयांच्या टप्पा ओलांडत नाहीत तोपर्यंत मोठा मान बाजारात आणणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अजूनही चल बिचल अवस्था पाहायला मिळत आहे.

Tur bajarbhav 2026 पैठण या बाजार पेठेतील तुरीच्या कमीत कमी दर हा 4500 तर जास्तीत जास्त दर हा 6590 पर्यंत आहे तसेच देवणी या ठिकाणी बाजारपेठे मधील कमीत कमी दर हा 6700 तर जास्तीत जास्त दर हा 6800 पर्यंत आहे तसेच परंडा या ठिकाणी बाजारपेठेमध्ये कमीत कमी दर हा 7200 तर जास्तीत जास्त दर हा 7200 पर्यंत असणार आहे त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी कमीत कमी दर हा 5800 पर्यंत असून जास्तीत जास्त दर हा 7000 चाळीस पर्यंत आहे त्याच बरोबर लातूर येथील कमीत कमी दर हा 6300 ते जास्तीत जास्त दर हा 7300 पर्यंत आहे.

त्याच बरोबर अकोला येथील कमीत कमी जर हा 6000 जास्तीत जास्त तर हा 6730 रुपये पर्यंत आहे तसेच अमरावती येथील कमीत कमी दर हा 6400 तर जास्तीत जास्त दर हा 6800 पर्यंत आहे आणि यवतमाळ येथील कमीत कमी दर हा 6200 पर्यंत आहे तर जास्तीत जास्त दर हा 6300 पर्यंत आहे त्याच बरोबर हिंगणघाट येथील कमीत कमी दर हा 5,600 तर जास्तीत जास्त दर 6755 पर्यंत आहे.

निलंगाना येथील कमीत कमी दर हा 6200 पर्यंत जास्तीत जास्त दर हा 7000 100 पर्यंत आहे तसेच तुळजापूर बाजारपेठेतील कमीत कमी दर हा 6000 तर जास्तीत जास्त दर 6,700 पर्यंत आहे तसेच शेगाव कमीत कमी दर हा 6300 तर जास्तीत जास्त दर हा 6330 रुपयापर्यंत आहे तसेच शिरूर पुणे येथील कमीत कमी दर हा 5700 पर्यंत तर जास्तीत जास्त दर हा 600 रुपये पर्यंत आहे तसेच संभाजीनगर 5500 तर माजलगाव मधील देखील कमीत कमी दर हा 551 आहे तसेच आणि जास्तीत जास्त दर हा 7000 पर्यंत आहे.

Tur bajarbhav 2026 तसेच सोलापूर मधील तुळजापूर या ठिकाणी बाजारपेठे मधील कमीत कमी दर हा 6000 ते जास्तीत जास्त दर हा 7500 पर्यंत आहे तसेच सेलू मधील सिंधी या बाजारपेठेतील कमीत कमी दर हा 6000 100 तर जास्तीत जास्त हा देखील सहा हजार 100 इतकाच आहे त्याच बरोबर मंगरूळपीर या ठिकाणी बाजारपेठे मधील कमीत कमी दर हा 4900 तर जास्तीत जास्त तोडीचा दर हा 6570 पर्यंत आहे.

तसेच नांदगाव या ठिकाणी कमीत कमी दर हा साडेतीन हजार ते जास्तीत जास्त दर हा 6450 इतका आहे आणि बरोबर मलकापूर येथील तुरीचा दर हा कमीत कमी पाच हजार तर जास्तीत जास्त 7000 पर्यंत आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा