gas cylinder market price 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण गॅस सिलेंडर बाजार भाव बद्दलची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आजच्या काळात स्वयंपाकाचा गॅस ही प्रत्येक घराची प्राथमिक गरज बनलेली आहे सकाळी उठल्यापासून तरी जेवणापर्यंत lpg सिलेंडर शिवाय दैनंदिन जीवन जगणे कठीण वाटते त्यामुळे जेव्हा जेव्हा गॅस च्या किमती बाबत नवीन अभिनेते तेव्हा सर्वसामान्यांचे लोकशाही पूर्णपणे त्याकडे वळती नंतर 25 डिसेंबर 2025 पासून रोज जारी करण्यात आलेल्या नवीन माहितीनुसार घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही विशेषता मध्यमवर्गीय आणि गैर कुटुंबासाठी ही बातमी मोठी दिल्यास देणारी होणार आहे चला तर या बातमीबद्दलची अधिक माहिती संपूर्णपणे सविस्तरपणे जाणून घेऊया.
मित्रांनो सध्या भारतामध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत स्थिर आहे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमधील घरगुती सिलेंडरचा दर 852 रुपये इतका नोंदवण्यात आलेला असून गेल्या अनेक महिन्यापासून गॅसच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही आणि एप्रिल 2025 पासून विविध कायम आहेत बागायच्या या काळात गॅसचे दर स्थिर राहणी ही ग्राहकांसाठी खरोखर समाधानाची बाब म्हणावी लागेल तरीही गेल्या वर्षभरात 49 रुपयाची वाढ झालेली घरगुती बजेट वरती थोडा दान नक्कीच आलेला दिसून येत आहे.
gas cylinder market price 2026 मित्रांनो देशातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास राजधानी असलेल्या दिल्ली मध्ये घरगुती एलपीजी टेंडर 853 रुपयांना मिळत आहे तर कोलकत्ता मधील दर हा 879 पर्यंत उपलब्ध आहे तर चेन्नईमध्ये ८६८ रुपये इतका गॅस सिलेंडरचा दर आहे तसेच बंगलोर मधील गॅस सिलेंडरची किंमत ही 855 इतकी नोंदवलेली गेलेली आहेत विविध शहरांमधील किमतीत दिसणारा हा फरक प्रामुख्याने स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे असतो त्याच्या अपडेट नुसार आणि गॅसच्या बाजार भाव मधील अपडेट पाहता सध्या तरी कोणत्याही मोठ्या महानगरामध्ये किमतीत वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून तो सर्वसामान्यांचा हिताचा आहे.
gas cylinder market price 2026 तर मित्रांनो त्यांनी सरकारकडून घरगुती एलपीजी वरती दिली जाणारी सबसिडी अजूनही सुरू आहे ही सबसिडी थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे ज्यामुळे खर्चाचा भार थोडा कमी होतो मात्र सबसिडीची रक्कम ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि डॉलरच्या दरातील उतारा वरती अवलंबून असते गॅसच्या किमती स्थिर राहिल्यामुळे गृहिणींना आपले महिन्यांची बजेट योग्य रीतीने राखणे सोपे राहते सध्याच्या अपडेट वरून स्पष्ट असे होते की तूर्तास आम आदमी ला अर्थात सामान्य जनतेला महागाईच्या आधीतून थोडीशी विश्रांती मिळालेली आहे
