Gramin Gharkhul yojana नमस्कार मित्रांनो आज आपण घरकुल लाभार्थ्यांच्या आनंदाची बातमी या ठिकाणी पाहणार आहोत ती म्हणजे घरकुल लाभार्थ्यांना 50 हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरगुल बांधणाऱ्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 50 हजार रुपयांची वाढीव अनुदानाची घोषणा केलेली आहे ही वाढीव अनुदान नेहमी नेमके कसे असणार आहे आणि त्याची वितरण प्रक्रिया काय आहे याबद्दल अनेक लाभार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे तर विशेषतः 202425 च्या आर्थिक वर्षात पात्र ठरलेल्या 19 ते 20 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
Gramin Gharkhul yojana तर मित्रांनो 50 हजार रुपये थेट रोख स्वरूपात न मी तंत्र दोन भाग करण्यात आलेले आहेत यातील 35 हजार रुपये घरकुलांच्या बांधकामासाठी अतिरिक्त मधील म्हणून दिले जाणार आहेत उर्वरित पंधरा हजार रुपये लाभार्थ्यांना आपल्या नवीन घरावरती सोलर यंत्रणासाठी बसवण्यासाठी दिले जातील जर एखाद्या लाभार्थ्यांनी सोलर बसवण्याचा निर्णय घेतला तर त्याला केंद्र सरकारच्या पीएम सूर्यग्रह योजनेचे तीस हजार आणि या वाढीव अनुदानातील पंधरा हजार असे मिळून एकूण 45 हजार रुपये एक किलो वॅट सोलर साठी मिळू शकतात.
Gramin Gharkhul yojana मित्रांनो या अनुदानाचे वाटप कधी होणार असा प्रश्न विचारला जात असताना दहा नंबर 25 रोजी राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष अर्थात बजेट हेड तयार केलेले आहेत सध्या विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेत काहींचा विलंब होऊ शकतो मात्र आचारसंहिता संपल्यानंतर आणि वित्त विभागाकडून निधी वितरित झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पात्र लाभार्थ्यांच्या खात्यातील रक्कम जमा होईल.
Gramin Gharkhul yojana थोडक्यात सांगायचे झाले तर लाभार्थ्यांच्या घरकुलाची काम पूर्ण करायचे आहे त्यांना ही पंच 35 हजार रुपयांची वाढीव मदत दिलासा देणारी ठरणार आहे तसेच त्यांना विज बिल आतून कायम सुटका हवी आहे ते सोलार योजनेचा लाभ घेऊन अतिरिक्त पंधरा हजार रुपयांचा फायदा मिळू शकतात या संदर्भातील अधिकृत जीआर शासन निर्णय लवकरच निर्गमित होईल व त्यानंतर वितरणाची नेमकी तारीख स्पष्ट केली जाईल.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
