Ladaki bahin yojana 2026 | लाडक्या बहिणीसाठी खुशखबर..! मकर संक्रांतीच्या अगोदर खात्यात 4500 हजार रुपये जमा होणार..!

Ladaki bahin yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील कोट्यावधी महिलांना दर महिना पंधराशे रुपये खात्यात टाकले जातात तर मित्रांनो अशातच आता मकर संक्रांती सणाच्या इन तोंडावरती हे पैसे लवकरच खात्यावरती जमा होणार आहेत.

तर मित्रांनो डिसेंबर महिना संपला थोडे दिवस शिल्लक असताना देखील नवेंबर आणि डिसेंबर हप्ता अद्याप खात्यात न झाल्याने अनेक घरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे सणासुदीचे दिवस घर खर्च मुलांचे शिक्षण आवश्यक पाने या सगळ्यांचा मेळ घालताना लाडक्या बहिणीला या पैशांची नेत्यांतरच आहे असे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर मध्ये शासनाने ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता जमा केलेला होता त्यामध्ये डिसेंबर निदान नोव्हेंबरचा खरी हप्ता नोकरी अशी अपेक्षा होती परंतु अद्याप डिसेंबर चा हप्ता आलेला नाही मात्र दिवसा मागे दिवस जात असताना खात्यात पैसे न आल्याने निराशा वाळत झालेली आहे.

Ladaki bahin yojana 2026 सरकार पैसे विसरले की काय असावा अनेक महिलांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू असून महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला आहे त्यातच सरकारकडून महिलांसाठी एखादी मोठी घोषणा होणार का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे त्याच पार्श्वभूमीवर आता एक दिलासा देणारी चर्चा सुरू झालेली आहे ती म्हणजे शासनाकडून लाडकी बहीण योजनेचे प्रलंबित हप्ते मकर संक्रांतीच्या अगोदर वितरित केल्या जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे 14 जानेवारी रोजी मकर संक्रातीचा सण असून हा सण महिलांसाठी गोड बातमी घेऊन येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा होऊ शकतात इतकेच नव्हे तर काही स्तरावरती अशी देखील चर्चा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता देखील एकत्र दिला गेला जाऊ शकतो तर थेट 4500 महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात त्यामुळे सध्या तीन हजार ते साडेचार हजार हा प्रश्न महिलांमध्ये निर्माण होताना दिसून आहेत अर्थात इथे एक गोष्ट लक्षात येते म्हणजे सरकारकडून अद्याप कोणत्याही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे ही माहिती शक्यतेवर आधारित असून निवडणुकीचा काळ महिलांचा मोठा मतदार वर्ग आणि सणासुदीचा दिवस लक्षात घेता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जातोय की नाही याची देखील चिंता महिलांना जाणून येत आहे.

Ladaki bahin yojana 2026 दुसरीकडे लाडके बहीण योजनेचा लाभ सुरू राहा यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे अति आवश्यक सांगितले जात आहे शासनाने यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे त्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही त्यांनी पुढील हप्त्यामध्ये पैसे मिळावे त्यासाठी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी तसेच आज अनेक महिलांसाठी लाडकी बहीण योजना ही फक्त सरकारी योजना राहिलेली नसून ती घर चालवण्याची आजार बनलेली आहे कुणासाठी औषधेचा खर्च तर कोणासाठी शाळेची शिस्त कुणासाठी रोजचा संसार या पैशावरती अनेकांची गणिते अवलंबून आहेत.

त्यामुळे हप्ता आवश्यक झाला की घरातील लोकांची चिंताच दिसून येत आहे मित्रांनो असंच मकर संक्राती आसन जवळच येत असताना हा सन फक्त तिवळा पुरताना राहता लाडक्या बहिणीसाठी आर्थिक गोडवा देखील घेऊन येतो का असा प्रश्नचिन्ह महिलांच्या मनात निर्माण झालेला असून हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की सरकार सगळेच हप्ते एकदाच देत आहे की उर्वरित हप्ते टप्प्याटप्पने देत आहे याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहेत तोपर्यंत शासनाच्या अधिकृत गोष्टीकडे लक्ष ठेवणे हा महिलांना वरील प्रश्न उभा राहत आहे आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ठेवणे हेच महिलांच्या हाती आता राहिलेला आहे सरकार निर्णय घेईल तेव्हा घेईल पण लाडक्या बहिणींना आशा मात्र अजून देखील जिवंत आहे असे दिसून येत आहेत.

अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा