Sheli palan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण शेळीपालन योजनेबद्दल माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या शेतीचे भाव गगन भरारी ने चढलेले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शेती खरेदी करणे जणू अशक्यच असणार आहे तसेच जे मिळालेले शेती होते ते तिसऱ्या पिढी पर्यंत फक्त एक किंवा दोन एकर वर येऊन पोहोचत आहे अशा वेळेस सरकारी नोकरीचा विचार केला तर लाखो कधी परिवारां सोबत येतो त्यामुळे त्यांना एक उपाय म्हणून हे त्याच्या मध्ये करेल भरण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे, तो म्हणजे व्यवसाय त्यासाठी लागतो तो अमाप पैसा तर असे मनातलं विचार शेतकऱ्यांच्या मनात येतात परंतु असे नसून त्यासाठी आता काळाची असा व्यवसाय करण्याची एक मनात तीव्र भावना निर्माण झाली पाहिजे त्यामुळे आता शेळी पालन योजना अंतर्गत शेळी पालन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने 90 टक्के अनदान देण्यात येणार आहे.
मित्रांनो राज्यातील तरुण आले तरुणींना उद्योगाकडे येण्यास प्रवृत ना करणे आणि प्रोत्साहन करण्यासाठी शासनाने राज्यभरात योजना राबवण्याचा ठरवले आहे ज्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हा शेती सोबतच उद्योगांपासून देखील सुद्धा एक चांगला नफा कमवू शकेल सध्या देशभर आयोजित शेतकऱ्यांची परिस्थिती पावसांनी केलेली आहे ही काही कोणापासून झाकलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक असा व्यवसाय हा शेळीपालन असणार आहे त्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार 75 ते 95 पर्यंत अनुदान सरकारमार्फत देण्यात येत आहे अशातच अर्जदाराने जर एका शाळेसाठी अर्ज करायचा असेल तर 70 टक्के पासून ते 90% पर्यंत शासनाच्या वतीने रक्कम भरली जाते.
Sheli palan yojana 2026 तर मित्रांनो शेळी पालन करण्यासाठी शासन या योजनेच्या माध्यमातून किमान दहा ते कमाल 50 लाखापर्यंत अनुदान देते त्यामुळे तुम्हाला जर का शेळ्या किंवा बकऱ्या खरेदी करायचे असल्या तरीसुद्धा तुम्हाला शासनाच्या वतीने 75 टक्के पासून ते 90% पर्यंत अनुदान देण्यात येते त्यामुळे लाभार्थ्यांना कमी खर्च करून मोठा उद्योग निर्माण करता येतो आणि कर्ज फेडण्याची कुठली जनरेटर राहत नाही तसेच लाभार्थ्यांकडे शिल्लक रकमेची भरण्यासाठी सुद्धा पैसे नसेल तर त्यासाठी शासनाच्या स्वतः बँकेच्या अंतर्गत कर्ज उपलब्ध करून देते.
योजनाचा लाभ कोणाला मिळेल ?
Sheli palan yojana 2026 जर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हे पात्रता व निकष तुमचे पूर्ण असणे आवश्यक आहे जसे की ते मी अनुसूचित जाती त्याचबरोबर अनुसूचित जमाती तसेच मुक्त जाती व भटक्या जमाती व महिला बचत गट अशा यातून येत असताना तर तुम्हाला या योजनेचा लाभ 90% पर्यंत भेटतो तसेच ग्रामीण व शेतकरी कुटुंब यांचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख अपेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना देखील 90% अनुदान दिले जाते.
वरील जे घटक आपण नमूद केलेले आहेत ते अर्जदाराला 90% अनुदान देण्यात येते तर इतर प्रवर्गातील अंतरांना 75 टक्के अनुदान देण्यात येते हे अनुदान शेळ्या आणि बकऱ्या खरेदीसाठी असून तसेच शेळीपालन अंतर्गत पशुपालकाला पशुपालन प्रशिक्षण व मार्गदर्शनासह शाळेसाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिले जाते जर गरज पडली तर शेळ्याच्या शेड बांधण्यासाठी देखील अनुदान देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- जमिनीचा ७/१२ उतारा किंवा ८-अ
- बँकेचे पासबुक
- पासपोर्ट फोटो
- प्रशिक्षण घेतले असेल तर त्याचे प्रमाणपत्र
पात्रता का निकष
Sheli palan yojana 2026 मित्रांनो जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे तर तुम्हाला या शेळी पालन योजनेचा लाभ घेता येईल तसेच अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती व विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती किंवा महिला बचत गटातील सदस्य असतील साठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल या योजनेचा लाभ हा फक्त किमान वयोमर्यादा 18 ते 55 या वर्षी वयोगटातील उमेदवारांना घेता येईल अर्जदाराकडे ग्रामीण भागात मिळण्याकरिता शेती आपली आवश्यक आहे तसेच अर्जदाराला पशुपालनाचा अनुभव असेल तर त्यांन विशेष प्राधान्य सुद्धा मिळणार आहे.
अशा प्रकारे नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा
