Land record | 1880 सालापासूनचे सातबारे फेरफार खाते उतारे इथे पाहता येणार…!

Land record नमस्कार मित्रांनो आज आपण 1880 साल मधल्या सातबारे फेरफार खाते उतारे आणि इत्यादी माहिती ऑनलाईन स्वरूपात कशी पाहिजे याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो डिजिटल युगात महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये भू अभिलेख म्हणजेच जमीन संबंधित कागदपत्रे पाण्याची सुविधा अत्यंत उपयुक्त अशी करून देण्यात आलेली आहे आता नागरिकांना सातबारा उतारा तसेच खातेपुस्तिका फेरफार नोंदणी यासारखे महत्त्वाची कागदपत्रे घरबसल्या मिळू शकतात ते पण 1880 साल पासूनचे दुनियेत दस्तऐवज देखील तुम्ही एका मिनिटात पाहू शकता जे संशोधन आणि कायदेशीर कामासाठी अमूल्य ठरतात.


Land record चला तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो भूमी अभिलेख हे प्रत्येक जमीन मालकासाठी अत्यंत महत्त्वाचे असते जमीन खरेदी विक्री करताना कर्ज घेताना शेती योजनांचा लाभ घेताना किंवा कोणत्याही न्यायालयीन प्रकरणात या कागदपत्रांची गरज भासते पूर्वी या नोंदणी मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते किंवा जिल्हा अभिलेख तसेच तहसील कार्यालयात जावे लागत असेल परंतु आता सर्व काही ऑनलाईन उपलब्ध झाल्यामुळे वेळ आणि श्रमांची बचत देखील होत आहे.


Land record तसेच मित्रांनो महाराष्ट्र शासनाने भू अभिलेख पाहण्यासाठी महाभुमी नावाची एक सर्वसमावेशक पोर्टल तयार केलेले असून या पोर्टल वरती राज्यातील सर्व जिल्ह्यातील जमीन नोंदणी उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये सातबारा म्हणजेच सातबारा उतारा आणि आठ उतारा या दोन्ही प्रकारचे दस्तऐवज पाहता येणार आहेत ते अगदी सहजरित्याने सातबारा उतारा हा जमिनीचा मालकीण हक्काचा पुरावा असतो तर आठव उतारा हा पीक नोंदणीचा आधार असतो ज्यात कोणत्या हंगामात कोणती पिक घेतली याची माहिती उपलब्ध असते.


Land record महाभूमी पोर्टल वापरण्यासाठी प्रथम अधिकृत संकेतस्थळावरती जावे लागते तिथे भूलेख किंवा सातबारा उतारा हा पर्याय निवडावा व त्यानंतर आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडावे तसेच त्यानंतर गट क्रमांक किंवा सर्व नंबर टाकून कॅपच्या कोड भरल्यानंतर उतारा स्क्रीन वरती दिसतो जो डाऊनलोड करता देखील येतो सध्याच्या आणि मागील काही वर्षाच्या सातबारा उतारा या पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध होतो त्याचबरोबर जमिनीचा इतिहासाचा मागवा देखील आपण पाहू शकतो.


त्याचबरोबर या पोर्टलची खासियत म्हणजे ती 24 तास उपलब्ध असून कोणत्याही स्मार्टफोन टॅबलेट किंवा संगणकावरून प्रवेश करता येतो अधिकृत कामासाठी तलाठी कडून प्रामाणिक प्रत घ्यावी लागते परंतु माहितीसाठी किंवा तपासणीसाठी ऑनलाईन उतारा पुरेसा असतो शेतकरी जमीन व्यापारी वकील आणि सामान्य नागरिक सर्वांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसून येत आहे.


Land record तसेच ऐतिहासिक दिसते आणि जुने भू अभिलेख संशोधनासाठी वंशावळ सोडणाऱ्यांसाठी आणि जुन्या जमीन वादासाठी अत्यंत उपयुक्त असते महाराष्ट्र शासनाने या गरजेची जाणीव करून 1880 साल्यापासून चे जुने सातबारे फेरफार नोंदणी आणि खाते उतारे डिजिटल लायजेशन करण्याचे काम हाती घेतलेले आहे ही रेकॉर्ड्स किंवा डिजिटल लँड रेकॉर्ड्स या विभागातही जुने दस्तऐवज स्कॅन करून अपलोड केलेले दिसून येत आहेत हे अभिलेख पाहण्यासाठी जिल्हा तालुका आणि गाव निवडून सर्वे किंवा गट क्रमांक टाकावा लागेल त्याचबरोबर जुन्या नोंदणी मध्ये मूळ मालकाचे नाव वारसा नोंद जमिनीच्या स्वरूपातील बदल आणि विविध कालखंडातील माहिती समाविष्ट असते विशेषता स्वतंत्रपूर्व काळातील नोंदणी महत्त्वाची असतात कारण त्यावेळी जमीन व्यवस्था वेगळी होती ब्रिटिश काळातील महसूल पद्धत जमीन सर्वे आणि कर आकारणी यांची स्पष्ट चित्र या नोंदी मधून पाहायला मिळते संशोधक इतिहासकार आणि विद्यार्थी यांना या माहितीचा अभ्यासासाठी देखील उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर हे सर्व लक्षात घेता सर्व गावांची 1880 पासून ची संपूर्ण माहिती ऑनलाईन उपलब्ध नाही तर काही ठिकाणी अंशतः नोंदणी उपलब्ध दिसून येत आहेत तर काही भागात अजूनही डिजिटल डायजेशन काम चालू असून ज्या गावांची नोंद अजूनही ऑनलाइन उपलब्ध नाही तेथील नागरिकांना तलाठी कार्यालय तहसील कार्यालय किंवा जिल्हा अभिलेखा आग्रात जाऊन अर्ज करून प्रमाणित प्रत घ्यावी लागेल शासन हळूहळू सर्व नोंदणी जिथे स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करत आहे.


Land record तसेच मित्रांनो फेरफार नोंदणी म्हणजे जमिनीच्या मालकी मध्ये झालेले बदल सोनारी नोंद असते जमीन खरेदी विक्री केली तसेच वारसा मध्ये मिळालेले दानपत्र किंवा बक्षीस पत्रद्वारे जमीन हस्तांतरित झालेली असे सर्व प्रकारच्या बदलांची नोंद फेरफार घेतली जाते तसेच महाभुमी पोर्टल वरती फेरफार नोंदणी पाहण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे या नोंदणी मुळे जमिनीची मालकी हक्काचा इतिहास स्पष्ट होतो आणि कोणताही वाद आहे की नाही हे देखील पाहण्यास मदत होते त्याचबरोबर जमीन खरेदी करताना खरेदीदार आणि नेहमी फेरफार नोंद तपासली पाहिजे यामुळे जमीन कायदेशीर रित्या विक्रेत्याच्या नावावर आहे का कोणत्याही कायदेशीर गुन्हा तर नाही असेही स्पष्ट होते त्याचबरोबर वारसा हक्काच्या प्रकरणात देखील फेरफार नोंद महत्त्वाची असते वडिलोपार्जित मालमत्तेचे वाटप सदनिका विभाजन यासारख्या गोष्टी फेरफार नोंद आवश्यक राहते ज्यामध्ये बँकेत जमीन तारणावरती ठेवून कर्ज घेताना देखील अद्यावत फेरफार नोंदीची मागणी केली जाते त्याचबरोबर फेरफार अर्ज सादर केल्यानंतर तलाठी तपासणी करतो आणि तहसीलदार त्यास मंजुरी देतो या प्रक्रियेस काही काळ लागतो परंतु एकदाच मंजूर झाल्यानंतर ती नोंद ऑनलाईन पद्धतीने अपडेट केली जाते नागरिकांनी वेळोवेळी आपल्या जमिनीचा फेरफार नोंद तपासून घेतल्या पाहिजे जेणेकरून कोणती अनधिकृत माहिती नोंद झाली असल्याचे लक्षात आले तर त्वरित तक्रार करता येते.


Land record ऑनलाइन नोंदी उपलब्ध नसेल
तर मित्रांनो ऑनलाईन सुविधा समान प्रमाणात उपलब्ध नसते त्यामुळे विशेषता 1880 ते 1950 या कालखंडातील अत्यंत जुन्या नोंदीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसते अशा परिस्थितीत नागरिकांना पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागतो त्यामध्ये तलाठी कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हा अभिलेखागार येथे जाऊन लेखी अर्ज सादर करावा लागतो व त्यानंतर आवश्यक ते शुल्क भरून प्रमाणित प्रत घ्यावी लागते त्याचबरोबर जिल्हा अभिलेखा घरात शतकापूर विचार दुर्मिळ नोंदणी सुरक्षित केले जातात परंतु संशोधन कार्यासाठी तसेच कायदेशीर प्रकरणासाठी किंवा वंशावाळीच्या अभ्यासासाठी इथे जाऊन जुनेदस्ताऐवज पाहता येतात काही अभिलेखा घरामध्ये मायक्रोफ्लिन किंवा डिजिटल स्कॅन करून नोंदणी जतन केलेल्या आहेत अर्ज करताना नेमके कोणती माहिती हवी आहे कोणत्या कालावधीची आहे हे स्पष्टपणे नमूद केल्यास लवकर माहिती मिळण्यास मदत होते काही वेळा जुन्या नोंदणी मधील नावाचे स्पेलिंग वेगळे असते किंवा गावाचे नाव देखील बदललेले असते अशा परिस्थितीत शोधण्यास अडचण येऊ शकते ज्यामुळे लवचिक पद्धतीने शोध घेणे आवश्यक असते तलाठी किंवा अभिलेख अधिकारी यांच्या मदत घेतल्यास योग्य नोंद सहज मिळू शकते प्रयत्न केल्यास नक्कीच हवी ती माहिती उपलब्ध होते.

Leave a Comment

२००० खात्यात जमा