Swadhar yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण स्वाधार योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी डॉ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसूचित जाती आणि नवबुद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची कल्याणकारी योजना असून या योजनेचा मुख्य उद्देश हा गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण करणे हा उद्देश आहे तर सन 2025 26 या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत ही 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आलेली असून यामध्ये लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.
तसेच मित्रांनो समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी पात्र विद्यार्थ्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची आव्हान केलेले असून योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन निवास शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसेच योजनेचा खरा हेतू म्हणजे शासकीय वस्तीवर प्रवेश घेण्यास पातळ असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण सुरळीतपणे चालू रावेत यासाठी आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे लाभ कोणास ?
योजनेचा लाभ कोणाला मिळणार तर मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ विशिष्ट घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार असून या योजनेसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थी पात्र असणार आहेत तसेच या योजनेसाठी महाविद्यालयीन अर्थात अकरावी व बारावी मधील विद्यार्थ्यांचा देखील समाविष्ट असणार आहे त्याचबरोबर बारावीनंतरच्या व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिक वैद्यकीय कायदा व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक शाखांचा देखील समाविष्ट करण्यात आलेला असून बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये कला विज्ञान वाणिज्य आणि इतर पारंपारिक शाखांचा देखील समाविष्ट केलेला आहे या योजनेचा मुख्य हेतू हा लक्षात घेऊन येवला लागू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळवायचा आहे त्यांना काही कारणांमुळे प्रवेश मिळणार नाही असे विद्यार्थ्यांना खाजगी प्रत्येकात राहून शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. अंतर्गत लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न निश्चित मर्यादित असणे आवश्यक असून विद्यार्थी नियमितपणे शिकत असणे आणि त्यांचे शैक्षणिक कामगिरी संतोष कारक असणे म्हणजे अर्थात चांगली असणे यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना शैक्षणिक उद्दिष्टांसाठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळेल.
तसेच शैक्षणिक साहित्यासाठी स्वातंत्र तरतूद करण्यात आलेली असून वैद्यकीय आणि अभियांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जसे की पुस्तक उपकरणे आणि इतर सामग्री साठी प्रति वर्ष पाच हजार रुपये मिळणार आहेत या शाखांमध्ये शिकण्यासाठी महाग पुस्तक तांत्रिक उपकरणे आणि प्रायोगिक साहित्य खरेदी करावे लागतात त्यामुळे आर्थिक रक्कम दिली जाणार आहे.
तर मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून पात्र विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या अधिकृत पोर्टल वरती जाऊन नोंदणी करावी लागेल आणि टोटल वरती विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती शैक्षणिक तपशील कुटुंबाचे उत्पन्न जातीचा दाखला आणि इतर आवश्यक माहिती बारावी लागेल अर्ज भरताना सर्व माहिती अचूक आणि बरोबर भरावी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत कुठलेही प्रकारची फसवणूक केल्यास अर्जदार स्वतः जबाबदार राहील.
