Free 7/12 download online नमस्कार मित्रांनो आज आपण ऑनलाइन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा डाऊनलोड करायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर या उतारा वरती कोणाकडे किती जमीन आहे कोणाच्या मालकीची आहे याची माहिती देण्यात येत असते त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक असा मानला जातो त्याचबरोबर थोडक्यात सांगायचं झाले तर सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्यामध्ये ते एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिली जाते हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुमी अभिलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख वेबसाईट वरती ऑनलाईन प्रकारे बघू शकता मित्रांनो हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल मधून फ्री मध्ये डाऊनलोड करू शकता व कोणत्याही शासकीय बाबीसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आजचा हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Biyane anudan yojana 2026 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर बियाणे खरेदीसाठी मिळणार अनुदान…!
Free 7/12 download online तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेखच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचे आहे आणि वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला तिथे प्रॉपर्टी यूआयडी नंबर आहे का असे विचारले जाईल तर ते तुम्हाला नाही या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्याचबरोबर यूआयडी नंबर आहे तर एस निवडा आणि मागितलेली माहिती पूर्ण सबमिट करा त्याचबरोबर तुमचा सातबारा डायरेक्ट येऊ शकतो तसेच पुढे दिसणाऱ्या पर्याया मधून सातबारा निवडा आणि त्यानंतर तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचे नाव योग्यरितेने भरा.
Free 7/12 download online व त्यानंतर आता नियम या पर्यायावर क्लिक करा येथे तुम्ही जमिनीचे मालकाचे नाव टाकून माहिती शोधू शकता व तुम्ही तिथे पहिले नाव आडनाव किंवा तुमचे मधले नाव किंवा संपूर्ण नावाने तुमचा सातबारा शोधू शकता व त्यानंतर तुमचा सातबारा काढू शकता तर मित्रांनो जर तुम्हाला आडनाव या पर्यायावर ती सातबारा डाउनलोड करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही जमीन मालकाचे आडनाव टाका आणि शोधा या बटणावरती क्लिक करा नंतर आडनावाशी संबंधित सर्व जमीन मालकांची यादी खालील दिसेल योग्य नाव निवडा आणि त्यावरती क्लिक करा नंतर रजिस्टर मोबाईल नंबर भाषा मराठी अथवा इंग्लिश निवडा आणि शेवटच्या कोड भरा व सबमिट या बटणावर क्लिक करा.
10 & 12 hall ticket | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जाहीर
Free 7/12 download online मित्रांनो माझा पुढच्या पेजवर तुमचा सातबारा उतारा डाऊनलोड झालेला दिसेल त्यामध्ये तुम्हाला शेत जमीन कोणाची आहे किती क्षेत्र आहे सर्वे नंबर जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल त्याचबरोबर हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबीसाठी वापरू शकत नाही याची नोंद घ्यावी शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो तुम्हाला जर सातबारा म्हणजे काय आहे आणि तो ऑनलाइन कसा मिळवायचा याबद्दलची माहिती आज आपण या ठिकाणी पाहिलेली आहे.
Free 7/12 download online तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण ऑनलाईन सातबारा कसा काढायचा याची बद्दलची माहिती घेतलेली असून हा सातबारा उतारा बघण्यासाठी तुम्ही कुठलेही सीएससी केंद्रावरती जाण्याची गरज नाही फक्त मोबाईल वरून तुम्ही तुमचा सातबारा पाहू शकता मित्रांनो अशी आशा करतो की तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे तुमच्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा लाभ होईल व ते देखील या गोष्टीचा लाभ घेऊ शकतील
