Driving licence renewal | आरटीओ मध्ये जाण्याचा ताण संपला घरबसल्या, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करा..!

Driving licence renewal नमस्कार मित्रांनो आज आपण ड्रायव्हिंग लायसन रिन्यू कसे करायचे याबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो देशभरातील कोट्यावधी वाहन चालकासाठी दिलासादायक अशी बातमी पाहणार आहोत.

Driving licence renewal तर मित्रांनो 2026 मध्ये ज्या वाहन चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स संपत आहे त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून आत्तापर्यंत ड्रायव्हिंग लायसन नूतनीकरणासाठी आरटीओ कार्यालयात रांगा लागत असे आणि फेऱ्या माराव लागत असे वेळेचा अपव्य सहन करावा लागत होता त्यामुळे आता ही डोकेदुखी जवळपास संपणार आहे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सारथी पोर्टल वरती अधिक सक्षम पणे अपडेट केल्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअलची प्रक्रिया बहुतांश ऑनलाईन करण्यात आलेली आहे यामुळे नागरिकांना आरटीओच्या उंबरठ्यावरती जाण्याची गरज उरलेली नाही मोबाईल किंवा संगणकावरून काही मिनिटात तुम्ही अर्ज करू शकता आणि आपले ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करू शकता. चला तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Cotton rate today | कापसाच्या भावात तुफान वाढ होण्याची शक्यता..!

Driving licence renewal तर मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स हे वाहन चालवण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या आवश्यक कागदपत्र असून खाजगी वाहन चालकाचा परवाना साधारणतः वीस वर्षासाठी किंवा वयाच्या 40 वर्षापर्यंत वैद्य असतो तर व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन हे दर तीन ते पाच वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक असते विशेष बाब म्हणजे परवाना संपण्याच्या एक वर्ष आधीपासूनच कमी करण्यासाठी अर्ज करता येतो जर ड्रायव्हिंग लायसन्स ची वैधता संपली तर सरकारकडून तेच दिवसाचा ग्रेस पिरेड दिला जातो या कालावधीत अर्ज केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही मात्र तीस दिवसानंतर अर्ज केल्यास विलंब शुल्क भरावी लागते तसेच जर परवाना पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी एक्सपायर झाला असेल तर नवीन लायसन्स काढणे किंवा पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक ठरू शकते.

Driving licence renewal अर्ज प्रक्रिया

जर ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी सारथी परिवहन गव्हर्मेंट च्या या पोर्टल वरती भेट द्यावी लागते जी की खाली नमूद करण्यात आलेली आहे वेबसाईट वरती राज्य निवडल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सर्विस या पर्यायावर ती जाऊन रिन्यूअल ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि त्यानंतर डीएल नंबर जन्मतारीख आणि कॅपच्या वरून अर्ज करावा लागतो.

matsya palan yojana maharashtra 2026 | शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ; मत्स्य पालन करण्यासाठी तब्बल मिळणार 85% अनुदान

Driving licence renewal आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र म्हणून आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • फोटो आणि
  • स्वाक्षरी

अशी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागतात शुल्क भरण्यासाठी यूपीआय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा पर्याय देखील उपलब्ध आहे काही प्रकारणांमध्ये बायोमेट्रिक किंवा कागदपत्र पडताळणीसाठी जवळच्या आरटीओ मध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागू शकते तसेच अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांकाच्या मदतीने नूतनी करण्याची स्थिती पद्धतीने अर्जदार तपासू शकतो सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 ते 30 दिवसात नचनीकरण केलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स कार्ड थेट घरच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवले जाते.

pm dhan dhanya yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी 24000 कोटीची निधी उपलब्ध करण्याची तरतूद..!

Driving licence renewal तसेच ड्रायव्हिंग लायसन ची मदत संपल्यानंतर वाहन चालवणे कायदे निघून नाही त्यामुळे दंड कारवाई आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी परवाना संपण्यापूर्वीच नूतनीकरण करणे गरजेचे आहे सरकारने दिलेल्या ऑनलाईन सुविधाचा लाभ घेत वेळ पैसा आणि कष्ट वाचवण्याचे आव्हान वाहन चालकांना करण्यात येत आहे त्यामुळे सदरील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा व आपला ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यूअल करून घ्यावे.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा