आजचे कापुस नवीन बाजार भाव..! Cotton rate today

Cotton rate today नमस्कार मित्रांनो आज आपण कापूस बाजार भाव बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात पाहते रे झालेली आहे त्याबरोबर 7 जानेवारी 2026 रोजी ताज्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारने कापसावरील 11% आणि खेडकर लागू केलेली देशांतर्गत बाजारात कापसाच्या दराने उसळी घेतलेली दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून सात हजार दोनशे रुपयांच्या आसपास श्री गळणारे दर आता 7000 रुपयांचा टप्प्याला गेलेले आहेत तसेच जळगाव अमरावती आणि अकोला यासारख्या प्रमुख बाजारपेठामध्ये कापसाच्या भावात विठ्ठल मागे तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळालेले आहे.

Cotton rate today आयात शुल्क पुन्हा लागू झाल्यामुळे परदेशी कापूस मारलेला असून परिणामी भारतीय कापसाला जिनिंग प्रेसिंग कारखान्याकडून मोठी मागणी येत आहे त्याच बरोबर बाजारात कापसाचा दर आता स्थिर होताना पाहायला मिळत होता परंतु आता अचानक मारताना देखील दिसत आहे.

Gramin gharkhul yojana apply online | घरकुल योजनेचा लाभ घ्यायचाय का ? इथे करा अर्ज..!

Cotton rate today तर मित्रांनो अकोट जिल्हा अकोला येथील बाजार समितीमध्ये आज कापसाचा सर्वाधिक दर अर्थात आठ हजार एकशे पंचवीस रुपये इतका असून कमाल दर मिळालेला आहे व सरासरी दर हा आठ हजार रुपयांच्या वर स्थिर आहे तसेच सेलू जिल्हा वर्धा नितीन बाजारपेठ मध्ये लांब स्टेपल कापसाला सात हजार 850 रुपये ते आठ हजार दहा रुपयापर्यंत भाव मिळत आहे तसेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा बाजारपेठ मधील कापसाचे दर हे आठ हजार दोन रुपयांवरती पोचलेले असून देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथील बाजारपेठेमध्ये 7400 ते 7820 रुपयापर्यंत दर मिळालेला आहे त्याचबरोबर अमरावती व सावनेर या बाजारपेठेंमध्ये सात हजार 550 ते स्थिर दर हा 7600 इतका मिळालेला आहे तसेच मित्रांनो येथील लागू झाल्याचा सर्वाधिक फायदा झाला असून तिथे दरात पिंट्याला मागे चारशे रुपयांची वाढ नोंदवण्यात आलेली आहे.

Typing mscit course yojana Maharashtra 2026 | प्रमाणपत्रासह विद्यार्थ्यांना मोफत टायपिंग कोर्स काय आहे ही योजना वाचा सविस्तर माहिती…!

Cotton rate today तर मित्रांनो 31 डिसेंबर 2025 पर्यंत रद्द केलेले ११ टक्के आयात शुल्क ही 1 जानेवारी 2026 पासून पुन्हा सुरू झालेले दिसून येत आहेत देशांतर्गत कापसाला सोन्याचे दिवस आलेले आहेत तसेच कापूस महामंडळाने हमीभावाने खरेदी सुरू केल्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांनाही आपले दर वाढवावे लागत आहेत अनेक शेतकऱ्यांनी मकर संक्रांतीच्या सणापूर्वी आपला मान विक्रीसाठी काढलेला होता मात्र मागणी जास्त असल्याने दर टिकून आहेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा पुरवठा काहीसा मर्यादित असल्याचे भारतीय कापसाला निर्यातसाठी देखील चांगल्या संधी उपलब्ध होत आहे.

Cotton rate today बाजार अभ्यासकांच्या मते कापसाचे दर आता आठ हजार दोनशे रुपये पर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली असून ज्या शेतकऱ्यांकडे साठवण्याची क्षमता आहे त्यांनी थोडा संयम राखल्यास दरात आणखीन सुधारणा पाहिला मिळू शकते मात्र सध्या मिळत असलेले सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयांचे दर देखील समाधानकारक असल्याने टप्प्याटप्प्याने मालाची विक्री करणे हा सुरक्षित पर्यटन तसेच शेतकऱ्यांनी बाजारात कापूस देण्यापूर्वी तो चांगल्या प्रकारे वाळवून नेल्यास अधिक चांगला भाव मिळण्याची मदत होईल.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा