Pik vima yojana | 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्याची शक्यता..!

Pik vima yojana नमस्कार मित्रांनो आज आपण पिक विमा याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शेतकरी मागील काही महिन्यापासून ज्या बातमीची वाट पाहत होते ती अखेर आता समोर येऊ लागली आहे ती म्हणजे खरीप हंगामात पावसाचा अतिवृष्टीमुळे तसेच अति लहरीपणामुळे कुठेतरी दुष्काळ दुरुस्त दृश्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती पिकाची नुकसान झालेले दिसून येत होते.

या पार्श्वभूमीवरती पिक विमा कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला होता आता मात्र तुम्ही जानेवारीनंतर खरीप पिक विम्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची ही एक संकेत आहे. तर अशातच राज्यात यंदा तब्बल 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी पिक विमा उतरवला होता विशेष बाब म्हणजे एक रुपयात पिक विमा योजना बंद झाल्या नंतरही शेतकऱ्यांनी स्वतःची त्यातून विमा हप्ता भरून पिके सुरक्षित केली आहेत या शेतकऱ्यांनी एकूण 526 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरलेला आहे.

pik vima yojana यात सोलापूर जिल्ह्यातील सुमारे समाधान लाखो शेतकऱ्यांचा सहभाग असून त्यांनी जवळपास 14 कोटी रुपये विम्यासाठी भरलेले आहेत. अशातच मित्रांनो खरीप हंगामात राज्यात मुग उडीद सोयाबीन मका कापूस तूर यांसारख्या प्रमुख पिकांची मोठ्या प्रमाणावरती लागवड झालेली दिसून येत आहे त्याशिवाय काही भागात कांदा व इतर पिके देखील होती.

मात्र या हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांची कशी परीक्षा घेतली हे सगळ्यांनी अनुभवले त्यामुळे यंदा पिक विम्यावरती अनेक शेतकऱ्यांचे आरती गणित अवलंबून आहे. तर मित्रांनो पिक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर राज्यात सुमारे 50 हजार ठिकाण मी पीक कापणी प्रयोग पार पडलेले असून या प्रयोगातून अपेक्षित उत्पादन उंबरठा उत्पादन आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पादनाची सविस्तर माहितीची संकलित करण्यात आलेली असून ही सर्व माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेली आहे.

pik vima yojana मात्र अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केलेले आहे की पिक विमा उतरण उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळेल असे नाही उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन जास्त निघालेल्या भागातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार नाही काही ठिकाणी संपूर्ण तालुका पात्र ठरले तर काही ठिकाणी ठराविक महसूल मंडळापूर्वी भरपाई मर्यादित राहील तरी पण कर्जबाजारीपणा वाढलेले उत्पादन खर्च आणि हातात आलेले तुकडे उत्पन्न अर्थात किरकोळ उत्पन्न यामुळे अडचणी सापडल्या शेतकऱ्यांसाठी हा पिक विमा मोठा आजार ठरणार आहे.

किमान बी-बियाने खातांचा खर्च तरी दिली अशी अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात व्यक्त होताना दिसून येत आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे 20 जानेवारी पर्यंत असणार आहेत कारण 20 जानेवारी नंतर घोषणाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या जखमा भरून काढण्यासाठी हा पिक विमा खरोखरच उपयोगी ठरतोय का याची माहिती लवकरच समोर येईल व शेतकऱ्यांच्या मनातील चिंता दूर होईल

Leave a Comment

२००० खात्यात जमा