Students scholarship Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारी योजनेअंतर्गत तब्बल दहा हजार रुपये मिळणार याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने राज्य सरकारने विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेली असून यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे.
तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक दहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती सरकारच्या विभागाअंतर्गत स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे तर मित्रांनो वाढते शैक्षणिक साहित्याचा खर्च आणि खाजगी शिकवण्याची शुल्क सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडत नाही अशा वेळी सरकारने आर्थिक मदत म्हणून विद्यार्थ्यांसाठी मोजा मोठा आधार देण्याचा ठरविलेले आहे तर मित्रांनो ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहे.
Students scholarship Maharashtra तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असते आवश्यक आहे तसेच मदत प्रामुख्याने इयत्ता पाचवी ती दहावीपर्यंतच्या अशा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे जे आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात येतात तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंत असणे किंवा त्यापेक्षा कमी असणे हे अनिवार्य आहे तसेच या योजनेचा मुख्य निकष हा अडीच लाख रुपये पर्यंत उत्पन्न असणे हा आहे.
त्याचबरोबर संबंधित विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के गुणांसह मिळवलेली आवश्यक गुण असावेत सरकारी शाळा जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
Students scholarship Maharashtra तर मित्रांनो शिष्यवृत्तीच्या लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मागील वर्षाचे गुणपत्रक त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र यांचा समावेश यामध्ये होत आहे तसेच विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खात्याचे पासबुक असणे आवश्यक आहे आधार कार्ड सोबत ते लिंक असणे व मोबाईल नंबर सोबत देखील ते लिंक असणे आवश्यक आहे तर पालकांचे बँक खाते देखील जोडता येते.
त्याच बरोबर बँक खाते सक्रिय नसल्यास अनुदानाची रक्कम जमा होण्यात अडथळे येऊ शकतात त्यामुळे सर्व दिलेली कागदपत्रे ही विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे किंवा त्याच्या पाल्याचे असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती महाडीबीटी किंवा आपले सरकार या पोर्टल वरती पूर्ण करणार करण्यात येते प्रथम पोर्टल वरती स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे.
Students scholarship Maharashtra नोंदणी झाल्यानंतर स्कॉलरशिप पर्यायवरती क्लिक करून योग्य योजनांची निवड करावी आणि अर्जांमध्ये विचारलेली सर्व माहिती जशी की शाळेचे नाव वर्ग गुण आणि वैयक्तिक माहिती अचूकपणे भरावी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्याबद्दल अर्जाची प्रिंट काढून ती शाळेच्या मुख्याध्यापक कडे स्वाक्षरीसाठी जमा करावी लागते याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
Students scholarship Maharashtra मित्रांनो अनेकदा अर्जात लहान चुका झाल्यामुळे किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज बाद केले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांचे नाव जन्मतारीख आणि आधार क्रमांक बँक खाते जुळतंय की नाही याची खात्री करूनच सबमिट बटन दाबावी नंतर त्यानंतर कुठल्याही प्रकारचे विचार केला जाणार नाही तसेच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांची शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित नोंदणी करावी शाळेच्या स्तरावरती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि जिल्हास्तरावरती मंजुरी मिळेल यानंतर हे दहा हजार रुपये रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते तसेच शैक्षणिक वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांचे खात्यात ही पैसे जमा केले जातात.
