soyabean bajarbhav 2026 | नवीन बाजार भाव प्रसिद्ध काय आहेत सोयाबीनचे आजचे बाजार भाव..!

soyabean bajarbhav 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मुलींच्या बाजार भावाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील सोयाबीन बाजारात आजचा दिवस फारसा गोंधळाचा नसला तरी आतून हालचाली देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहेत अर्थात डिसेंबर महिन्यातील राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साहेब विद्यार्थ्यांना फारसा मोठा तर उदार दिसून आलेला नाही मात्र आवकेत दृष्ट गट जाणवलेली दिसून येत आहे सकाळपासून बाजारात आलेला माल कमी असल्याने व्यापाऱ्यांची खरेदी मदत राहिलेली आहे.

तर दुसरीकडे नाफेड करून हमीभावाने सुरू असलेल्या खरेदीमुळे अनेक शेतकऱ्यांना थेट बाजारा ऐवजी नोंदणी केंद्राकडून वाट धरलेली आहे याच कारणामुळे आज राज्यभरात एकूण केवळ 19 हजार 791 क्विंटल इतकीच आवक नोंदलेली गेलेली दिसून येत आहे जी मागील काही दिवसांच्या तुलनेत कमी झालेली आहे. तर मित्रांनो आज लातूर बाजार समितीवर पुन्हा एकदा सोयाबीनचे सर्वाधिक आवक दिसून आलेली असून लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनचे तब्बल 13,736 क्विंटल आवर झालेली आहे सकाळी आलेला माल पाहता व्यापाऱ्यांची पहिली बोली चार हजार शंभर रुपयांच्या आसपास होती मात्र आता चांगली प्रत कमी ओलावा आणि स्वच्छ सोयाबीनला मागणी वाढत गेल्याने दुपारपर्यंत दर चार हजार 950 रुपयापर्यंत वाढत गेलेला आहे.

soyabean bajarbhav 2026 अशातच लातूर बाजारातील आजचा सर्वसाधारण सुमारे 4750 रुपये प्रतिक्विंटल इतका राहिलेला असून अनेक शेतकऱ्यांनी हमीभाव जवळ मिळतोय पण अजून थोडी प्रतीक्षा केली तर नाफेड मधील थेट विक्री पडले होते का असा संवाद शेतकऱ्यांच्या मनात घर करत आहे. अकोला बाजारातही आज पिवळ्या सोयाबीनची आवक चांगली होताना दिसून येत आहे तर अपेक्षा पेक्षा कमीच राहिलेली नमूद करण्यात आलेली आहे त्यामुळे अकोल्यात आज चार हजार 74 नोंदी केलेली आहे तर दर 400 ते 4840 रुपये दरम्यान खेळताना दिसले तर सर्वसाधारण दर सुमारे 4525 रुपये इतका राहिलेला आहे.

व्यापाऱ्यांच्या मध्ये जर आवक अशी मर्यादित राहिली तर पुढील काही दिवसात दराला आधार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाफेड कडे वळल्यास खुल्या बाजारातील व्यवहार आणखीन मंद होऊ शकतो. अशातच मित्रांनो हिंगोली बाजार समितीमधील लोकल सोयाबीनचे 600 क्विंटल इतकी आवड झालेली असून दर चार हजार दोनशे ते चार हजार सातशे रुपये दरम्यान राहिले आहे‌

soyabean bajarbhav 2026 तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये इतका नोंदवलेला आहे हिंगोलीतील व्यापारी स्पष्टपणे सांगितलेली आहे की ओलावा जास्त असल्याने व मिक्स मालाला फारसा प्रतिसाद मिळत नाही तर स्वच्छ आणि सुक्या मालाला तुलनेने चांगले दर मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीपूर्वी स्वच्छता आणि साठवणूक कडे लक्ष द्यावे. सोलापूर बाजारपेठे मधील देखील लोकल सोयाबीनचे 407 क्विंटल अगोदर झालेली असून किमान जर हा 4000100 इतका आहे तर कमाल दर हजार आठशे रुपये इतका राहील सोलापूर बाजारपेठे मधील सर्वसाधारण दर सुमारे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटेड इतका नोंदवण्यात आलेला असून काही शेतकऱ्यांना थेट हमीभावाच्या जवळपास दर मिळण्याचे समाधान असेल तरी बहुतांश व्यवहार अजूनही एमएसएफ च्या खालीच होत त्याची वास्तव आहे.

मित्रांनो तुळजापूर बाजारात आज केवळ 275 क्विंटल आवक झालेली असून येथे एका थरात व्यवहार झालेले आहेत तुळजापूर मधील आज सर्व व्यवहार 4000650 रुपये प्रतिक्विंटल यंत्रानेत झालेली आहेत कमी आवक आणि मर्यादित व्यापारी असल्याने येथे दर स्थिर राहिल्याचे बाजारपेत्रांचे म्हणणे आहे तसेच लातूर मुरुड बाजारात आजचा 119 क्विंटल पिवळ्या सोयाबीन ची आवक झालेली पाहायला मिळेल तर 3851 ते 4700 रुपये दरम्यान राहिली हे दिसून येत आहेत त्या सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये इतका नोंदवला आहे पैठण बाजारात आज आद्य अल्प म्हणजे केवळ पाच क्विंटल आवक झालेली असून येथील दर हा 4 हजार तीनशे रुपये इतका राहिलेला आहे.

soyabean bajarbhav 2026 तर मित्रांनो एकूण सर्व माहिती पाहतात आज सोयाबीन बाजार भाव कोसळलेले नाहीत पण मोठी तिचीही नाही असे आवक झालेली घट हीच सध्या दराला आधार देणारी बाब ठरत असून पुढील काही दिवसात आवक आणखीन कमी राहिली तर बाजारपेठ डी फार सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापाऱ्याकडून व्यक्त केला जात आहे अशातच मात्र नाफेड खरेदींचा वेग साठवणूक क्षमता आणि पुढील तोरण यावरच आता सोयाबीनच्या बाजाराची पुढची दिशा ठरवणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता बाजारातील हालचाली लक्षात घेऊनच विक्रीचा निर्णय घ्यावा असा सल्ला जाणकाराकडून दिला जात आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा