DA Hike 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण कर्मचाऱ्यांचा भत्त्यात वाढ होणार की नाही याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत आनंददायी झालेली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर ती महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असून त्याचे अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत.
DA Hike 2026 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे सुमारे 17 लाख कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या मासिक वेतनात आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे मागे भत्ता वाढल्यामुळे मूळ पगारावर आधारित एकूण वेतनात कशी वाढ होईल याचा अंदाज खालील तक्त्यावरून आपल्याला येईल त्यासाठी दिलेला तक्ता पूर्णपणे काळजीपूर्वक वाचा.
DA Hike 2026 तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या दहा वर्षे मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेली आहे तसेच 26 मध्ये आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी हालचाल अपेक्षित आहे तसेच महागाई भत्ता 50% च्या पुढे गेल्यामुळे इतर काही वाहत्यांमध्येही वाढ झालेली आहे तसेच मागणी भत्ता वाढीचा हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांच्या हार्दिक शुभेच्छा देणारा ठरेल आठवे वेतन आयोगाचे अंमलबजावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेली आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
