Ladaki Bahin Yojana E-Kyc update | लाडक्या बहिणींनो इ केवायसी करा अन्यथा पैसे विसरा..!

Ladaki Bahin Yojana E-Kyc update नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ये केवायसी बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना आर्थिक अवलंब मिळवून देण्यासाठी दर महिना पंधराशे रुपये देत आहे अशा युनिटचा लाभ घेण्यासाठी लाखो माननीय अर्ज केलेले होते मात्र बऱ्याच महिलांनी किंवा इसी पूर्ण केलेली नाही अर्थात त्यांची बँक खाते आधार कार्ड ची लिंक केलेले नाही याची बद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Ladaki Bahin Yojana E-Kyc update तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता अशा महिलांची यादी प्रसिद्ध केलेली असून ज्याची इकेवायसी पूर्ण केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत यासाठी तुम्हाला इ केवायसी पूर्ण करणे आवश्यक राहील, तर मित्रांनो ही एक प्रक्रिया असून ज्याद्वारे बँक किंवा सरकारी संस्था ग्राहकांची ओळख करून देतात आणि एक ई केवायसी म्हणजे हीच प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडणे असते.तर मित्रांनो सरकार पैसे थेट तुमच्या बँक खात्यात पाठवते त्यामुळे तुम्हाला एक केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे जर तुमचे खाते आधार कार्ड ची लिंक नसेल तर पैसे ट्रान्सफर होऊ शकत नाहीत.

त्यामुळे तुमच्या नावाने इतरांना पैसे जाऊ शकतात एकाच व्यक्तीने दोनदा लाभ घेऊ नये यासाठी किंवा चुकीच्या व्यक्तीला पैसे जाऊ नये त्यासाठी आधार प्रमाणीकरण अर्थात आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असते तुमचे बँक खाते चालू आहे की नाही हे देखील इ केवायसी द्वारे कळते.ई केवायसी पूर्ण कशी करावी ?तर मित्रांनो जर तुम्हाला एकेवायसी करायची असेल तर बँकेत जाऊन आधार लिंक करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला एमपीसीआय मॅपिंग किंवा आधार शेडिंग करण्यास सांगतील ते तुम्ही खात्याशी आधार कार्ड ची लिंक करतील ऑनलाईन पद्धतीने ठेवायचे करून मिळेल यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करावे लागेल आणि ॲप मध्ये लॉगिन करावे लागेल आणि नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून आधार नंबर टाकून ओटीपी येईल सबमिट केल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होईल.

Ladaki Bahin Yojana E-Kyc update किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या अंगठ्याचे ठसे देऊन एकेवायसी करू शकतात ज्यामुळे महिलांना योजनेचा लाभ मिळेल आणि मोबाईल नंबर आधार लिंक जर केला नाही तर या योजनेचा लाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.मित्रांनो पोर्टल वरती लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्जाचे वेगवेगळे स्टेटस दिसतात जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील किंवा जर अर्जाची छाननी सुरू असेल तर पेंडिंग दिसेल आणि जर तुमचा अर्ज बाद झाला असेल तर रिजेक्टेड म्हणून त्रुटी येतील तसेच तुमची इ केवायसी पूर्ण झालेली नाही तर नाकारलेले केवायसी असे दिसेल.

Leave a Comment

२००० खात्यात जमा