tar kumpan anudhan yojana 2026 | तार कुंपण योजना साठी मिळणार ९० % अनुदान ; आजच अर्ज करा..!


tar kumpan anudhan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण तार कंपनी योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो रात्र दिवसाचे जागून आपण पिकाचे संरक्षण करण्याचा जो संघर्ष असतो याची जाण आपल्याला नक्कीच आहे प्राण्यांपासून असे संरक्षण करणे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे देखील आपणास माहित आहे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने तार कंपनी योजना राबविण्यात येत आहे तर मित्रांनो राज्यात सध्या तरी सर्वाधिक संख्या वर असलेला घटक हा शेतकरीच आहे परंतु आता यावर्षी जय महाराष्ट्राचे पावसाने माजविलेले थांबण आपण पाहिले ते या आधीच कधीच झाले नव्हते कारण यावर्षी विशेषता मराठवाड्यामध्ये शेतातील पिके त्यासोबत मातीचा थर देखील वाहुन गेल्याची माहिती आपण या ठिकाणी वाचलेली किंवा पाहिलेली असलेली आहे.

तर मित्रांनो गावाच्या गाव सुद्धा या पावसाने उद्ध्वस्त झालेल्या आपल्या वाचलेली आहेत अनुभवलेली आहेत ज्या काही शेतकऱ्यांची पिके नुकसान झालेली आहेत किंवा जे काही उरलेली राहिलेली पिके आहेत त्यांना मात्र जंगली जनावरांनी खाऊन नासधूस करून वाया लावलेली आहे सर्व माहितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकारने तार कुंपण योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

Pik vima yojana | 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्याची शक्यता..!

tar kumpan anudhan yojana 2026 मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले त्यांना तर पिक विमा नुकसान भरपाई घोषित केली आहेच परंतु ज्या शेतकऱ्यांचे पीक अजून चांगले त्यांना जनावरांपासून संरक्षित करण्यासाठी सरकारने काटेरी तारेचे कुंपण करीता तारकोंपण योजनेचे अर्ज सुरू केलेले असून त्याची माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो पिकाचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठीचा राज्य सरकारचा हा एक उपक्रम असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या आधारावर ते 90% पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे जर का एखाद्या शेतकऱ्याकडे एक दोन हेक्टर पर्यंत शेती असेल तर त्याला 90% अनुदान देण्यात येत असून जर एखाद्या शेतकऱ्याकडे दोन किंवा तिने मीटरच्या दरम्यान शेती असेल तर त्याला मात्र 60 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

tar kumpan anudhan yojana 2026 पात्रता व निकष

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • कायदेशीर रित्या शेत जमिनीचा मालकच योजनेसाठी पात्र असेल
  • भाडेतत्त्वावरती शेती करणारा शेतकरी सुद्धा चालेल
  • तसेच मित्रांनो जर ती मी जनावरांच्या भ्रमण क्षेत्राच्या आधी मध्ये येत असाल तर तुम्हाला या योजनासाठी अर्ज करता येणार नाही.
  • तसेच तुमच्या शेतातील पिकाचे नुकसान जनावरांमुळे होत असेल तर त्याचा देखील पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे
  • तुमच्या पात्रतेनुसार अनुदान देण्यात येईल मात्र जी अतिरिक्त रक्कम असेल ती लाभार्थ्यांनी स्वतः भरणे आवश्यक राहील.

tar kumpan anudhan yojana 2026 तसेच मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे संरक्षण व्हावे आणि शेतकऱ्याचे उत्पन्न अधिक वाढवावे हाच या योजनेमागचा उद्देश असून ही छोटी शेतकरी आहेत ते आर्थिक बाबतीने दुर्बळ असल्याकारणाने ते स्वखर्चाने तार कुंपण करू शकत नाहीत त्यासाठी अशा बांधवांना या योजनेच्या माध्यमातून देण्याचा उद्देश सरकारने जाहीर केलेला आहे.

Mofat Pithachi Girni Yojana 2026 | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

तर मित्रांनो जर तुमचा पहिला आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे पिकाचे संरक्षण होईल त्यासोबतच शेतकऱ्याचे उत्पादन देखील वाढेल आणि शेतकऱ्यांना 90% पर्यंतची आर्थिक मदत मिळण्यानंतर शेताला चारी बाजूने कंपनी असल्यामुळे शेतात जनावरे तर येऊ शकणार नाहीत सोबत कोणी चोर सुद्धा शेतात सहजासहजी जाऊ शकत नाही तसेच शेतकऱ्याचा आर्थिक फायदा होईलच परंतु दरवेळेस होणाऱ्या जनावरांपासून होणारी हानी देखील टाळता येईल.

tar kumpan anudhan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • सातबारा
  • आठ अ
  • जातीचा दाखला
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वनाधिकाऱ्याचा दाखला
  • बँक पासबुकचे झेरॉक्स

tar kumpan anudhan yojana 2026 तसेच मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी ऑफलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावे लागणार नाही किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये भेट द्यावी लागेल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा