अटल सेतूपासून थेट पुण्यापर्यंत तब्बल अडीच तासांचा अंतर आता केवळ 90 मिनिटात पार करता येणार…! Mumbai pune expressway news

Mumbai pune expressway news नमस्कार मित्रांनो आज आपण मुंबई पुणे एक्सप्रेस बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मुंबई पुणे दरम्यान नवा एक्सप्रेस सुरू होणार आहे या मार्गामुळे मुंबईतून अटल शेत होते पुण्यापर्यंत थेट जाता येणार असून प्रवासाचा मोठा वेळ वाचणार आहे मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या महानगरादरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असणार आहे मुंबई पुणे प्रवासाला गती देणारा घाटातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी दूर करणारा आणि अवघ्या 90 मिनिटात दोन्ही शहरांमधील अंतर पार करणारा नवा सुपरफास्ट एक्सप्रेस वे उभारण्यास केंद्र सरकारने मंजूर दिलेली आहे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही महत्वकांक्षी घोषणा केलेली असून या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या दळणवळण नकाशावरती मोठी क्रांती घडणार आहे.


Mumbai pune expressway news तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करण्यात अडीच ते तीन तास चा कालावधी लागतो मात्र सुट्टीच्या दिवस असला की किंवा पावसाळा किंवा अपघात झाल्यास खंडाळा घाट परिसरात तासांचा तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो अनेक वेळा हा प्रवास चार ते पाच तासापर्यंत लांबतो हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने सध्याच्या एक्सप्रेस वेळेवर च्या समांतर एका नवीन अत्याधुनिक आणि वेगवान मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर अनुदान यादी जाहीर या शेतकऱ्यांना मिळणार 30000 रुपये अनुदान..! ativrushti anudan yadi


Mumbai pune expressway news तसेच मित्रांनो हा नवा एक्सप्रेस वे सुमारे 130 किलोमीटर लांबीचा असून त्यांचा अंदाजित खर्च जवळपास 15000 कोटी रुपये इतका आहे हा मार्ग जे एनपीए अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट पाथर्डी परिसरातील अटल सेतू जवळ सुरू होऊन थेट पुण्याजवळ शिवरे जंक्शन पर्यंत जाणार आहे तसेच या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पगोटी ते पनवेलच्या चौकापर्यंतच्या मार्गाला आधीच मंजुरी मिळालेली आहे नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार या सुपरफास्ट एक्सप्रेस ने वरती आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात आले येणार असून वेगवान वाहनांसाठी सुरक्षित लेन कमी वळण दर्जेदार पूल आणि आवश्यक ठिकाणी बोगद्याच्या समावेश असेल यामुळे घाटातील धोकादायक वळण अपघात प्रवन भाग आणि सततची कोणी टाळता येणार आहे या मार्गामुळे मुंबई पुणे प्रवासाला केवळ 90 मिनिटे पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे.


Mumbai pune expressway news तसेच मित्रांनो या प्रकल्पाचा आणखीन एक मोठा फायदा म्हणजे राज्यपाहेरील प्रवासालाही चालना मिळणार आहे गडकरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे मुंबई बेंगलोर हा लांब पाल्याचा प्रवास अवघ्या साडेपाच तासात शक्य होईल त्यामुळे उद्योग व्यापार लॉजिस्टिक्स आणि पर्यटन स्थितिराला मोठा लाभ होणार आहे विशेषता आयटी ऑटोमोबाईल बंदराशी संबंधित उद्योग आणि निर्यात दारांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

उद्यापासून फ्रिज वरती बंदी ; घरात सापडल्यास भरावा लागणार दहा हजार रुपये दंड..! Refrigerator electricity consumption


Mumbai pune expressway news तर मित्रांनो उलथनीय बाब म्हणजे नितीन गडकरी यांना 2002 साली सुरू झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे जनक मानले जाते तसेच या काळात हा प्रकल्प देशासाठी मौल्याचा दगड ठरला होता आता त्याच मार्गावरती आणखीन एक पाऊल पुढे टाकत अधिक वेगवान आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन नवा सुपर फास्ट एक्सप्रेसवे उभारला जात आहे तसेच मुंबई पुणे दरम्यान चा हा नवा एक्सप्रेस वे म्हणजे केवळ रस्ता नसून तो राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आधुनिक दळणवळणाचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उचललेले मोठे पाऊल आहे

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

अशा नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा