msrtc bus new rules 2026 | नवीन वर्षापासून एसटी महामंडळात नवीन बसेसला नवीन नियम लागू होणार..!

msrtc bus new rules 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी महामंडळ अंतर्गत होणाऱ्या नवीन नियमावली ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो एस टी महामंडळ नवीन 8000 बस खरेदी करणार असून प्रताप सरनाईक यांनी घोषणा करून राज्यातील जनतेचा दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन एसटी बसेसची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर्शविलेली आहे तसेच एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारी एक माध्यम आहे.

msrtc bus new rules 2026 राज्यातील जनतेला दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी आठ हजार नवीन बस्ती खरेदी केली जाणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यात 3000 आणि दुसऱ्या टप्प्यात 5000 अशी खरेदी करणे करण्यात येणार आहे तर सदस्य सचिन अहिर यांनी विधान परिषदेत या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरात परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही माहिती दिलेली आहे तसेच या प्रश्नांच्या चर्चेत असणाऱ्या सदस्य शशिकांत शिंदे, श्रीकांत भारती, भाई जगताप आणि प्रवीण दरेकर सदाभाऊ खोत, सतेज पाटील यांनी सहभाग घेतलेला आहे.

msrtc bus new rules 2026 काय आहेत नवीन नियम ?

msrtc bus new rules तसेच मित्रांनो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील असे दर्शवलेली आहे की राज्यात बस सेवेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने बस खरेदीचे निर्णय घेतलेला असून तीन हजार बस खरेदीचा निवेदी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, तसेच पाच हजार रुपये साठी निवेद्य प्रक्रिया सुरू आहे तसेच येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्यात 25 हजार बस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलेले आहे.

silai machine yojana 2026 | महिलांसाठी योजना..! शिलाई मशीन योजनेअंतर्गत महिलांसाठी अनुदान..!

msrtc bus new rules 2026 तर मित्रांनो राज्य शासन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे येथे सांगण्यात आलेले आहे महामंडळाच्या कामगारांची ध्येय असलेली देणे देण्यास निधीची कमतरता भासणार आहे असे परिवहन मंत्री सरनाईक यांनी या प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरास सांगितलेली आहे तसेच ती म्हणाली एसटी महामंडळाच्या कामगारांची दिली असलेली 4190 कोटी इतकी रक्कम देण्यात येणार आहे यासाठी निधीची पुरवणी मागण्यांमध्ये मागणी करण्यात आलेली असून त्यामध्ये लवकरच कार्यवाही केली जाईल व अशातच कामगारांच्या थकबाकी येथे सहा ते आठ महिन्यात कमी होईल असा विश्वास देखील प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलेला आहे.

msrtc bus new rules 2026 तर मित्रांनो राज्याची परिवहन महामंडळाचे मंत्री अर्थात प्रताप सरनाईक यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावरती एसटी महामंडळाचे बस डेपो व जागा विकसित करण्याचा देखील निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे यांच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वापरण्यात येईल तसेच एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि सुरत निर्माण केले जात असल्याचे माहिती त्यांनी सांगितलेली आहे तसेच परिवहन विभागाने हळूहळू डिझेल बस हटवून पर्यावरण पूरक परेल रस्ता वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.

Leave a Comment

२००० खात्यात जमा