Toll tax news नमस्कार मित्रांनो आज आपण टोलबाबतची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही हायवे वरून प्रवास करत असाल तरी तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये भारतातील टोल टॅक्स वसूल करण्याची पद्धत आता बदलणार आहे तीच बातमी आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Toll tax news चला तर मित्रांनो या टोल बाबतची माहिती सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो तर मित्रांनो आतापर्यंत आपण सर्वांनी फास्टट्रॅक द्वारे टोल भरलेले गेलेले आहेत परंतु आता सरकारने एक नवीन प्रणाली द्वारे तोल भरण्याचे निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये तुमच्या वानाने प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे टोल आकारला जाईल तर ती प्रणाली म्हणजे ग्लोबल नेवीगेशन सॅटॅलाइट सिस्टम तर मित्रांनो या नवीन प्रणाली अंतर्गत तुमच्या वाहनांनी प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे तुम्हाला टोल आकारला जाईल म्हणजेच तुम्ही जितका जास्त प्रवास कराल तितका जास्त टोल तुम्हाला भरावा लागेल तर मित्रांनो सध्याच्या युगात फास्टट्रॅक हे युग संपणार असून जी एन डबल एस सिस्टीम प्रवेश करणार आहे.
pm surya ghar yojana 2026 | लाईट बिलच्या टेन्शनला कायमचा विराम ; शासन देत आहे तब्बल 90% अनुदान…!
Toll tax news तर मित्रांनो ही नवीन प्रणाली कसे काम करणार आहे त्याचबरोबर प्रवाशांना त्याचा कसा फायदा होईल आणि अशा प्रकारे या नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल याची सर्व माहिती आपण आज खालील प्रमाणे पाहणार आहोत. तर मित्रांनो भारतात सध्या टोल प्लाजावरती फास्टट्रॅक प्रणाली द्वारे टोल वसूल केला जातो प्रत्येक वाहनाला फास्ट टॅक्स स्टिकर असतो जो टोल प्लाजा वरती बसवलेल्या कॅमेरा द्वारे स्कॅन केला जातो त्यानंतर तुमच्या बँक खात्यातून पैसे आपोआप कापले जातात त्यामुळे ही प्रणाली रोक पेमेंट पेक्षा जलद आणि सोपी आहे परंतु त्यात काही समस्या देखील आणून आलेल्या आहेत तर मित्रांनो अनेक वेळा आपण फास्टट्रॅक स्कॅन करत असताना ते स्कॅन होत नाही आणि लांबच लांब रांगा लागतात.
Toll tax news त्यामुळे काही लोक फास्ट टॅग बॅलन्स च्या शेवटी टोलवर थांबतात ज्यामुळे रोजदारी वाढते आणि काही प्रकारांमध्ये तर टोल वरती फास्ट डिवाइस कार्य करत नाही त्यामुळे अनेक प्रवाशांना येतात ताण निर्माण होतो त्यामुळे ही नवीन ग्लोबल नेविगेशन सॅटेलाईट सिस्टम आधारित तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात येणार आहे यामध्ये लवकर आणि जलद या हेतूने हे स्कॅन केले जाईल आणि प्रवाशाची होणारी अडचण दूर केली जाईल.
mukhyamantri rajshri yojana 2026 | मुख्यमंत्री राजश्री योजना अंतर्गत मुलींसाठी 50,000 रुपयेची मदत…!
Toll tax news | काय आहे GNSS
तर मित्रांनो ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टम ही एक उपग्रह आधारित तंत्रज्ञान असून यामध्ये प्रवास केलेल्या अंतरावरती आधारित टोल पूर्ण प्राप्त केली जाईल याचा अर्थ जर तुम्ही महामार्गावर जास्त प्रवास केला तर तुम्हाला जास्त टोल भरावा लागेल आणि तर तुम्ही कमी प्रवास केला तर टोल देखील तुम्हाला कमी भरावा लागेल तसेच प्रत्येक वाहनांमध्ये एक ऑन बोर्ड युनिट स्थापित केला जाईल.
जे उपग्रहाची जोडले जाईल हे डिवाइस तुमचे स्थान आणि प्रवाशाचे आंतर रेकॉर्ड करेल आणि तुम्ही महामार्गावरती प्रवास करत असताना ओबीयु उपग्रहाला सिग्नल पाठवेल आणि तुमच्या प्रवासाचे अंतर मोजले जाईल ज्यामुळे प्रवास पूर्ण झाल्यानंतर कव्हर केलेल्या अंतरानुसार तुमच्या बँक खात्यातून टोल वजा केला जाईल या नवीन प्रणाली द्वारे महामार्गावरती कॅमेरे आणि संसर्ग देखील स्थापित केली जातील ज्यामुळे ट्रेकिंग योग्य पद्धतीने होईल आणि कोणताही अडथळा येणार नाही याची खात्री देखील होईल.
mofat laptop yojana | १०वी पास विद्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप..!
Toll tax news तसेच मित्रांनो या प्रणालीचे अनेक फायदे असून टोल प्लाजा ची गरज भासणार नाही ही प्रणाली सुरू केल्यानंतर टोल प्लाझा बंद केली जाऊ शकतात ज्यामुळे जाम आणि लांबलचक्र अंगापासून प्रवचनला दूर होता येईल तसेच जितका मोठा प्रवास तितका जास्त टोल आतापर्यंत तुम्ही संपूर्ण महामार्ग वरती प्रवास केलेला असेल किंवा काही किलोमीटरचा अंतरावरती देखील तुम्ही प्रवास करून निश्चित जास्त अतिरिक्त टोल भरलेला असेल.
परंतु जी एन एस एस प्रणाली मध्ये तुम्ही केलेल्या अंतरा एवढाच टोल तुम्हाला आकारण्यात येईल यामध्ये कुठल्याही कमी जास्त टोल तुम्हाला आकारण्यात येणार नाही तसेच कॅशलेस आणि सोपी प्रक्रिया असल्यामुळे या प्रणाली द्वारे टोल कपातीचे प्रक्रिया अधिक सोपी होईल कारण फास्टट्रॅक सारख्या स्कॅनिंगची कोणती समस्या यामध्ये आढळून येणार नाही जेव्हा टोलनाके नसतील तेव्हा वाहनांच्या लांबच लांब रांगा नसतील ज्यामुळे प्रवास जलद आणि सोपा होईल व प्रवाशांना त्रास होणार नाही.
picofall machine yojana 2026 | शिलाई मशीन सोबतच पिको फॉल मशीन खरेदीसाठी मिळणार वीस हजार रुपयाची मदत
Toll tax news तर मित्रांनो सरकारने प्रायोगिक प्रकल्प म्हणून काही भागात जी एन एस एस आधारित टोल प्रणाली लागू केलेली दिसून येत आहे ती यशस्वी झाल्यास येत्या काही वर्षात पूर्ण देशभरात त्याची अंमलबजावणी केली जाईल व फास्टट्रॅक पूर्णपणे बंद केले जाऊ शकते परंतु अद्याप यामध्ये कुठलीही स्पष्टीकरण दिले नाही ज्यामुळे भविष्यात टोल वसूल केवळ जी एन एस एस द्वारे केला जाईल.
Toll tax news तर मित्रांनो या यंत्रणेच पद्धत जर आपल्याला पाहिजे असेल तर जी एन एस एस हे उपग्रह आधारित युनिट असून जे वाहनांमध्ये स्थापित केले जाणार आहे आतापर्यंत टोल बूथ वरती टोल टॅक्स मॅन्युअली किंवा फास्टट्रॅक द्वारे भरला जात होता त्यामुळे अनेक वेळा वाहन चालकांना टोल नाक्यावरती लांबच लांब रांगा आपल्या वेळेची वाट पहावी लागत असे मात्र जी एन एस एस या प्रणाली द्वारे सुरू झालेल्या वाहन चालकांना टोल नाक्यावरती थांबवण्याची कुठलीही प्रकारची गरज भासणार नाही तुमचा टोल टॅक्स उपग्रह वरती आधारित आपोआप कापला जाईल त्यामुळे वाहन चालकाचा वेळ देखील वाचणार आहे आता टोल प्लाजा मध्ये स्वातंत्र जी एन एस एस हे प्लॅन बनवले जाणार आहेत.
Toll tax news तसेच मित्रांनो सॅटेलाईट सिस्टम प्रथम जीपीएस द्वारे माहिती घेणार आणि त्या तुमच्या गाडीने किती अंतर कापले आहे हे सर्व त्या गाडीचे नंबर प्लेट फास्टट्रॅक किंवा अन्य बाबींना 19 करून टोल कापणार तसेच टोल कापल्यानंतर वाहन चालकाला एसएमएस द्वारे सूचना मिळेल ज्यामध्ये वीस किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार केल्यानंतर वाहन चालकाकडून एकत्रित अंतराचा शुल्क आकारला जाईल. अर्थात कुठल्याही वाहन चालकाला सुरुवातीचे 20 किलोमीटर अंतरावरील टोल हा फ्री असणार आहे व तिथून पुढे हा टोल आकारला जाईल
