SBI च्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट या नियमात मोठा बदल होण्याची शक्यता बँकेमध्ये जाण्याअगोदर नक्की वाचा..! Sbi new update


Sbi new update नमस्कार मित्रांनो आज आपण एसबीआय  ग्राहकांच्या आलेल्या नवीन महत्वाच्या अपडेट बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो देशातील कोट्यावधी नागरिकांचा विश्वास असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया पुन्हा एकदा चर्चेत आलेली दिसून येत आहे एसबीआय ही केवळ बँक नाही तर सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे गाव खेड्यापासून शहरापर्यंत एसबीआय च्या एटीएम वर आजही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते मात्र आता याच एटीएम व्यवहाराबाबत एसबीआय च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि थोडीशी चिंतेची बातमी समोर आलेली दिसून येत आहे तर मित्रांनो एसबीआयने एटीएम मधून होणाऱ्या व्यवहारांच्या शुल्का मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात या निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा थेट परिणाम हा रोज एटीएम मधून पैसे काढणाऱ्या आणि विशेषता इतर बँकेच्या एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवरती होणार आहे आधीच मागायच्या फटका सहन करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी ही बातमी नक्कीच खटकणारी आहे.


Sbi new update तसेच बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इंटरचेंज शुल्क मध्ये वाढ झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागण्याची स्पष्टीकरण बँकेने दिलेले आहेत तसेच विशेष म्हणजे फेब्रुवारी घेऊन 25 मध्ये एसबीआय एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केली होती आता पुन्हा एकदा नव्या नियमामुळे एटीएम व्यवहार अधिक महाग होणार आहेत एटीएम तसेच ऑटोमॅटिक डिपॉझिट कॉम पेट्रोल मशीन द्वारे व्यवहार करताना ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

Pune sambajinagar nagpur highway | पुणे ते संभाजीनगर या नवीन महामार्गच्या कामाला होणार सुरुवात..!


Sbi new update तसेच या नव्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा बचत खाते आणि पगार खाते असलेल्या ग्राहकांना बसणार आहे जी वारंवार इतर बँकेच्या एटीएम वापरतात मात्र एसबीआय ने ही स्पष्ट केलेले असे आहे की विशिष्ट श्रेणीतील खातेधारकांवरती या शुल्के वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे सर्वच ग्राहकांना घाबरण्याची गरज यामध्ये दिसून येत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक मोफत एटीएम व्यवहारांच्या मर्यादित कोणत्याही बदल करण्यात आलेला नाही एसबीआयच्या बचत खातेधारकांना दर महिना इतर बँकेच्या येथे मधून पाच मोफत आर्थिक व्यवहार तसेच पाच मोफत गैर आर्थिक व्यवहार करता येणार आहेत.


Sbi new update तर मित्रांनो जर रागाने मोफत मर्यादा ओलांडली तर प्रत्येक आर्थिक व्यवहारांसाठी आता 23 रुपये प्लस जीएसटी आकारले जाणार आहे आधी हे शुल्क 21 रुपये इतके होते तसेच गैर आर्थिक व्यवहारांसाठी आता अकरा रुपये तर जीएसटी द्यावे लागणार आहे जे आधी दहा रुपये एवढी होती ती रक्कम एकाला कमी वाटत असली तरी महिन्याला अनेक वेळा एटीएम वापर करणाऱ्यांसाठी ती हळूहळू मोठी ठरू शकते याशिवाय एसबीआय ने आर्थिक आणि गैर आर्थिक दोन्ही प्रकारचे व्यवहारांसाठी पूर्वी असलेली अमर्यादा सुविधा रद्द केलेली असून आता मासिक मोफत एटीएम व्यवहारांची एकूण मर्यादा एवढी निश्चित करण्यात आलेली आहे ही मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक व्यवहारांसाठी वरील प्रमाणे शुल्क आकारले जाते.

Bandhkam kamgar yojana | बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत..!


Sbi new update मित्रांनो या सगळ्या बदलांमध्ये व्यक्तीला मिळणारी गोष्ट म्हणजे बेसिक सेविंग बँक डिपॉझिट खात्यावरील सेवाशील का मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच एसबीआय च्या एटीएम मधून एसबीआय डेबिट कार्ड वापरून केलेल्या व्यवहारांच्या शुल्कतही कोणतीही वाढ झालेली नाही तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत एसबीआय एटीएम मधून काढलेस प्रो पैसे काढण्याची सुविधा पूर्णपणे मोफत आणि अमर्यादित ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे डिजिटल पद्धतीने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.


Sbi new update या निर्णयामुळे एटीएम व्यवहार करताना ग्राहकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झालेली आहे तसेच अनावश्यक एटीएम व्यवहार टाळणे डिजिटल पेमेंटचा वापर वाढवणे आणि मोफत मर्यातीचा योग्य वापर करणे हे आता काळाची गरज बनलेली आहे बदल स्वीकारताना योग्य नियोजन केल्यास ग्राहकांवर होणारा आर्थिक भार नक्कीच कमी करता येईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा