land registry document तर मित्रांनो जर तुमच्याकडे ही दोन कागदपत्रे नसतील तर तुमच्याकडे असलेली तुमची जमीन ही सरकारकडे जाण्याची शक्यता आहे, काय आहे हे सर्व माहिती या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो जमीन आणि मालमत्तेचा व्यवहारात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने जमीन नोंदणी प्रक्रियेत मोठे आणि कडक नियम लागू केलेली आहेत यापूर्वी एकाच जमिनीचे अनेक वेळा बनावट व्यवहार होणे, खोट्या कागदपत्रांवरती विक्री करणे किंवा मूळ मालकाला अंधारात ठेवून जमीन बळकवण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते, आता मात्र तसे होणार नाही यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्यायालयांचे उंबरठ्याची जावे लागत होते तसेच ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सरकारने नवीन पावले उचललेली आहेत तसेच आता नोंदणी प्रक्रिया अधिक सुरक्षित होऊ आणि त्याच्यामध्ये पारदर्शकता आणि तंत्रज्ञान आधारित करण्यात आलेली आहे.
land registry document त्यामुळे या नवीन नियमांमुळे खरीदी व विक्री अधिक आत्मविश्वासाने वाढणार असून त्याची मेहनतिची कमाई अधिक सुरक्षित राहण्यास मोठी मदत होणार आहे.डिजिटल लायजेशन जमिनीच्या नोंदणी व्यवस्थित मोठी क्रांती घडवून आणणार आहे यामध्ये आता कोणत्याही जमिनीचा किंवा मालमत्तेचा संपूर्ण इतिहास ऑनलाइन उपलब्ध झालेला आहे.
त्यामुळे जमिनीची मूळ नोंद मालकी हक्क पूर्वी झालेले व्यवहार तसेच त्या जमिनीवरती कोणते कर्ज तारण किंवा वाद आहेत का याची सविस्तर माहिती एका क्लिक वरती असा तपासतात येणार आहे, तसेच यामुळे होणाऱ्या दलाला कडून अडचणी व फसवणूक आणि दिशाभूल मोठ्या प्रमाणा वरती कमी होणार आहे तसेच सरकारी कामकाजातील विलंब कमी झाला असून व्यवहार स्पष्टता आणि विश्वासहातर्थ वाढली आहे.
land registry document कोणती कागदपत्रे सादर करावीत ?
land registry document तर मित्रांनो तुमच्या आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी आता जमीन किंवा मालमत्तेच्या नोंदणी वेळेस तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणे आवश्यक राहील आधार कार्ड मुळे बायोमेट्रिक पडताळणी शक होत असल्याने दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला बसेल तसेच पॅन कार्ड मुळे व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या पैशांच्या स्रोतांची स्पष्टता होण्याची शक्यता आहे ज्यामुळे कर चुकवेगिरी आणि काळया पैशांचा वापर रोखता येईल खरेदीदार आणि विक्रेतेदार यांच्या दोघांचे फोटो आणि ओळख नोंदणीत समाविष्ट केल्यामुळे भविष्यात कोणत्याही कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता नाही असे ह्या दस्तऐवजल कडून नमूद केले जाते.
जमिनीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची आता डिजिटल पद्धतीने सखोल तपासणी केली जाणार आहे यामध्ये सातबारा उतारा फेरफार नोंद जमिनीचा नकाशा त्याचबरोबर मालकी हक्काची साखळी आधी कागदपत्रे अद्यावत आहेत की नाहीत याची खात्री केल्याशिवाय नोंदणी प्रक्रिया पुढे जाणार नाही तसेच बनावट किंवा अपूर्ण कागदपत्रावरती होणारी विक्री यामुळे पूर्णपणे थांबलेली आहे सर्व तांत्रिक बाबी तपासूनच व्यवहार पूर्ण केल्यावर ती खरेदीदाराला भविष्यात मालकी हक्काचा वादात अडकण्याचा धोका राहत नाही.
land registry document अशातच मित्रांनो मालमत्तेवरील थकीत कर बाबतची भाकर सरकारने खडक धोरणे अवलंबलेली आहेत जसे की घरपट्टी जमीन कर विकास शुल्क महापालिका किंवा ग्रामपंचायत कर्जत असल्यास त्यांची पूर्ण भरपाई केल्याची पावती दाखवल्याशिवाय नोंदणी केली जात नाही या अटीमुळे खरेदीदाराला ही खात्री मिळते की तो जी मालमत्ता खरेदी करत आहे ती सर्व शासकीय देणे भरलेली आणि कायदेशीर दृष्ट्या स्वच्छ आहे त्याचबरोबर भविष्यात कोणती आर्थिक अडचण किंवा नोटीस येण्याचा धोका यामुळे टाळता येऊ शकतो तसेच मित्रांनो नवीन ऑनलाईन प्रणाली मुळे जमीन नोंदणी प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोपी आणि वेगवान झालेली दिसून येत आहे.
वारंवार सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची आता गरज नाही तसेच खर्च आणि वेळ यामध्ये दोन्हीही वाचत असल्याने योग्य कागदपत्रे उपलब्ध असतील तर व्यवहार अल्प कालावधी पूर्ण होतो आणि मानसिक ताण देखील कमी होतो मात्र राज्यनिहाय नियमांमध्ये थोडेफार बद्दल असू शकतात ज्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या अधिकृत सरकारी पोर्टल वरती माहिती तपासणी आवश्यक राहील योगी कायदेशीर सल्ला घेऊनच आणि सर्व कागदपत्रांची खाजगी करूनच मालमत्तेचा व्यवहार करणे हीच नेहमीच सुरक्षिततेचे आणि हिताचे ठरवले जाते.
