Maharashtra expressway update | राज्यात नवीन सुसाट नवीन महामार्ग सुसाट होण्याचा निर्णय काय आहे नवीन महामार्गाची यादी..!

Maharashtra expressway update तर मित्रांनो मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण यांच्यातील अंतर केवळ भौगोलिक नाहीतर विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षापासून मोठी असून ही दरी भरून काढणारा विरार अलिबाग अति जलद महामार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने निर्णायक वळणावरती आलेला आहे आर्थिक अडचणीमुळे रखडलेला हा महामार्ग आता लवकरच सरकारच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला असून पुढील काही महिन्यात या कामाला वेळ मिळणार आहे असे या ठिकाणी सरकारच्या वेबसाईट वरती स्पष्टपणे सांगितलेले आहे.

Maharashtra expressway update मित्रांनो विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित असलेला सुमारे 129 किलोमीटर लांबीचा हा बहुउद्देशीय जलद मार्ग मुंबईच्या उत्तरेकडील विरार पासून थेट कोकणात अलिबाग पर्यंत प्रवास आता सुलभ होणार आहे आज मुंबईहून कोकणात जाण्यासाठी घाटमाथ्यावरून वळणाची वेळ खाऊ मार्ग पार करावी लागतात आणि मार्ग सुरू झाल्याचा प्रवास देखील मोठ्या प्रमाणात वेळ होतो तसेच इंधनांची बचत आणि प्रवाशाचा अधिक सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा अनुभव आता नवीन महामार्गावर ती अनुभवायला मिळणार आहेत.

Maharashtra expressway update तर मित्रांनो गेल्या काही महिन्यापासून या प्रकल्पातील भूसंपादनाचा प्रश्न अडथळा ठरत होता आता मात्र निधी उपलब्ध नसल्याने प्रक्रिया पुढे सरकत नव्हती परंतु आता अखेर राज्य सरकारने भूसंपादनासाठी लागणाऱ्या 22500 कोटी रुपयांचा कर्जाला हमी दिलेली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अर्थात एम एस आर डी सी सिडको कडून तेवढ्यात रकमेची कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेली असून निर्णय मुळे प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा दूर झालेला असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळे झालेला आहे.

Maharashtra expressway update तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या नियोजनानुसार पुढील महिन्याभरात भूसंपादनाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 1562 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून त्या पुढील महिन्यात 70 टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे याच कालावधीमध्ये निवेदन प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकामाला ही सुरुवात करण्याचा मानस असून एकूण मार्गांपैकी सुमारे 98 किलोमीटरचा टप्पा करा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ती उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केलेला आहे. तर अशातच हा मार्ग केवळ प्रवास सोपा करणारा नसून तर कोकणाचा आर्थिक चित्राला ही नवीन दिशा देणारा आहे औद्योगिक गुंतवणूक आणि पर्यटन व्यवसाय तसेच स्थानिक रोजगार निर्मिती आणि ग्रामीण भागाचा विकास या सर्व गोष्टींना या मार्गांमुळे चांगला मिळणार आहे मुंबई जवळील उद्योगांना कोकणातील बंदरे तसेच पर्यटन स्थळे आणि ग्रामीण बाजारपेठा सहज उपलब्ध होतील अशा या महामार्गावरील उद्देश समोर ठेवून या रस्त्याचे पुनर्विलोकन करण्यात येणार आहे.

Maharashtra expressway update असेच मित्रांनो पर्यावरणीय बाबीवर लक्ष देत असताना महाराष्ट्रातील आपण किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाअंतर्गत आवश्यकते निदर्शने अजून आल्यास त्यानुसार सुधारित प्रस्ताव लवकर सादर करण्यात येणार आहे पर्यावरणीय मंजुरी मिळतच प्रकल्पाच्या कामाला आणखीन वेग देण्यात येईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे स्पष्टपणे सांगितलेली आहे प्रशासकीय आर्थिक आणि तांत्रिक प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करून प्रकल्पाला लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येणार असून 22500 कोटी रुपयांच्या कर्जामुळे निर्माण झालेल्या या सकारात्मक वातावरणात विरार अलिबाग अति जलद मार्गाचे आता स्वप्न कागदावरच न राहता जमिनीवरती देखील उतरून येणार आहे अडथळे दूर होत असताना हा मार्ग मुंबई आणि कोकणाच्या विकासाचा नवा दुवा ठरेल अशी आशा नागरिकांना आणि तेथील शेतकरी आणि उद्योजक व्यक्त करत आहेत कोकणाच्या दळणवळणाच्या इतिहासात हा एक प्रकल्प मोलाचा करणारा आहे यात कुठलीही शंका नाही.

Leave a Comment

२००० खात्यात जमा