Free zerox machine yojana नमस्कार मित्रांनो आज आपण मोफत झेरॉक्स मशीन योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या धावपळीच्या योगात महिला केवळ उंबरठा आढळतात प्रत्यक्ष तर आपली मोहरा उमटत आहेत मात्र आजही ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक सुशिक्षित महिला रोजगारांचा शोध घेत आहेत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या हाताला हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने नवनवीन योजना राबवताना दिसून येत आहे.
Free zerox machine yojana तर मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना म्हणजे मोफत झेरॉक्स मशीन वाटप योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शंभर टक्के अनुदानावरती झेरॉक्स मशीन प्रिंटर आणि संगणकाचा संच दिला जातो त्याला तर मित्रांनो या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया.
पत्नीच्या नावाने १ लाख रुपये गुंतवा आणि २ वर्षात मिळवा जबरदस्त परतावा…! Post office yojana 2026
Free zerox machine yojana तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत आणि जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत ही योजना राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वावलंबी करणे आणि एकदा महिलांना कौशल्य असते पण भांडवला अभावी त्या व्यवसाय सुरू करू शकत नाहीत ही अडचण ओळखून सरकार महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणार आहे तसेच या योजनेअंतर्गत महिलांना झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी स्वतःच्या खिशातून एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही शासन या यंत्राच्या खरेदी वरती शंभर टक्के सबसिडी अनुदान देणार आहे.
Free zerox machine yojana उद्दिष्ट
Free zerox machine yojana महिलांना आर्थिक दृष्ट्या कोणावरतीही अवलंबून राहावी लागू नये यासाठी त्यांना स्वमारतीचा व्यवसाय मिळवून देणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना झेरॉक्स काढण्यासाठी शहरात जावे लागते ती सुविधा गावातच उपलब्ध झाल्यास लोकांची सोय होईल आणि महिलांना रोजगार मिळेल तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणला सामानाने जगण्याचे साधन उपलब्ध करून देणे या मशीनच्या माध्यमातून महिला व आपले स्वतःचे सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र टाकून अधिक सक्षमपणे चालू शकतात.
Free zerox machine yojana तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून चांगला दर्जाचे आणि वेगाने काम करणारे फोटोकॉपी मशीन मिळणार आहे तसेच ऑनलाईन कामे करण्यासाठी मॉनिटर सीपीयू कीबोर्ड आणि माऊस अर्थात पूर्ण कॉम्प्युटर सेट देण्यात येणार आहे. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी आणि प्रिंट काढण्यासाठी अष्टपैलू प्रिंटर आणि स्कॅनर देखील देण्यात येणार आहे काही ठिकाणी हे उपकरण कसे चालवायचे याचे प्राथमिक तांत्रिक प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.
येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षोपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण…! mofat shikshan yojana 2026
Free zerox machine yojana पात्रता व निकष
Free zerox machine yojana तर मित्रांनो या योजनेसाठी काही महत्त्वाच्या पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे जसे की अर्जदार महिला हे महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असावी तसेच अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 45 वर्षाच्या आत असावे तसेच महिला किमान दहावी शिकलेली असावी तसेच उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य प्रथम देण्यात येईल त्याचबरोबर कुटुंबाची वार्षिक उत्पन्न शासनाच्या नियमानुसार एक लाख वीस हजार पेक्षा जास्त नसावे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असावे तसेच विशेष सवलत बाबतीत विधवा घटस्फोटीत महिला दिव्यांग महिला आणि मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांना या योजनेचे प्राधान्य देण्यात येईल तसेच अर्जदार महिलेने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही वैयक्तिक लाभ योजनेचा घेतलेला नसावा अर्थात अर्जदार महिलेने शिलाई मशीन पीठ गिरणी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
Free zerox machine yojana आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- शैक्षणिक दाखले अर्थात दहावी बारावीचे गुणपत्रक
- रहिवासी दाखला
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुक
- प्रतिज्ञापत्र
Free zerox machine yojana अर्ज प्रक्रिया
Free zerox machine yojana तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज मागवली जातात त्यासाठी तुम्हाला तिथे तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा पोर्टल वरती अर्ज करावा लागेल तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती किंवा जिल्ह्यातील जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग अंतर्गत तुम्ही हा अर्ज करू शकता तिथून मोफत झेरॉक्स मशीन वाटप योजना या योजनेचा विविध नमुन्यातील अर्ज प्राप्त करा दिलेली सर्व माहिती नाव पत्ता शिक्षण जन्मतारीख अचूकपणे भरा अर्ध्या सोबत वरील सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडा व पूर्ण भरलेला अर्ज समाज कल्याण विभागात जमा करा त्याची पोस्ट पावती तुम्हाला मिळेल व ति जपून ठेवा.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
