new rules for students and teachers | विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी ८ जानेवारी 2026 पासून हे नवीन नियम लागू होणार..!

new rules for students and teachers नमस्कार मित्रांनो आज आपण राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या गैरहजेरी बनावट उपस्थिती आणि केवळ कागदोपत्री चालणाऱ्या शिक्षण पद्धतीवर अखेर शालेय शिक्षण विभागाने ठोस पावले उचललेली आहेत जसे की विद्यार्थ्यांवर व शिक्षकांना आता नवीन नियम लागू होणार आहेत तर मित्रांनो गेल्या काही काळापासून अनेक शाळांमध्ये शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही हजेरी लागणे विद्यार्थ्यांनी शाळेत न येता देखील केवळ परीक्षेची काळात हजर राहणे तसेच कामांसाठी शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदी केवल कागदावरच राहणे अशी तक्रार सातत्याने समोर येत होत्या.

मात्र आता राज्य सरकारने उपस्थिती व्यवस्थेवरती थेट नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतलेला असून एक जानेवारी 2026 पासून सर्व शाळांना नवीन नियमाची अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो शिक्षण विभागाच्या नव्या नियमानुसार राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी व बारावीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली अनिवार्य करण्यात आलेली असून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील उपस्थित दररोज स्मार्ट उपस्थिती आपल्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे.

new rules for students and teachers त्यामुळे विद्यार्थ्यांची दररोजची हजेरी पडेल तसेच मित्रांनो हा निर्णय केवळ उपस्थित वृत्त मर्यादित नसून संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेची पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. तर मित्रांनो शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार अनेक ठिकाणी विद्यार्थी कौटुंबिक कारणांमुळे शाळा सोडून कामाला जातात काही विद्यार्थी वर्षभर हाके राजे राहून परीक्षेला बसतात तर काही ठिकाणी शिक्षकांची ही उपस्थिती नेहमीच नसते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीचा अचूक आढावा घेणे अवघड होते.

ज्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार स्मार्ट उपस्थिती ॲप द्वारे विकसित करण्यात आलेले असून या प्रणालींमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांची कामगिरी आणि प्रशिक्षणाची गरज आणि शैक्षणिक गुणवत्ता यांची नियोजन अचूकपणे करता येणार आहे. उत्तर मित्रांनो प्रत्यक्षात आणि शाळांनी अद्याप या निर्णयाची गांभीर्याने अंमलबजावणी केलेली नाही त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार तब्बल १०८५ शाळांमध्ये केवळ 50 ते 52 टक्के शाळांचे नियमित ऑनलाईन प्रणालीची उपस्थिती नोंदवण्यात असल्याचे स्पष्ट झालेली आहे त्यामुळे ही बाब गंभीरपणे लक्षात घेता शिक्षण विभागांनी आता कठोर कारवाई करण्याची सुरुवात केलेली आहे.

new rules for students and teachers तर मित्रांनो शालेय शिक्षण विभाग आणि स्पष्ट निर्णय दिलेला असून 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या शाळांना स्मार्ट उपस्थिती अँप वर नियमित हजेरी नोंदवणार नसेल त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रथम नोटीस बजावून खुलासा मागवण्यात येत आहे व त्यानंतर नियमाचे पालन झाल्यास संबंधित मुख्याध्यापकावरती शिस्तभागाची कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी देखील सांगितलेली आहे की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अचूक उपस्थिती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.

त्यामुळे कोणतीही शाळा या निर्णयाकडे दुर्लक्ष करू शकत नाही सर्वांनी तातडीने अंमलबजावणी करावी अशी विभागाच्या मार्फत नमूद करण्यात आलेले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे शाळांमध्ये शिस्त वाढीव विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनील निश्चित होईल आणि शिक्षकांच्या गुणवत्तेत लक्षणे सुधारणा होईल अशी अपेक्षा विभागाच्या मार्फत करण्यात आलेली असून एक जानेवारी 2026 पासून नवीन नियम व उपस्थिती व्यवस्था यामध्ये कोणतीही तर सुरू केली जाणार नाही असे या निर्णयातून स्पष्ट वक्तव्य करण्यात आलेली आहे

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा