Cotton rate today | कापसाच्या भावात तुफान वाढ होण्याची शक्यता..!

Cotton rate today नमस्कार मित्रांनो आज आपण कापसाच्या भावाबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलायक घडामोडी घडवून आणलेले आहेत केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या कापसावरती पुन्हा ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याने देशांतर्गत कापूस बाजारात हालचाल वाढीस लागला आहेत अनेक दिवसांपासून दबलेला दर हळूहळू वर चढताना दिसून येत आहे विशेषता खानदेश भागात कापसाचे दर पुन्हा एकदा तिची कडे वळण्याची दिसून येत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आशाची झळक दिसू लागली आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कापसाचे दर झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत.

Cotton rate today बाजाराचा सूर बदलला तर मित्रांनो 31 डिसेंबर पर्यंत कापसावरील आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले होते त्यामुळे देशातील टेक्स्टाईल कंपन्या आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर परदेशी स्वस्त कापसाची खरेदी केली होती याचा थेट फटका स्थानिक शेतकऱ्यावरती बसलेला असून बाजारात कापसाचे दर घसरत गेले आणि अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही नेमणूक अवघड झाले होते मात्र एक जानेवारीपासून आयात शुल्क पुन्हा करता त्यांनी झाल्याने परदेशी कापूस महाग झाला आणि दिशा अंतर्गत कापसाला मागणी वाढू लागली यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होऊ लागलेला दिसून आला.

Mukhyamantri yuva udyami yojana maharashtra | व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सरकारकडून साडेसहा लाख रुपये पर्यंत अनुदान…!

Cotton rate today तसेच खानदेश परिसरात काही दिवसांपूर्वी क्विंटलला सुमारे 7000 रुपयांवरती स्थिरावलेला कापसाचा दर आता 7400 पर्यंत ती सात हजार सहाशे रुपये पर्यंत पोहोचलेला दिसून येत आहे खाजगी बाजारात 300 ते 500 रुपयांची वाढ झालेली असून कापसाची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत आहेत आणि शेतकऱ्यांनी कमी दरामुळे विक्री थांबून ठेवलेला कापूस आता हळूहळू बाजारात आणण्यास सुरुवात केलेली असून पुढील काही दिवसात म्हणजेच मकर संक्रांतीच्या सणादरम्यान कापसाचे दर तेजित येऊ शकतात.

Cotton rate today त्यामुळे सध्याची स्थिती पाहता मकर संक्रांतीपर्यंत बाजार काहीच स्थिर राहण्याची शक्यता तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे मात्र संक्रांतीनंतर वाढलेले दर आणि बाजाराचा सकारात्मक कल पाहू शेतकरी घरांमध्ये साठवून ठेवलेला कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर काढू शकतात त्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढेल आणि त्याच्या घरावरती काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे आवक वाढल्यानंतर देखील धरतीची राहतात का नाही पाहण्यासारखे ठरेल.

Tadpatri anudhan yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ताडपत्री खरेदी करण्यासाठी देखील मिळणार अनुदान…!

Cotton rate today त्याचबरोबर दर घसरले असताना अनेक शेतकरी सीसीआय च्या खरेदी केंद्राकडून वळलेले होते मात्र सी सी आय मध्ये ग्रेडिंग ओलावा दर्जा अशा अनेक कठोर निकषामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता आता खाजगी बाजारात घरात सुधारणा झाल्याने शेतकरी पुन्हा खाजगी व्यापाऱ्याकडे वळण्याची शक्यता आहे यामुळे खाजगी जीनर्स आणि व्यापारांमध्येही चुरस वाढताना दिसून येत आहे.

Cotton rate today तसेच आयात शुल्क वाढल्यामुळे कापसाच्या दरात सध्या तरी सकारात्मक बदल दिसून येत आहेत परंतु पुढील काही आठवड्यात बाजारात येणारी आवक जागतिक कापूस दर आणि देशांतर्गत मागणी यावरती भावाची दिशा ठरणार असून अनेक दिवसानंतर मिळालेल्या भाववाढीमुळे शेतकरी आणि जिन्स दोघांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांसाठी ही तिची टिकावी हीच साध्या सर्वांची अपेक्षा असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

gold rate today | मकर संक्रातीच्या तोंडावरती सोन्याच्या दारात मोठी घसरा होण्याची शक्यता..!

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा