MSRTC Pass scheme 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण एस टी महामंडळाच्या अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत राबवले जाणाऱ्या आवडीन तिथे प्रवास योजना पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या अंतर्गत आवडेल तिथे प्रवास ही योजना राबविण्यात येत आहे.
राज्यातील आणि परराज्यातील प्रवासी कमी केले असून 200 ते 800 रुपयांनी सवलतीच्या पासाची रक्कम यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे चला तर या योजने बद्दलची अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊ या.
तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात आणि इतर राज्य चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आवृत्तीचे प्रवासी योजना सुरू केलेली असून आता या योजने अंतर्गत प्रवाशांसाठी पाचच्या मूल्यात काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आलेले असून त्यानुसार विविध प्रकारचे पाच दर ठरविण्यात आलेली आहे की सध्याचे दर हे 200 ते 800 रुपयापर्यंत कमी केलेले आहे.
MSRTC Pass scheme 2026 मित्रांनो महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेर चार किंवा सात दिवसांचा प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही योजना सुरू केलेले असून या योजने अंतर्गत प्रवाशांच्या पाचच्या मूल्यात काही दिवसापूर्वी बदल करण्यात आलेले असून त्यानुसार विविध प्रकारचे पाच ठरविण्यात आलेले आहेत या मध्ये पाचशे दर हे सध्या 200 ते 600 रुपयापर्यंत कमी केलेले असून पाच ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 50 टक्के सवलतीचे दर यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. एसटी बस मधून सवलतीच्या प्रवासासाठी पूर्वी 1814 शुल्क होते.
परंतु आता ते 1364 रुपये इतके केलेले असून पूर्वीच्या शुल्का मध्ये 450 रुपये कपात केलेली आहे तसेच बारा मीटर ईबस शिवायच्या पाच ची दर देखील 28001 वरून 2012 करण्यात आलेले आहेत यामध्ये पूर्वीचे दर चा प्रमाण हे 789 रुपयांनी कमी करण्यात आलेले असून यामध्ये असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच सर्व प्रकारच्या बसच्या पास शुल्कांचे दर स्वस्त करण्यात आलेले असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे लहान मुलांपर्यंत असलेले तिकीट दर देखील पाच वर्षांपेक्षा जास्त वयांची व बारा वर्षाच्या कमी वयाची मुलांसाठी असे दर असणार आहेत.
४ दिवसांचा प्रवासी पास
MSRTC Pass scheme 2026 तर मित्रांनो चार दिवसांकरिता जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी प्रौढ प्रवासी जुने दर व नवीन जर आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो साधी बस साठी जुने दर हे १८१४ रुपये तर नवीन घरी १३६४ रुपये इतके असणार आहेत तसेच शिवशाही बस यासाठी जुनेदरी 2533 रुपये तर नवीन दर हे 1718 असणार आहे त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक बस मध्ये 28001 इतके जुने दर असून आता नवीन दरात 2072 रुपये नमूद करण्यात आलेले असून तब्बल 789 रुपयांचा फरक या मध्ये काढलेला आहे. तसेच चार दिवसांसाठी मुलांचे जर दर जाणून घ्यायचे असतील तर नवीन बस साठी अर्थात साधी बस याच्यासाठी 910 रुपये तर नवीन दर 685 रुपये असणार आहेत तर शिव शाही बस साठी १२५९ रुपये तर 911 रुपये हे नवीन दर असणार आहेत.
७ दिवसांचा प्रवासी पास
त्याच बरोबर शिवाय भारतात इलेक्ट्रॉनिक बससाठी 1433 रुपये इतके जुने दर तर 1038 रुपये इतके नवीन दर असणार आहेत. त्याच बरोबर सात दिवसांकरिता जर पाच पाहिजे असेल तर प्रौढांसाठी जुने दर व नवीन दर त्याच्या मध्ये देखील खूप मोठी तफावत दिसून येत आहे जसे की साधी बससाठी 3171 रुपये जुने दर तर नवीन दर हे 2382 इतका दर असणार आहेत.
MSRTC Pass scheme 2026 त्याच बरोबर शिवशाहीसाठी जुने दर 4429 रुपये असून नवीन दरांमध्ये तीन हजार 175 रुपये किंमत ठरवण्यात आलेली आहे त्याच बरोबर ही शिवाय इलेक्ट्रॉनिक बससाठी पाच हजार तीन रुपये हे जुने दर असून 3619 रुपये नवीन दर असणार आहेत त्याच बरोबर मुलांसाठी जुने दर हे साध्या बस मध्ये पंधराशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतका दर तर नवीन दर हे 1194 इतकी असणार आहेत तसेच शिवशाही बससाठी 2217 रुपये तर नवीन जर 100 रुपये इतके दर असणार आहेत ही शिवाय मध्ये 2504 रुपये तर 1812 रुपये इतके नवीन दर असे असणार आहेत.
तर मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करून ठेवा जेणे करून तुम्हाला अशाच नवनवीन सरकारी योजने बद्दलची माहिती या ठिकाणी दररोज प्रमाणित पाहायला मिळेल.
