Havaman andaj update नमस्कार मित्रांनो आज आपण हवामान खात्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहत आहोत तर मित्रांनो राज्यसह संपूर्ण देशात सध्या हवामानाचा खेळ काहीसा विचित्र वळण घेताना दिसून येत आहे तर कुठे खडक्याची थंडी वाजताना दिसून येत आहे तर पुढे पावसाच्या सरी पडताना दिसून येत आहेत तर काही शहरांमध्ये अचानक ढगाळ वातावरण तर आद्रता आणि उष्णता जाणवते तर काही भागात थंडी वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झालेले असून या सगळ्यातच भारतीय हवामान बदलताना दिसून येत आहे देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हिमवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तर मित्रांनो मुंबई सह महाराष्ट्रातील वातावरणाबाबत बोलायचं झालं तर मागील काही दिवसापासून हवामान सतत बदलताना दिसत येत आहे सकाळी थोडा गारवा त्या दुपारी उखाणा आणि संध्याकाळी दमट हवा असेल अनुभव मुंबईकर सध्या घेत घेताना दिसून येत आहेत यासोबतच मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये वायु प्रदूषणाचा प्रश्नही अधिक गंभी होत चाललेला असून हवेत धुळीचे कण धूर आणि प्रदूषण घटक वाढल्यामुळे अनेक नागरिकांना श्वास घेण्याचा त्रास डोळ्यांची जळजळ आणि घशात खवखव जाणवताना दिसून येत आहेत.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या माहितीनुसार सध्या मुंबईतील आणि पुण्यातील वायु गुणवत्ता निदर्शक म्हणजेच ए क्यू आय साधारणता शंभर ते 150 च्या दरम्यान आहे जो मध्यम श्रेणीत मोडतो याचा अर्थ हवा अत्यंत धोकादायक नसली तरी आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित नाही अर्थात चांगली नाही विशेषता लहान मुली ज्येष्ठ नागरिक आणि दम अस्थमा किंवा श्वासनाचा आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर टाळावे तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर जरूर करावा असा सल्ला हवामान तज्ञाकडून दिला जात आहे.
Havaman andaj update आजच्या दिवसांमध्ये सांगायचं झालं तर मुंबईत हवामान सामान्यता आणि आद्रर राहण्याची शक्यता असून सकाळी तापमान साधारणता 25°c च्या आसपास राहील तसेच हवेत आद्रता जास्त असल्यामुळे सकाळपासूनच अंगाला घाम येण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत तापमान वाढून 31 ते 32 अंशापर्यंत जाऊ शकते यामुळे ऊन अधिक जाणवेल संध्याकाळच्या सुमारास हलका वारा होऊ शकतो तर काही भागात किरकोळ पावसाच्या सरी किंवा ढगांची गर्दी दिसू शकते रात्री मात्र थोडा गारवा जाणवेल आणि तापमान 25 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचा विचार केला असता तर सध्या राज्यात फारसा पावसाचा दुकान असला तरी हवामानात अस्थिरता जाणवते काही भागात सकाळची थंडीत दुपारी उष्णता आणि संध्याकाळी दमट वातावरण असा अनुभव नाही सध्या घेत आहे त्याचा परिणाम आरोग्यावरती होत असून सर्दी खोकला ताप यासारखा आजारांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे उत्तर भारतात आधीच थंडीचा खडका वाढला असताना पावसामुळे आणि हिमोवृष्टीमुळे परिस्थिती आणखीन कठीण होण्याची शक्यता आहे रस्ते घसरडे होणे वाहतूक टप्पू होणे आणि विजेचा पुरवठा हवामान तज्ञांनी व्यक्त केलेले आहे डोंगर भागात राहणाऱ्या नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला देखील होत आलेला असून ईशान्य भारतातील काही भागातही जोरदार पावसाची शक्यता असून शेती वाहतूक आणि दैनंदिन जीवनावरती परिणाम होऊ शकतो.
Havaman andaj update अरुणाचल प्रदेशातील उंच भागामध्ये भरपूर गोष्टी होण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेली आहे.मित्रांनो उत्तर भारतात आधीच थंडीचा कडाका वाढलेला असून पावसामुळे आणि वृत्तीमुळे आणखीन कठीण होण्याची शक्यता दिसून येत आहे रस्ते घसरडे होणे तसेच वाहतूक ठप्प होणे आणि विजेचा पुरवठा कमी होणे यासारखे समस्या आढळून येऊ शकतात.
तर मित्रांनो एकूणच सगळं माहिती पाहता देशातील हवामान सध्या एका संक्रमण संक्रमणाचे टप्प्यात असून कुठे पाऊस कुठे हिमावृष्टी कुठे खडक्याची थंडीत कुठे उष्णता आणि प्रदूषण अशा सगळ्या गोष्टींची एकाच वेळी अनुभवायला मिळत आहे अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाच्या सूचनेचा पालन करावी आणि स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे त्यामुळे सर्व व्यक्तींनी व कुटुंबातील व्यक्तींना काळजी घेण्यास सांगावे.
