Pf withdrawal news नमस्कार मित्रांनो आज आपण पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती म्हणजे एका क्लिक वरती आता त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो पीएफ खातेदार कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खरच दिला साधा एक ठरणारी आहे आतापर्यंत पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कागदपत्रांची पडताळणी आणि आणि देशांची वाट पहावी लागते मात्र आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदललेल्या दिशेने मोठे पाऊल उचलले जात आहे कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ आणि एनपीसीआय यांच्या संयुक्त प्रयत्नातून लवकरच यूपीआयच्या माध्यमातून तात्काळ पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सुरू होणार आहे.
Pf withdrawal news तसेच देशभरातील तब्बल 300 कोटीहून अधिक पीएफ सदस्यांना या निर्णयाला थेट फायदा होणार राहील ईपीएफ ओ च्या डिजिटललायझेशन प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असून यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया एटीएम मधून पैसे काढण्याची सोपी होणार आहे सध्या ही सुविधा अंतिम टप्प्यात असून पुढील दोन ते तीन महिन्यांनी प्रत्यक्षात लागून ही शक्यता वर्तवली जात आहे.
Pf withdrawal news तसेच मित्रांनो आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला ही सुविधा फक्त भीम यूपीआय द्वारे उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्याने फोन पे गुगल पे यासारख्या इतर वरती ही सेवा सुरू केली जाईल त्यामुळे भविष्यात कोणत्याही यूपीआय अॅप द्वारे पीएफ ऍडव्हान्स किंवा विड्रॉल क्लीन करणे शक्य होणार आहे तसेच या नवीन प्रणाली अंतर्गत आरोग्य खर्च शिक्षण आपत्कालीन परिस्थिती किंवा इतर मान्य कारणांसाठी पीएफ ऍडव्हान्स क्लीन करता येणार नाही सदस्यांना एखाद्या मधून क्लेम केल्यानंतर ईपीएफओ कडून बँक अँड मध्ये आवश्यक ती पडताळणी आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Pf withdrawal news ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंजूर झालेली रक्कम थेट यूपीएससी लिंक असलेल्या बँक खात्यात तात्काळ जमा केली जाणार आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया चाही महत्वाची भूमिका बजावण्यात येणार आहे तसेच ईपीएफ ओकडे क्लेम मंजूर झाल्यानंतर एसबीआयच्या माध्यमातून ही रक्कम संबंधित खातेदारांचे बँक खात्यात ट्रान्सफर केली जाणार आहे मात्र सुरुवातीच्या टप्प्यात विड्रॉल लोकमेवरती काही मर्यादा असणारा असून कारण आरबीआयने यूपीआय व्यवहारांसाठी ठरवून दिलेल्या मर्दामुळे एकाच वेळी संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सध्या उपलब्ध होणार नाही.
उद्यापासून लाडकी बहीण योजना बंद मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..! Ladaki Bahin Yojana 2026
Pf withdrawal news तसेच ही नवीन व्यवस्था पीएफ सदस्यांसाठी मोठा बदल घडवणारी असणार आहे वेळ कागदपत्रांचा त्रास आणि वारंवार होणारा पाठपुरावा यापासून कर्मचाऱ्यांना मोठा तिळाचा मिळणार आहे डिजिटल इंडिया मोहिमेला बळ देणार ना हा निर्णय असून भविष्यात पीएफ व्यवहार अधिक पारदर्शक जलदानी सोपे होतील अशी अपेक्षा व्यक्ती केली जात आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
