Abha health card apply online | एक आभा कार्ड फायदे अनेक ; काय आहे आभा हेल्थ कार्ड, जाणून घ्या सविस्तर माहिती…!
Abha health card apply online नमस्कार मित्रांनो आज आपण आभा हेल्थ आयडी कार्ड याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत नागरिकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड मिळणार आहे प्रत्येक नागरिकांचे आरोग्य संबंधित रेकॉर्ड डिजिटल स्वरूपात सुरक्षित राहील तसेच रुग्णांचा एक इलेक्ट्रॉनिक मेडिकल रिपोर्ट रेकॉर्ड तयार केला जाईल त्यामध्ये रुग्णांच्या वैद्यकीय … Read more