Soyabean Rate Today नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीनचा बाजारभाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वीजी मंदीचे चक्र पाहायला मिळत आहे मकर संक्रातीनंतर साहेबांच्या दरात प्रतीक क्विंटल शंभर ते दोनशे रुपये सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे 18 जानेवारी 2026 रोजी ताज्या बाजार अहवालानुसार राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर पाच हजार तीनशे रुपयांच्या पुढे गेलेले आहेत.
Soyabean Rate Today चला तर मित्रांनो आजच्या सोयाबीनच्या बाजार भाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो लातूर जिल्ह्यातील बाजारपेठे मधील इमानदार हा चार हजार सहाशे ते कमाल तर हा 5180 पर्यंत आहे तसेच सरासरी दर हा 5,050 रुपयापर्यंत आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील अनसिंग बाजारपेठे मधील किमान जर हा 4775 रुपये तर कमाल दर असा हजार पाचशे रुपये इतका आहे तसेच अकोला बाजारपेठे मधील इमानदार हा चार हजार पन्नास ते कमाल दर हा 5 हजार 635 रुपये इतका असून नांदेड बाजारपेठे मधील किनवट आणि मुखेड या बाजारपेठांमध्ये किमान दर हा 5000 ते कमाल दर हा 5328 दर इतका आहे त्याचबरोबर बुलढाणा मधील मेहकर आणि मलकापूर या बाजारपेठांमध्ये 4400 इतका किमान दर असून 5325 इतका कमाल दर आहे तसेच जळगाव मधील किमान दहा तीन हजार आठशे पर्यंत असून कमालदार हा 5000 328 इतका आहे.
पीएफ धारकांसाठी खुशखबर ; UPI द्वारे एका क्लिक मध्ये पैसे खात्यात जमा होणार…! Pf withdrawal news
Soyabean Rate Today त्याचबरोबर नागपूर बाजारपेठे मधील 4400 इतका किमान दर तर 5125 रुपये कमाल दर आहे त्याचबरोबर नाशिक येथील लासलगाव या बाजारपेठे मधील 3000 हा किमान दर असून कमाल दर हा 5358 काय अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या बाजारपेठेमध्ये 4353 हा किमान दर असून 5285 हा कमाल दर आहे त्याचबरोबर यवतमाळ येथील बाजारपेठेमध्ये 4200 इतका किमान दर असून पाच हजार पाचशे पन्नास इतका कमाल दर आहे.
Soyabean Rate Today तर मित्रांनो प्रक्रिया उद्योगाकडून मागणी वाढताना दिसून येत आहे जसे की सोयाबीन पेंड आणि सोयाबीन तेलाची मागणी वाढल्याने ऑइल मिल्स अँड प्रक्रिया प्लांटिनी खरेदीचे दर वाढवलेले आहेत तसेच मुळे आणि काही ठिकाणी शेतकऱ्यांचे भाव वाढण्याचा अपेक्षणीय साठा केल्यामुळे बाजारातील आवक काहीशी घटली आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोयाबीनच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारपेठेवरती होताना दिसून येत आहे.
Soyabean Rate Today तर मित्रांनो सध्या लातूर आणि वाशिम सारख्या मोठ्या बाजार समितीमध्ये आवक भरपूर आहे अशावेळी भाव पाहूनच आपला माल विक्रीसाठी वाढवा कळवा तसेच जर खुल्या बाजार बाजारात दर हमीभाव पेक्षा कमी मिळत असतील तर नाफेडच्या खरेदी केंद्रावरती नोंदणी करून आपला माल विक्री विकण्याचा पर्याय उपलब्ध आहे तसेच सोयाबीनमध्ये ओलावा कमी असल्यास दहा-बारा टक्के जर ओलावा असेल व्यापाऱ्याकडून अधिक चांगला दर दिला जात आहे त्यामुळे माल वाळूनच बाजारात आणावा
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
