Land purchase new rules नमस्कार मित्रांनो आज आपण जमिनीबद्दलचे नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र जमीन खरेदी करणे अनेकांचे स्वप्न असते मात्र गेल्या काही वर्षात तुकडे बंदी कायद्यामुळे एक दोन किंवा पाच गुंठे जमीन खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक कायदेशीर अडचणींना सामाना करावा लागत होता तसेच गुंठेवारीतील जमिनीचे व्यवहार घडल्यामुळे आणि फेरफार वर नाव लागल्यामुळे गुंतवणूकीत अडथळे येत होते.
Land purchase new rules तसेच 2026 च्या नवीन नियम सुधारित नियमानुसार महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला असून तुकडे बंदी कायद्याच्या ज्याचक अटीक्षेतील केलेले आहेत आता छोट्या क्षेत्रांची म्हणजेच एक दोन गुंठ गुंठ्यांचे व्यवहार देखील अधिकृतपणे नोंदवता येणार आहेत या निर्णयामुळे रियल इस्टेट क्षेत्रात मोठी क्रांती अपेक्षित आहे तसेच महाराष्ट्रात जमीन महसूल संहिता आणि महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 नुसार शेत जमिनीचे खंडन रोखण्यासाठी विशिष्ट मर्यादा पेक्षा कमी क्षेत्राची विक्री करण्यास बंदी होती.
गोठ्यातली शेण उचलण्यासाठी काऊ डंग मशीन मुळे वाचणार वेळ..! Cow dung collection machine 2026
Land purchase new rules तसेच बागायती किंवा जिरायती जमिनीसाठी जिल्ह्यानुसार किमान क्षेत्र निश्चित केले होते त्यापेक्षा कमी जमिनीची विक्री करायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असणे बंधनकारक होते तसेच या नियमामुळे अल्पभूधारक शेतकरी किंवा छोटे गुंतवणूकदार अडचणीत येत होते अनेक व्यवहार साठेखत किंवा नोटरी वर होते ज्याला कायदेशीर आधार नव्हता.
Land purchase new rules काय आहेत नवीन नियम ?
Land purchase new rules तर मित्रांनो 2026 मध्ये लागू करण्यात आलेल्या नवीन धोरणानुसार सरकारने जमिनीचा व्यवहारातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामी रोखण्यासाठी तुकडे बंदीच्या नियमात महत्त्वपूर्ण बदल केलेला दिसून येत आहे तर मित्रांनो आता जर एखादी जमीन येणे लेआउट मध्ये असेल किंवा सरकारने निश्चित केलेल्या परिघामध्ये येत असेल तर एक दोन गुंठ्यांची स्वातंत्र सातबारा उतारे तयार करणे सोपे झालेले आहे तसेच ज्या नागरिकांनी यापूर्वी एक दोन गुंठ्यांचे तुकडे खरेदी केलेले होते आणि ज्यांची फेरफार अडकलेले होते त्यांच्यासाठी शमन शुल्क अर्थात कंपाऊंड फी भरून जमीन अधिकृत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच काही विशिष्ट दोन मध्ये जमिनीचे प्रमाणित क्षेत्र कमी करण्यात आलेले आहे ज्यामुळे कायदेशीर नोंदणी सुलभ होईल.
Land purchase new rules सर्वसामान्यांना दिलासा
Land purchase new rules तर मित्रांनो आता एक दोन गुंठे जमीन घेणाऱ्यांचे नाव थेट सातबारा उताऱ्या वरती लिहिता येईल यामुळे जमिनीचा मालकी हक्क कायदेशीर रित्या सिद्ध होईल तसेच जेव्हा जमीन अधिकृत असते आणि तिचा सातबारा स्वातंत्र असतो तेव्हा त्यावर बँकेकडून ग्रह कर्ज किंवा कृषी कर्ज मिळवणे सोपे होते तसेच अनेकदा एजंट तुकडे बंदी असतानाही जमीन विकत असतात तर आता नियम अधिकृत झाल्यामुळे सर्व व्यवहार ऑनलाइन काय सरिता या प्रणालीदरे पारदर्शक होते तसेच कायदेशीर अडथळे दूर झाल्यावर छोट्या भूखंडाच्या किमतीत वाढ होईल याचा फायदा मूळ शेतकरी मालकाला मिळेल.
Land purchase new rules जमीन खरेदी करताना लागणारे कागदपत्रे
- सातबारा उतारा (जमिनीचा सध्याचा मालक आणि क्षेत्राची माहिती मिळवण्याकरिता)
- आठ अ उतारा (मालकाच्या नावावर असलेल्या एकूण जमिनीची माहिती)
- फेरफार उतारा (जमिनीच्या मालकी हक्काचा इतिहास पाहण्यासाठी )
- NA ऑर्डर (जमीन अकृषिक आहे की नाही हे तपासण्यासाठी)
- लेआउट प्लॅन (मंजूर नकाशा आणि रस्ते ओपन स्पेस ची माहिती.)
- झोन दाखला (जमीन रहिवासी औद्योगिक की शेती झोन मध्ये आहे पाहण्यासाठी)
तर मित्रांनो यासाठी काही नियम व अटी सरकारने शितल केलेल्या आहेत ती म्हणजे जर जमीन कलेक्टर मंजूर लेआउट मध्ये असेल तर छोट्या तुकड्यांची विक्री करता येते तसेच जमिनीचे अभिलेख कार्यालयाकडून मोजणी केलेली असावी आणि हद्द निश्चित केलेली असावी तसेच प्रत्येक एक दोन गुंठ्याच्या तुकड्याला किमान नऊ ते बारा मीटरचा रस्ता असणे नवीन नियमानुसार बंधनकारक असेल.
पत्नीच्या नावाने १ लाख रुपये गुंतवा आणि २ वर्षात मिळवा जबरदस्त परतावा…! Post office yojana 2026
Land purchase new rules ऑनलाइन नोंदणी
Land purchase new rules तर मित्रांनो सर्वात प्रथम इ रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्यापूर्वी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आणि दत्त अपलड करणे आवश्यक राहील त्याचबरोबर मुद्रांक शुल्क याबाबत जर पाहिला गेले तर जमिनीचे रेडी रेखर दरानुसार मुद्रांक शुल्क भरावे लागेल तसेच एक दोन गुण त्यांच्या व्यवहारासाठी काही विशेष सवलती देखील जाहीर केलेल्या आहेत तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर 72 तासाच्या आत फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते.
जमीन खरेदी करताना केवळ स्वस्त मिळते म्हणून धावू नका कारण 2026 चा नवीन नियमानुसार जमीन घेणे फायदेशीर राहील कारण वकिलांकडून जमिनीचा 30 वर्षाचा सर्च रिपोर्ट काढून घ्या तसेच सातबारा वरती पोट खराबा म्हणून नोंदणी असलेली जमीन खरेदी करताना सावधगिरी बाळगा तसेच प्रस्तावित महामार्ग रिंग रोड किंवा विमानतळ यापासून जमिनीचे अंतर तपासा.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
