gold rate today नमस्कार मित्रांनो आज आपण सोन्याच्या बाजारभावाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेच्या वादळ उठले असून त्याचा थेट फटका सुरक्षित गुंतवणूक म्हणण्याला जाणारे सोने आणि चांदीला फटका बसत आहे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पातळीवरती उचललेल्या आक्रमक पावलांमुळे जगभरात राजकीय तणाव वाढलेला असून त्याचा परिणाम आर्थिक बाजारावरती स्पष्टपणे दिसून लागला आहे.
gold rate today तसेच मित्रांनो गेल्या काही दिवसात अमेरिकन डॉलरचा निर्देशांक 98.5 च्या आसपास स्थिर असतानाही अमेरिकी शेअर बाजारात केवळ किरकोळ वाढ झालेली दिसून येत होती विशेष म्हणजे मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावरती घसरलेला दिसून येत होता मात्र डॉलर अधिक मजबूत झालेला पाहायला मिळत होता याच विरोधाभासी परिस्थितीमुळे गुंतवणूकदार संभ्रमणात सापडले म्हणून जुने चांदीच्या किमतीमध्ये तीव्रत चढउतार सुरू आहेत.
Tadpatri anudhan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ताडपत्री खरेदी करण्यासाठी देखील मिळणार अनुदान…!
gold rate today तसेच 2025 च्या आखेरीज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रतिज्ञा तब्बल दीड लाख रुपयांच्या पुढे गेला होता मात्र नव्या वर्षात शेअर बाजार बंद होत असतानाच हाच दर घसरून सुमारे एक लाख 36 हजारावर तीस तीरावला होता चांदीच्या बाबतीतही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली वर्ष अखेर चांदीने दोन लाख 55 हजाराच्या उंच गाठलेला दिसून येत होता परंतु नव्या वर्षात ही पंचांग हा दोन लाख आमचेच हजारापर्यंत खाली आलेला दिसून येत आहे. तर मित्रांनो 1989 नंतर पहिल्यांदाच सोने आणि चांदीने एकाच वेळी इतके मोठे ऐतिहासिक दरवाढ घेतले ते बाजार तज्ञ सांगतात मात्र आताही त्याची टिकणार की नाही यावरती मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे.
gold rate today अशातच भारतीय कमोडिटी बाजारात एमसीएक्स वर सोन्याच्या फ्युचर्स मध्ये आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार विक्रीचा दबाव पाहायला मिळालेला दिसून येत आहे अवघ्या एका दिवसात सुमारे 3.6% ची घसरण नोंदवली गेलेली आहे जे गेल्या दोन महिन्यातील सर्वात मोठे दुसरं मानले जात असून सध्याच्या सोन्याचा दर एक लाख 34 हजार 300 रुपये ते एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम या महत्त्वाच्या आधारावरती पातळीवर टिकून येताना दिसून येत आहे ही पातळी टिकली तर पुढील काही दिवसात पुन्हा एक लाख 38 हजार 700 रुपये पर्यंत सोन्याचे दर होऊ शकतात असे मत तज्ञांनी व्यक्त केलेले दिसून येत आहे त्याचबरोबर एक लाख तेतीस हजार दोनशेपर्यंत दर ठामपणे घसरल्यास सोन्यावरती आणखीन दबाव येऊ शकतो आणि घसरण लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अमेरिकेने व्हेनेझुएला चे अध्यक्ष निकोलस माधुरी यांना अटक केल्याच्या वृत्तामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडालेली दिसून येत होती.
pm surya ghar yojana 2026 | लाईट बिलच्या टेन्शनला कायमचा विराम ; शासन देत आहे तब्बल 90% अनुदान…!
gold rate today यातच रशिया युक्रेन युद्ध अध्यक्ष रोज असून ऊर्जा पायाभूत सुविधा वरील हल्ले आणि तेल पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अधिकच अस्थिर होताना दिसून येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे मोठ्या प्रमाणावर ती वळण लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करत आहेत मात्र हा प्रवास सरळ नसेल तर मोठ्या चढउतारांनी भरलेला असा दर आपल्याला पाहायला मिळेल याचा देखील नियम सांगता येत नाही असे मत तज्ञांनी व्यक्त केलेले आहे.
gold rate today त्याचबरोबर येथे आठवड्यात अमेरिकेचा रोजगार अहवाल आयएसएम उत्पादन निर्देशांक आणि चीनचा महागाई दराचा डेटा जाहीर होणार आहे हे आकडे जागतिक बाजाराची पुढील दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील त्यामुळे सोने चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांनी भावनांच्या भरत निर्णय न घेता बाजारातील घडामोडी वरील बालकांनी लक्ष ठेवण्याची गरज आहे एकंदरीत पाहता युद्धजन्य परिस्थितीत राजकीय तणाव आणि आर्थिक आकडेवारी यांचा संगम येत्या काळात सोने चांदीच्या दरांना अधिक अस्थिर करू शकतो त्यामुळे सुरक्षित मानली जाणारी ही गुंतवणूक साध्या देखील जखमेपासून पूर्णपणे मुक्त नाही हे वास्तव गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहे.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 | शेतात फळबाग करण्यासाठी शासनाकडून १००% टक्के अनुदान..!
