jivan pramanpatra नमस्कार मित्रांनो आज आपण जीवन प्रमाणपत्र याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो भारत सरकारने नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी अनेक पेन्शन योजना सुरू केल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी पेन्शन धारकांना त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र हे असणे आवश्यक असते हे प्रमाणपत्र आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे प्रक्रिया अगदी सोपी आणि जलद आणि त्रास मुक्त झालेली आहे.जीवन प्रमाणपत्र हे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट असून जे एखाद्या पेन्शन धारकांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून वापरले जाते हे प्रमाणपत्र सरकारच्या आधार आधारित बायोमेट्रिक प्रणाली द्वारे जारी केलेली असते यामुळे पूर्वी प्रमाणे बँकेत किंवा कार्यालयात जाऊन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे राहत नाही.
jivan pramanpatra तर मित्रांनो जीवन प्रमाणपत्र हे प्रणाली आधार प्रमाणीकरणावरती आधारित असून पेन्शन धारकाला त्याचे बायोमेट्रिक तपशील अर्थात फिंगरप्रिंट किंवा आयरिस कॅन द्यावे लागतात हे तपशील सत्यापित झाल्या नंतर सरकारच्या सर्वर वरती डिजिटल प्रमाणपत्र तयार होते आणि पेन्शन वितरण संस्था थेट ते डाऊनलोड करू शकतात ज्यामुळे प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर पेन्शन धारकाला एसएमएस द्वारे प्रमाणपत्र आयडी पाठवला जातो.
karj mafi yojana 2026 | छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना, शेतकऱ्यांसाठी नवीन कर्ज माफी योजना..!
jivan pramanpatra | नोंदणी प्रक्रिया
तर मित्रांनो जर तुम्हाला देखील जीवन प्रमाणपत्र काढायचे असेल तर त्यासाठी काही खालील दिलेल्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो सर्वात प्रथम जीवन प्रमाण हे ॲप तुमच्या मोबाईल वरती डाऊनलोड करा ॲप उघडल्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा तसेच तुमचे नाव आधार क्रमांक बँक अकाउंट नंबर पेन्शन पेमेंट ऑर्डर इत्यादी माहिती अचूकपणे भरा त्यानंतर तुमचा मोबाईल वरती ओटीपी येईल तो ॲप मध्ये टाका आधार वापरून फिंगरप्रिंट किंवा आयरिस करा माहिती सत्य असल्यास तुमचे लाइफ सर्टिफिकेट आयडी तयार होईल त्यानंतर प्रमाणपत्र झाल्यानंतर तुम्हाला एसेमेस किंवा ईमेल द्वारे पुष्टी मिळेल आणि हे प्रमाणपत्र थेट ऑनलाईन डाउनलोड करता येईल. व नंतर ते पेन्शन वितरण संस्थेला हे आपोआप उपलब्ध होते.
jivan pramanpatra आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
- बँक खाते क्रमांक
- पासबुक तपशील
- पेन्शन पेमेंट ऑर्डर
तर मित्रांनो जीवन प्रमाणपत्राचे फायदे पेन्शन धारकांसाठी असून बँकेत किंवा कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज राहत नाही यामुळे आधार आधारित प्रमाणीकरणामुळे पचवणुकीचा धोका कमी होतो आणि टाळता येऊ शकतो तसेच प्रमाणपत्र डाऊनलोड करणे आणि शेअर करणे आता अगदी सोपे झालेले असून एसएमएस द्वारे प्रमाणपत्राची माहिती त्वरित मिळते तसेच पेन्शन प्रक्रिया अगदी जलद आणि पारदर्शक बनते.
jivan pramanpatra तसेच मित्रांनो जीवन प्रमाणपत्र हे सरकारचे एक अभिनव डिजिटल स्वरूपाचे कार्ड असून जे पेन्शन धारकांच्या जीवनात सुलभता आणते आता पेन्शन मिळवण्यासाठी कुठेही धावपळ करण्याची गरज पेन्शन धारकाला नसून मोबाईलद्वारे काही मिनिटात जीवन प्रमाणपत्र तयार करून आर्थिक सुरक्षेचा लाभ घेता येतो.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
