sbi pashupalan loan 2026 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत २५% अनुदानावरती पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना १० लाख रुपये पर्यंत कर्ज..!

sbi pashupalan loan 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण एसबीआय अंतर्गत देण्यात येणाऱ्या पशुपालन करण्यासाठी कर्जाबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या काळात ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेती सोबत जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करताना आपल्याला दिसून येत आहेत अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत आता सर्व इच्छुक व लाभार्थी पात्र नागरिकांना बॅंके अंतर्गत पशुपालन करण्यासाठी तसेच त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 25% अनुदानावरती दहा लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे.चला तर मित्रांनो याबद्दलची अधिक सविस्तर माहिती जसे की आवश्यक कागदपत्रे कोणत्या व्यवसायासाठी हे लोन देण्यात येणार आहे किंवा इतर आवश्यक अटी व पात्रता व निकष अशी सर्व माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

sbi pashupalan loan 2026 तर मित्रांनो एसबीआय अंतर्गत पशुपालन कर्ज ही एक उत्तम संधी आहे या शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची लोन प्रक्रिया आहे ज्यामध्ये शेतकरी आणि लघु उद्योजकांना त्यांच्या पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येते हे कर्ज प्रामुख्याने दूध उत्पादन, शेळी पालन, मेंढी पालन, कोंबडी पालन, मत्स्यपालन यासारख्या व्यवसायांसाठी देण्यात येते.

तर मित्रांनो कर्जाची परतफेड शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे सुलभ रक्कम आणि वेळेत करता येते त्याचबरोबर इतर कर्ज योजनेपेक्षा एसबीआय कर्ज योजना ही एक उत्तम प्रकारची योजना असून यामध्ये व्याजदर देखील कमी असणार आहे त्यामुळे शेतकरी अधिक लाभ घेऊ शकतात आणि दस्तऐवज अर्थात डॉक्युमेंट्स पूर्ण असतील तर कर्जाची मंजुरी लवकर देण्यात येते व पशुपालन व्यवसायात नव्या प्रकल्पांना चालना मिळते व उत्पन्न देखील वाढते.

sbi pashupalan loan 2026 तर मित्रांनो पशुपालन कर्जाची रक्कम ही प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार असते जसे की शेळीपालन कोंबडी पालन असे विविध प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार असून यामध्ये साधारणपणे दहा लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते ज्यामध्ये आपण आवश्यक ते उपकरणे खरेदी करू शकतात किंवा जनावरे विकत घेऊ शकतात तसेच गोठा बांधणे यासाठी देखील तुम्ही हे पैसे खर्च करू शकतात.

sbi pashupalan loan 2026 पात्रता व निकष

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराच्या नावावरती व्यवसाय असावा
  • अर्जदाराचे किमान वय हे साधारणतः 18 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे

sbi pashupalan loan 2026 आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यवसायाचा पुरावा
  • जमिनी मालकी पत्र
  • सातबारा

sbi pashupalan loan 2026तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत देण्यात येणाऱ्या पशुपालन लोन यामधील रक्कम आणि व्याजाचे दर साधारणता कृषी लोन प्रमाणे सात टक्के ते 10% पर्यंत असून यामध्ये एकूण लोन रक्कम अर्थात कर्जाची रक्कम ही जास्तीत जास्त दहा लाख रुपये पर्यंत असणार आहे त्यामध्ये सबसिडी म्हणून एकूण कर्जाच्या रकमेवरती सरकारकडून 25 टक्के देण्यात येणार आहे, तसेच या कर्जाचा परतफेड कालावधी हा तीन वर्षापासून ते सात वर्षांपर्यंत असणार आहे व तसेच मोराटोरियम कालावधी म्हणून सुरुवातीला सहा महिने ते एक वर्षापर्यंत कर्जाची हप्ते भरण्याची गरज नाही.

vihir durusti anudhan yojana 2026 | जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्याला मिळणार १ लाख रुपये..!

sbi pashupalan loan 2026 कोणत्या व्यवसायासाठी कर्ज मिळेल ?

sbi pashupalan loan 2026 तर मित्रांनो ही लोन योजना कोणत्या व्यवसायासाठी मिळणार आहे तर डेअरी फार्मिंग अर्थात दूध उत्पादन व डेरी युनिट सुरू करण्यासाठी तसेच अंडी आणि मास उत्पादन अर्थात पोल्ट्री फार्मिंग साठी व शेळीपालनासाठी देखील ही लोन योजना मिळणार आहे तसेच मेंढी पालन साठी सुअर पालन साठी अर्थात वराह पालन साठी तसेच मधुमक्षिका पालनासाठी आणि मासे फार्मिंग यासाठी ही योजनेचा लाभ घेता येणार आहे.

sbi pashupalan loan 2026 अर्ज कसा करावा ?

sbi pashupalan loan 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल अर्थात लोन घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेमध्ये भेट द्यावी लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील तसेच आपला व्यवसाय व कर्जाची गरज स्पष्टपणे दाखवा व त्यानंतर बँक अधिकाऱ्याची तपासणी व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि कर्ज मंजूर झाल्यावरती आवश्यक रक्कम खात्यात जमा केली जाते.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

२००० खात्यात जमा