Tur bajar bhav today | तुरीच्या दारात मोठी वाढ होण्याची शक्यता ; इथे पहा तुरीचे नवीन भाव..!

Tur bajar bhav today नमस्कार मित्रांनो आज आपण तुरीच्या बाजार भाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीच्या घरात मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुरीच्या बाजारात कुठेही तिची उत्तर कोटी मोठी घसरल होण्याची शक्यता दिसून येत आहे लातूर बाजार समितीचे आजही आपल्याला धबधबा कायम राखलेला दिसून येत आहे तसेच तिथे देखील तुरीला राज्याच्या उंच भाव मिळालेला आहे.

vihir durusti anudhan yojana 2026 | जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला मिळणार १ लाख रुपये..!

Tur bajar bhav today बाजारपेठे निहाय भाव :-

Tur bajar bhav today चला तर मित्रांनो सविस्तरपणे बाजारभाव बद्दलची माहिती अधिक पणे जाणून घेऊया तर मित्रांनो आजच्या बाजाराचा नवीन अहवालानुसार लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या तुरीला सर्वाधिक भाव हा 7591 रुपये प्रति क्विंटल असे जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तर विशेष म्हणजे 3325 क्विंटल ची मोठी आवक होऊन इथल्या दरात कोणतीही गचकरण झालेली दिसून येत नाही याउलट नांदगाव बाजार समितीमध्ये किमान दर थेट दोन हजार रुपयापर्यंत खाली आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

msrtc womens half ticket news | महिलांसाठी असलेल्या हाफ तिकीट बसेस आरक्षण कायमचे बंद होण्याची शक्यता, काय आहे नवीन नियम..!

Tur bajar bhav today तसेच मुरूम या ठिकाणी बाजारपेठे मधील जास्तीत जास्त दर हा 74001 रुपये तर सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये इतका आहे त्याचबरोबर अकोला बाजारपेठेमध्ये आवक ही 435 क्विंटल झालेली असून यामध्ये जास्तीत जास्त दर हा सात हजार चारशे रुपये इतका असून सर्वसाधारण दर हा 7000 इतका आहेत त्याचबरोबर सोलापूर या बाजारपेठे मधील आवक 209 क्विंटल झालेली असून यामध्ये जास्तीत जास्त दर हा 7180 रुपये तर सर्वसाधारण तर सहा हजार आठशे रुपये इतका झालेला आहे.

Tur bajar bhav today त्याचबरोबर अमरावती बाजारपेठेमध्ये अवघी 570 क्विंटल झालेली असून जास्तीत जास्त दर हा 7325 इतका असून सर्वसाधारण तर हा 7062 रुपये इतका आहे त्याचबरोबर दुधनी या बाजारपेठेमधील आवक ही 885 क्विंटल इतके झालेली असून जास्तीत जास्त दर हा 7550 इतका असून सर्वसाधारण तर हा 691 रुपये इतका आहे त्याचबरोबर हिंगोली येथील बाजारपेठ मधील अवकी 100 क्विंटल झालेली असून जास्तीत जास्त दर हा 7000 पर्यंत आहे तर सर्वसाधारण दर हा 657 रुपये इतका आहे त्याचबरोबर चिखली येथील आवक ही 335 क्विंटल इतकी आवक झालेली असून सर्वसाधारण तर हा 6475 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7450 रुपये इतकी झालेली आहे.

borewell anudhan yojana 2026 | बोर घेण्यासाठी सरकारकडून मिळणा तब्बल 50 हजार रुपयेचे अनुदान…!

Leave a Comment

२००० खात्यात जमा