Online valu booking 2026 | कमी दारात वाळू पाहिजे का ? इथे करा अशाप्रकारे अर्ज..!

Online valu booking 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण कमी दारात शासकीय वाळू कशी बुकिंग करायची याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मला स्वतःचे घर बांधायचे असते  त्यामुळे वाळूही लागतेच ही वाळू स्वस्त दारात कशी भेटेल याचा प्रत्येक जण विचार करत असतो परंतु मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की आपल्या राजाला मागू याचा हा पूर्वीपासून चालत आलेला असून यामध्ये अफाट पैसा कमवला जातो परंतु गेल्या काही वर्षांपासून वाळू व्यवसाय काही कारणामुळे खूप बदनाम झालेला दिसून येत आहेत म्हणून व्यवसाय बदनाम होण्याची कारणे म्हणजे वाळूची होणारे तस्करी भ्रष्टाचार त्यातून होणारी वाद-विवाद होणारे गुन्हे आणि या सर्व गोष्टींचा परिणाम दिसून येत आहे एवढेच काय ते सरकारी यंत्रणा व अनेक मंत्री देखील वाळूच्या भवऱ्यात अडकलेले तुम्ही पाहिलेले व ऐकलेले असतील.

Free 7/12 download online |  सातबारा ऑनलाइन डाऊनलोड करायचा का? इथे क्लिक करा..!


Online valu booking 2026 मित्रांनो कोट्यावधी रुपयांची उलाढाल असणारा हा व्यवसाय बऱ्याच ठिकाणी आणि अनाधिकृत चालतो हे थांबवण्यासाठी आणि प्रयत्न करून झालेले तसेच विविध नियम करण्यात देखील शासनाच्या मार्फत करण्यात आलेले आहेत उलट या व्यवसायात अनेक माफिया तयार झालेले असून यांना सरकारतर्फे पाठिंबा मिळत झालेला असून गुन्हेगार देखील वाढत चाललेली आहे ही सर्व परिस्थितीमध्ये बदलण्याचे काम नवीन सरकारने हाती घेतलेले असून नवीन वाळू धोरण अमलात आणलेली आहे या धोरण अंतर्गत जे नागरिक महा कमीच पोर्टल द्वारे शासकीय वाळूंसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात त्याचबरोबर नवीन धोरण व पोर्टल अंतर्गत वाळू मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची याबद्दलची आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.


Online valu booking 2026 तर मित्रांनो आपल्या राज्यातील काहीतरी वाळू वाहतूक आणि देखायला वाळू उपसा यांना घालण्यासाठी वाळू बंद करण्यासाठी तसेच वाळूचे दर या सोबतच पविते वाळू वाहतूक याबाबतच्या सर्व अडचणी लक्षात घेऊन वाळू उपलब्धता आणि अवैध वाळू उपसा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वसमावश्यक वाळू धरण एक मे 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे या धोरण मार्फत लाभार्थ्यांना व देशातील नागरिकांना सहाशे रुपये प्रति ब्रास म्हणजे 133 रुपये प्रति मॅट्रिक्ट या दराने घरकुल योजना घेतलेल्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू रिती मोफत रूपाने देण्यात येणार आहे याबाबतच काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर मध्ये वाळू डेपो निर्माण करून लाभार्थ्यांना चार ब्रास आणि ती अर्थात वाळू वितरण करण्यात आलेले आहे.

New ration card | नवीन राशन कार्ड कसे काढायचे जाणून घ्या सर्व माहिती…!


Online valu booking 2026 मित्रांनो जिल्हा तालुका गाव इतर ठिकाणीही वाळू डेपो निर्माण करून वाळू वितरण सुरू केले जाणार आहे यारी तिच्या मागणीसाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार असून त्यासाठी नागरिकांनी महा खनिज या पोर्टल वरती जाऊन किंवा सेतू केंद्रांमध्ये जाऊन याची अर्ज करू शकता किंवा नोंदणी करून बुकिंग करून ठेवू शकता तर मित्रांनो पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने वाळू मागणी कशी करायची याची माहिती खालील देण्यात आलेली आहे.


Online valu booking 2026 तर मित्रांनो जर तुम्हाला प्रीती बुकिंग करायची असेल तर त्यासाठी खालील देण्यात आलेल्या लिंक वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला वेबसाईटमधील होमपेज या बटनावरती सेंड बुकिंग या ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्हाला तिथे लॉगिन करायचे आहे लॉगिन केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेज वरती येऊन युजर आयडी व पासवर्ड विचारला जाईल त्यावरती सर्व माहिती टाकू युजर आयडी व पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला कंजूमर ऑप्शन या पर्यायावर क्लिक करून तुमचे नाव ईमेल आयडी व मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल व्हेरिफाय करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी द्वारे तुम्ही सबमिट यावरती क्लिक करायचे आहे यानंतर तुमचे मोबाईल व्हेरिफिकेशन होईल व तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होऊन जाईल मित्रांनो इथे तुमचा मोबाईल नंबर वरून आयडी हा महत्त्वाचा असणार आहे.

Pipeline anudhan yojana 2026 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाईपलाईन खरेदीसाठी मिळणार 3 लाख रुपये पर्यंतचे अनुदान


Online valu booking‌ 2026 त्यानंतर तुमच्या ईमेल वरती एक लिंक येईल तिथे तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर व ओटीपी सह लॉगिन करून पासवर्ड तयार करू शकतात त्यासाठी तुम्हाला लॉगिन आयडी टाकून आलेला ओटीपी टाकायचा आहे त्याचबरोबर कॅपच्या देखील टाकायचा आहे व नंतर लॉगिन या बटणावरती क्लिक करायचं आहे.


Online valu booking 2026 तुम्हाला तुमचे प्रोफाईल कम्प्लीट करायचे आहे त्यासाठी झोपला उजव्या बाजूला दिलेल्या एडिट ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे व त्या प्रोफाईल मध्ये तुमचे नाव मोबाईल नंबर व इतर माहिती तुम्हाला सर्व भरायची असून तुमच्या जिल्हा तालुका गाव निवडायचे व पिनकोड टाकून पत्ता संपूर्ण टाकायचा आहे तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये तुमचे पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल सर्वात महत्त्वाचे तुमचे आधार कार्ड देखील अपलोड करायचे आहे त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे व तिथे तिने व्यवसायिक असाल तर तुमचे जीएसटी नंबर ही तुम्ही देऊ शकता व शेवटी अपडेट या बटना वरती क्लिक करू शकता.


Online valu booking 2026 तसेच नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमचे सर्व माहिती अपलोड झालेले दिसेल व तुमचा प्रोफाइल देखील पूर्ण होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन करायचे असून त्यासाठी तुम्हाला रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे प्रोजेक्ट रजिस्टर म्हणजे तुम्हाला कोणत्या घर व बिल्डिंग साठी वाळू बुक करायची आहे त्याची माहिती टाकली होय.


Online valu booking 2026 नंतर तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल माहिती टाकल्या आहेत नंतर प्रोजेक्ट टाईप टाकायचा आहे म्हणजेच प्रोजेक्ट तुम्ही कशासाठी करता येते स्वतःची घर घरकुल आहे त्याचबरोबर गव्हर्मेंट प्रोजेक्ट आहे किंवा प्रायव्हेट प्रोजेक्ट असेल तेथे मी तिथे सिलेक्ट करायचे आहे तुम्ही स्वतःच्या घराच्या बांधकाम करत असाल तर घराचे प्रोजेक्ट करत आहात तर तुमच्या नाव व माहिती इथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचे नाव द्यायचे आहे कंट्रक्शन टाईप टाकायचे आहे तसेच बिल्डिंग आहे की कंपाउंड आहे ही देखील सिलेक्ट करून टाकायचे आहे.

Biyane anudan yojana 2026 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर बियाणे खरेदीसाठी मिळणार अनुदान…!


Online valu booking 2026 या नंतर तुम्हाला किती वाळू पोचणार आहे हे माहिती टाकायची असून नंतर पत्ता टाकायचा आहे तिथे तुम्हाला मॅपिंग करण्यासाठी डायरेक्ट तुमची लोकेशन ऑन करू शकतात व नंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचे प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला वाळू बुकिंग करायची आहे त्यासाठी तुम्हाला book sand ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.


Online valu booking 2026 व त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट प्रोजेक्ट या ऑप्शन मध्ये तुमचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे व त्यानंतर तिथे किती ब्रास रेती लागणार आहे ही माहिती टाकायची असून प्रीतीचा डेपो तुमच्या पासून किती किलोमीटर लांब आहे हे देखील अंतर टाकायचे आहे नंतर सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे जर तुम्ही सर्च केलेल्या ठिकाणी डेपोतरिती नसेल तर तिथे काहीच माहिती दाखवली जाणार नाही जेव्हा डेपो प्रीती येईल तेव्हा तुम्हाला तिथे दाखवली जाईल व त्यानंतर तुम्हाला साक्षी माहिती दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये बुकिंग ची माहिती तपासून कन्फर्म बुकिंग यावर क्लिक करायचे असून तुम्हाला तुमचे पेमेंट करून घ्यायचे आहे व पेमेंट झाल्यानंतर एस या बटनावरती क्लिक करून तुमच्या आवडत्या पेमेंट मीटर मधून तुम्ही पेमेंट करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा


तुम्हाला तुमची वाळूची बुकिंग माहिती कुठपर्यंत आलेली आहे झोपायचं असेल तर ट्रान्सपोर्टर या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही वाळू ट्रान्सपोर्ट करण्यात आला कॉल देखील करू शकता.


तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा