Mofat Pithachi Girni Yojana 2026 | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा..!

Mofat Pithachi Girni Yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मोफत भारताची गिरणी या बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो ही योजना महिलांसाठी आहे त्यामुळे ही योजना राज्य शासनाच्या महिला व बालवकास मंत्रालयाच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे तसेच राज्यातील लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारने योगा सुरू केलेली आहे, तर मित्रांनो या योजनेबद्दलची अधिक सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

Mofat Pithachi Girni Yojana 2026 तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे स्वतःचा लहान व्यवसाय सुरू करून कमाई करू शकतात ज्यामुळे महिला स्वावलंबी होऊ शकतात.

तर मित्रांनो ज्या महिलांना घरी बसून आपला छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा मुलांसाठी ही एक योजना अतिशय महत्त्वाची आहे आज जाऊन काळात महिला स्वतःच्या पाया वरती उभ्या राहत आहेत त्यामुळे त्यांना घरातील खर्च सांभाळण्यापासून सतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करेपर्यंत अनेक क्षेत्रात आपली ताकद निर्माण होताना दिसून येत आहे परंतु अजूनही काही ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य साधने आणि संधी मिळत नसल्याने कृष्णाच्या वतीने अशा अनेक योजना राबविण्यात येत आहे.

Mofat Pithachi Girni Yojana 2026 तर मित्रांनो अशा सर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी जर या योजनेचा लाभ दिला तर त्या स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःचा व्यवसाय सुरू करतील आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील तसेच महाराष्ट्र मोफत पीठ गिरणी योजनेतून पिठाची गिरणी साठी अर्ज करण्याची पद्धत व इतर माहिती खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेली आहे.

तर मित्रांनो या योजने. अंतर्गत लाभार्थ्यांना उच्च शक्तीची आणि दर्जेदार पिठाची गिरणाची संच दिला जातो या मध्ये इलेक्ट्रॉनिक मोटर दगडी पार्टी किंवा आधुनिक स्टील चक्कीचा समावेश असतो या गिरणी चालवण्यासाठी लागणारे तांत्रिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शक सूचना देखील काही ठिकाणी प्रशासना मार्फत पुरवले जातात की योजना विशेषतः अशा महिलांसाठी आहे ज्यांना स्वतःचे घर सांभाळून छोटे व्यवसाय करू इच्छित आहेत त्याच बरोबर मिळालेल्या गिरणीच्या माध्यमातून महिला आपल्या परिसरातील दळण दर महिना चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतात

पात्रता व निकष

Mofat Pithachi Girni Yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी काही पात्रता व निकष ठरवून दिलेले आहेत त्यामध्ये मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी अर्जदार महिलांनी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच योजनांचे प्रामुख्याने अनसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी तसेच दारिद्र्यरेषे खालील कुटुंबातील महिलांसाठी राखीव आहे तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी असल्याचा दाखला देखील असणे आवश्यक आहे अर्थात तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे जर महिलांनी यापूर्वी अशा कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • मागील महिन्याची लाईट बिल
  • उमेदवाराचा पासपोर्ट फोटो

अर्ज करण्याची पद्धत

Mofat Pithachi Girni Yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ही पूर्णपणे ऑफलाइन असून त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालय मध्ये जाऊन अर्ज करावे लागेल तसेच अर्ज करण्या अगोदर आपण योजनेसाठी पात्र आहोत का नाही हे तपासणी उमेदवारांसाठी आवश्यक राहील तसेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढून स्वतःकडे ठेवावी तसेच गावातील ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन मोफत पिठाची गिरण योजना याबद्दल माहिती घ्यावी त्यानंतर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक भरणे उमेदवारांसाठी आवश्यक असेल व त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडणे आवश्यक राहील व योग्य माहिती घेऊन सर्व कागदपत्रे दाखल करून अधिकाऱ्याकडे सादर करावे.

Mofat Pithachi Girni Yojana 2026 मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही घरबसल्या आपला लवकर सुरू करू शकतात तसेच महिलांना पीठ दळण्याचा व्यवसाय करून कमाईचा एक स्थिर उत्पन्न स्रोत मिळू शकतो तसेच महिलांना घराबाहेर न जाता घरी बसून व्यवसाय करण्याची एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे तसेच सरकारकडून मोफत पीठ गिरणी दिली जात असल्यामुळे सुरुवातीचा गुंतवणूक खर्च वाचतो आणि कमी खर्चात उद्योग निर्माण करता येतो तसेच ग्रामीण भागातील लोकांना गावातच ताज आणि स्वच्छ पीठ मिळते तसेच स्वतःचा व्यवसाय चालवण्यामुळे महिलां मध्ये आत्मविश्वास देखील निर्माण होतो

Leave a Comment

२००० खात्यात जमा