Maharashtra government employee news तर नमस्कार मित्रांनो आज आपण राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढण्याच्या बाबतची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक जिल्हा साधा एक बातमी समोर आलेली असून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून या निर्णयाचा फायदा राज्यभरातील 50 हजारापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येणार असून या निर्णयाबद्दल आरोग्यमंत्र्याचे आभार मानले जात आहेत.
Maharashtra government employee news करताना राज्यातील आरोग्य सेवा सुरळीत चालवण्यासाठी एनएचएम अर्थात राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान दिसून येत आहे त्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकार सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नव्हते परंतु आता आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेल्या वक्तव्यानुसार जून 2025 पासून लागू होणाऱ्या मानधनावरती ही वाढ देण्यात येणार आहे यामध्ये पाच टक्के वाढ सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी नमूद करण्यात आलेली आहे.
karj mafi yojana 2026 | छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना, शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज माफी योजना..!
Maharashtra government employee news त्यामुळे आता सरकारकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा योग या कर्मचाऱ्यांसाठी आहे तसेच उर्वरित दहा टक्के वाढ कामाच्या मूल्यमापनावरती आधारित असेल त्याचबरोबर सरकारने कर्मचाऱ्यांचा इतर मागण्यावरती देखील लक्ष रात्रीची दिसून येत आहे दहा वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा पूर्ण घेतलेला असून गंभीर आजार अपघात अपंगत्व किंवा मृत्यूच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील एन एच एम कर्मचारी कल्याण निधी स्थापन करण्याचा विचार करण्यात आलेला असून अतिदुर्ग व नुसलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष बातमी देण्याबाबत ही पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत तसेच 2016 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मानधनातील तफावत दूर करण्याबाबतही सरकार सकारात्मक भूमिका घेताना दिसून येत आहे.
Maharashtra government employee news तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली असून गेल्या अनेक वर्षापासून ही कर्मचारी मानधन वाढीसाठी मागणी करत होते मात्र त्यांच्यासाठी राज्यभर काम बंद आंदोलन देखील करण्यात आलेले असून अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश मिळताना दिसून येत आहे तर मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढल्याचे दिसून येत असून तसेच राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे.
Maharashtra government employee news तसेच मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान हे सर्वजनिक आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचे अभियान असून या अंतर्गत ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाते या अभियानातील कंत्राटी कर्मचारी गावगावात जाऊन आरोग्य सेवा देतात त्यांच्या विनंती मुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होताना दिसून येताय त्यामुळे हे निर्णय सरकारने घेणे अत्यावश्यक होते मात्र यांना बराच कालावधी गेल्यानंतर सकारात्मक निर्णय घेतल्याने आरोग्य सेवकांवरती व आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या सेवकांसाठी ही एक सकारात्मक भूमिका घेतल्याचा आनंद व्यक्त होताना दिसून येत आहे
