Nashik solapur highway news | नाशिक सोलापूर या नवीन महामार्गाला सरकारची मान्यता या जिल्ह्यांसह तालुक्यांचा असेल समावेश…!

Nashik solapur highway news नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिक सोलापूर महामार्ग या महामार्गाला सरकारने मंजुरी दिल्याबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या महामार्गाचा एकूण मार्ग कसा असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नाशिक म्हटलं की आजही अनेकांनी डोळ्यांसमोर कुंभमेळा गोदावरी गाठ रामतीर्थ आणि द्राक्ष बागाचा चित्र उभा राहतो पण आता हे चित्र बदलताना दिसून येत आहे.

Nashik solapur highway news‌ कारण या सरकारच्या एका महत्त्वाचे महामार्ग प्रकल्पामुळे नाशिक ते व धार्मिक शहर न राहता महाराष्ट्राची एक मोठा औद्योगिक आणि लॉजिस्टिक हा म्हणून पुढे येत आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 374 किलोमीटर लांबीच्या नाशिक सोलापूर अक्कलकोट हा सहा प्लॅन महामार्ग मंजुर होणार आहे सुमारे 19142 कोटी रुपयांचा हा प्रकल्प बी ओ टी मॉडेल वरती राबवला जाणार आहे विशेष म्हणजे यासाठी महाराष्ट्र शासनाची थेट आर्थिक मदत होणार असून हा महामार्ग पुढील दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प शासनाने ठरवलेला आहे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिकचा संपर्क पश्चिम आणि दक्षिण भारताचे थेट आणि अधिक वेगवान वाढणार आहे.

matsya palan yojana maharashtra 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ; मत्स्य पालन करण्यासाठी तब्बल मिळणार 85% अनुदान

Nashik solapur highway news‌ मित्रांनो गेल्या काही वर्षात अंबड सातपूर सिन्नर इगतपुरी दिंडोरी परिसरात उद्योग मोठ्या प्रमाणावर ती वाढताना दिसून येत आहेत मात्र मजबूत दळणवळण व्यवस्था नसलेली नाशिकचा औद्योगिक विकास अपेक्षित गतीने होऊ शकत नव्हता तसेच नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडोर हा एक अडथळा दूर करणारा करणारा असून हा ग्रीन फील्ड कॉरिडोर दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी महामार्ग आणि आग्रा मुंबई महामार्गाचे थेट जोडला जाणार आहे यामुळे नाशिकचे देशातील प्रमुख औद्योगिक क्रांती जोडला जाईल. या महामार्गाचे आणखीन एक मोठी वैशिष्ट्य म्हणजे वाढवण पोर्ट इंटरपेशन होणारी थेट जोडणी यामुळे नाशिक मधील द्राक्ष वाईन ऍग्रो प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचणे अधिक सोपे होईल तसेच निर्यात क्षम उद्योगांसाठी ही जोडणी गेम रेंजर ठरू शकते.

Nashik solapur highway news‌ तसेच या महामार्गामुळे सध्याच्या मार्गाच्या तुलनेत त्यांचे 201 किलोमीटर अंतर कमी होणार असून प्रवाशाच्या वेळेत सुमारे आद्रतासाची बचत होईल म्हणजेच जवळपास 45% वेळ वाचणार असून यांचा थेट फायदा उद्योगाच्या खर्चा वरती तसेच इंधन बचतीवर आणि वाहतुकीच्या वेगावर होणार असून 100 किलोमीटर प्रति तास डिझाईन स्पीड आणि 120 किलोमीटर प्रतितास शांतीनुसार तयार होणारा हा एक्सेस कंट्रोल महामार्ग अपघाताचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत करणार आहे.शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नाशिक जिल्ह्या हा द्राक्ष कांदा भाजीपाला आणि फळबागांसाठी प्रसिद्ध असून वेळेत बाजारपेठेत माल न पोहोचल्याने शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावा लागत आहे.

Mukhyamantri yuva udyami yojana maharashtra | व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सरकारकडून साडेसहा लाख रुपये पर्यंत अनुदान…!

Nashik solapur highway news‌ या महामार्गाची सुरुवात झाल्यानंतर नाशिकचा शेतमाल थेट दक्षिण भारतातील मोठ्या बाजारपेठेपर्यंत कमी वेळेत पोहोचणार असून यामध्ये गोल्ड चेन लॉजिस्टिक्स वेअर हाऊसिंग ऍग्रो प्रोसेसिंग युनिट्स उभारलेला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. या महामार्गाच्या बांधकामामुळे हजर होते आणि प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील स्थानिक युवकांना काम मिळेलच परंतु शिवाय पुढील काळात हॉटेल ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स पार्क पेट्रोल सीएनजी पंप इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन यासारख्या सेवा क्षेत्रांचा विस्तार होईल विशेषतः नाशिक अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या पट्ट्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागून चालना मिळेल.

Bandhkam kamgar yojana | बांधकाम कामगारांसाठी खुशखबर : बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणार १ लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत..!

Nashik solapur highway news‌ जमीन अधिग्रहणाचा टप्पातसेच मित्रांनो या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 3122 हेक्टर जमिनीपैकी सुमारे 80 टक्के जमीन सरकारने ताब्यात घेतलेली आहे यासाठी आतापर्यंत 3853 कोटी खर्च करण्यात आलेले असून उर्वरित प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे प्रशासनाने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची तयारी दर्शवलेली आहे तसेच हा महामार्ग केवळ वेगवान नाही तर पर्यावरण पूरक असणार आहे नियोजित वृक्ष लागवड पावसाचे पाणी साठवण वन्यजीवांसाठी अंडरपास ओवर ब्रिज आधुनिक ड्रेने सिस्टीम अशा उपयोजनामुळे नाशिक सारख्या संवेदनशील भागात पर्यावरणीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Nashik solapur highway news‌ तसेच एकूणच नाशिक सोलापूर अक्कलकोट सहालेन महामार्ग हाके व रस्ता नसून नाशिकच्या बदलत्या ओळखीचे प्रतीक करणारा असून धार्मिक कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा समतोल सादर नाशिकला महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स नकाशावरती केंद्रस्थानी आणणारा हा प्रकल्प भविष्यातील विकासाची दिशा ठरवेल यात काही शंका नाही.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा