msrtc womens half ticket news नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक मोठी अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे महिलांसाठी चालू असलेली हाफ तिकीट सेवा ही आता कायम बनवण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चला सविस्तरपणे जाणून घेऊया काय आहे माहिती मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लाल परिस्थिती सर्वसामान्यांच्या प्रवाशाचे एक महत्त्वाचे साधन असून राज्य सरकारने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देऊन त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्यासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत तर मित्रांनो या निर्णयामुळे प्रवास खर्च कमी झालेला असून प्रवाशांचं संख्या लक्षणीय वाढ झालेली आहे.
मित्रांनो महिलांना या योजनेअंतर्गत काही नियम व फायदे मिळणार आहेत तर मित्रांनो महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजना असे या दोन योजनेचे नाव असून त्याचे नियम आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो महिलांसाठी आता सवलत यामध्ये या योजनेअंतर्गत येणार असून 50% सोडत अगोदरची बंद होणार आहे तर मित्रांनो महिला सन्मान योजना ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरू झालेली होती आता महाराष्ट्र शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात निर्णय घेतला आहे.
msrtc womens half ticket news मित्रांनो सवलतीचा लाभ कसा घ्यावा तसेच महिलांना कोणत्या वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल याची आपण असे विचार माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो महिलांना सवलत तुमचा लाभ घेण्यासाठी कोणतीही खास पास किंवा ओळखपत्र सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही तुम्ही तिकीट काढताना फक्त वाहकांना सांगायचे आहे की तुम्ही महिला आहात आणि तो तुम्हाला लगेच अर्जदार तिकीट देईल.
मित्रांनो या योजनेमुळे महिलांचा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालेला दिसून येत आहे त्यामुळे त्यांचे शिक्षण नोकरी इतर कामांसाठी सहज प्रवास करणे शक्य झालेले आहे कोणत्याही बससाठी आता सवलत एस टी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससाठी लागू असणार आहेतच तसेच तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर याचा प्रवास करता येणार नाही व ही योजना लागू राहणार नाही केवळ महाराष्ट्र राज्याच्या हद्दीमध्ये योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल.
msrtc womens half ticket news नागरिकांसाठीही एक मोठी योजना राबवण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असून अमृत ज्येष्ठ नागरिक करून या अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची औचित्य साधून सरकारने ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत 65 वर्ष वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये शंभर टक्के मोफत बस प्रवास सुरू करून देण्यात आलेला आहे याआधीही मर्यादा 75 वर्षांची होती जी आता 65 वर्षे करण्यात आलेली आहे.
msrtc womens half ticket news पात्रता व निकष
msrtc womens half ticket news तसेच मित्रांनो यासाठी काही निकष ठरू दिलेले आहेत जे मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांचे वय 65 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर मोफत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी प्रवासधारणा तुमच्याकडे वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे व खालील दिलेले काही कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
msrtc womens half ticket news आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट फोटो
- वाहन चालवण्याचा परवाना
msrtc womens half ticket news तर मित्रांनो जर तुमच्याकडेच ओळखपत्र नसतील तर तुम्हाला सवलत मिळणार नाही त्याच बरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगळी स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक नसेल परंतु तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असेल तर ते तुम्ही ओळखपत्र म्हणून वापरू शकता तसेच मित्रांनो एसटीच्या नियमांमध्ये बदल झाला महिलांना दुप्पट तिकीट लागणार अशा फोनवरती विश्वास ठेवू नये अशी कोणतीही गोष्ट सरकारने अजून केलेली नाही तसेच कोणतेही योजनेबद्दलची माहिती फक्त एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती किंवा सरकारच्या परिपत्रकामध्ये तपासा जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल व फसवणूक होणार नाही.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
