Tadpatri anudhan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ताडपत्री खरेदी करण्यासाठी देखील मिळणार अनुदान…!


Tadpatri anudhan yojana नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान होऊ नये ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावे तसेच कुठल्याही प्रकारची पीक वाया जाऊ नये याकरिता राज्य कृषी विभागांनी कृषी यांत्रिकीकरण  उप अभियानांतर्गत ताडपत्री अनुदान योजना सुरू केलेली आहे 3 जानेवारी 2020 पासून कृषी विभागाने नवीन वर्षाच्या जिल्ह्यानुसार ताडपत्री वाटण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर्जेदार ताडपत्री खरेदी करण्यासाठी खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे वेळी पाऊस आणि हवामानातील बदल त्यांच्यापासून संरक्षण म्हणून व पिकाचे नुकसान टाळावे यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे चला तर मित्रांनो या योजनेबद्दलचे अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

berojgar bhatta yojana | बेरोजगारांसाठी खुशखबर सरकार देणार बेरोजगारी भत्ता काय आहे ही योजना जाणुन घ्या संपूर्ण माहिती


Tadpatri anudhan yojana मित्रांनो अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अर्थात एस सी आणि एसटी या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदी वरती 50% किंवा कमल पाच हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच इतर प्रवर्गासाठी अर्थात जनरल ओबीसी या प्रवर्गातील लोकांसाठी 40% किंवा 4000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांनी कृषी विभागांनी ठरवून दिलेल्या मानकानुसार 300 ते 400 जीएसएम ताडपत्री खरेदी करणे आवश्यक राहील असे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

Tadpatri anudhan yojana पात्रता व निकष


तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी काही अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की अर्ज करणारा उमेदवार हा शेतकरी असणं आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावरती स्वतःचा सातबारा व आठ असावा तसेच महाडीबीटी नोंदणीसाठी अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वरती आधीच नोंदणी केलेली असावी आणि मर्यादा च्या बाबतीत एका शेतकऱ्याला एकाच ताडपत्रीसाठी अनुदान देण्यात येईल ज्यांनी मागेल तीन वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला असेल अशांसाठी या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच ते पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत व अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी स्वतःचे खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य राहील.

Ladaki Bahin Yojana 2026 | लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबद्दलची मोठी अपडेट…!

Tadpatri anudhan yojana | आवश्यक कागदपत्रे

  • सातबारा उतारा
  • 8अ उतारा
  • आधार कार्डची प्रत
  • बँक पासबुकची झेरॉक्स
  • खरेदी केलेले देयक बिल अर्थात ताडपत्री खरेदी केलेले बिल
  • जातीचा दाखला

Tadpatri anudhan yojana अर्ज प्रक्रिया


Tadpatri anudhan yojana मित्रांनो जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या अर्ज पद्धती तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे राहील तर मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम खालील दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करावे लागेल व त्यावरती क्लिक केल्यानंतर स्वतःचा तू जर आयडी वापरून लॉगिन करावे लागेल नंतर शेतकरी योजना या पर्यायावर ती क्लिक कराव लागेल आणि कृषी यांत्रिकीकरण या घटकावर क्लिक करून पुढील उपघटकांमध्ये ताडपत्री या पर्यायाची निवड करून अर्जस सबमिट करावा अर्ज सबमिट झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल ज्याचे नाव लॉटरीमध्ये येईल असाच उमेदवार या योजनेसाठी पात्र राहील व त्यांना कर्ज सोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस प्राप्त होईल तसेच एसएमएस मिळाल्यानंतर शेतकऱ्याने पूर्व संमती पत्र डाउनलोड करून घ्यावे लागेल आणि त्यानंतर ताडपत्री खरेदी करावी लागेल.

drone yojana maharashtra | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ड्रोन खरेदीसाठी ५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान..!


Tadpatri anudhan yojana तसेच मित्रांनो पाऊस काळात वरती धान्य झाकण्यासाठी कधी सुरक्षित ठेवण्यासाठी कापलेली पिक पावसापासून उन्हापासून वाऱ्यापासून वाचवण्यासाठी ताडपत्री शेतकऱ्यांची मोठी गरज भागवते दर्जेदार ताडपत्री महाग असल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ती खरेदी करणे कठीण होते किंवा वेळेअभावी दुसऱ्याची घ्यावी लागते अशा या सर्व कारणांमुळे सरकारी अनुदानाद्वारे शेतकऱ्यांना थेट ताडपत्रीसाठी अनुदान देण्यात येणार आहे.


तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा