borewell anudhan yojana 2026 | बोर घेण्यासाठी सरकारकडून मिळणा तब्बल 50 हजार रुपयेचे अनुदान…!

borewell anudhan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण बोरवेल अनुदान योजनेबद्दलची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो इतिहास शेतकरी बांधवांसाठी एक सर्वात महत्त्वाचा भाग असून आणि मोठा उत्पन्नाचा स्रोत देखील आहे शेतकरी रात्रंदिवस कष्ट करत असतो राबवत असतो जे की आपण स्वतः सुद्धा आपल्या शेतामध्ये करतोय परंतु शेतकऱ्यांनी जर किती कष्ट केले परंतु जर सिंचनाचा व्यवस्था त्यांच्याकडे नसेल तर ती शेती नाभिक राहिली जाते आणि शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नाही तर मित्रांनो अशा वेळी शेतकऱ्याकडे बोर असणे किंवा सिंचनाचे सुविधा असणे आवश्यक आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या तर्फे बोर सिंचन योजना राबविण्यात येत आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना बोर घेण्यासाठी 50 हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत केली जात आहे.

borewell anudhan yojana 2026 मित्रांनो योजना राबवून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पाण्याची समस्या पूर्ण संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकार 50 हजाराचे शंभर टक्के अनुदान देण्यात येत आहे या मार्फत शेतामध्ये किंवा विहिरीमध्ये शेतकरी बोरवेल घेऊ शकतो व दुपटीने शेतकऱ्याचे उत्पादन वाढू शकतो तसेच अनुदानित रक्कम जेवण्यासाठी कुठलाही प्रकारची रक्कम भरवण्याची गरज नाही आणि शेतीचे सिंचन सुविधा पूर्णपणे मोफत असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे चा मुख्य उद्देश सरकारने समोर ठेवलेला आहे.

borewell anudhan yojana 2026 पात्रता व निकष :-

borewell anudhan yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती तसेच शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन हे दीड लाखापेक्षा अधिक असू नये, त्यापेक्षा कमी असावे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाने किमान 0.40 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे अशाच शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे.

borewell anudhan yojana 2026 आवश्यक कागदपत्रे :-

borewell anudhan yojana 2026 आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सातबारा आठ प्रतिज्ञापत्र तलाठ्याच्या शेती असल्याचा दाखला आधी बोरवेल लाभ घेतल्याचा नसल्याचा दाखला कृषी अधिकाऱ्याचे शिफारस पत्र जागेचा फोटो ग्रामपंचायतीचा ठराव बोरवेल परिसरात 500 फुट पर्यंत कोणती वीर नसल्याचा पुरावा.

borewell anudhan yojana 2026 तसेच मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वरती जाऊन लॉगिन करावे लागेल तसेच त्यानंतर तुम्हाला शेतकरी योजना असा पर्यावरण क्लिक करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असा एक पर्याय समोरील त्यावरती जाऊन योजनेचा अर्ज सतर्कतेने भरावा आणि अपलोड कराव्या लागणारे सर्व कागदपत्रे ही फोटो काढून अपलोड करावी व सबमिट बटणावर क्लिक करावी.

तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..!

Leave a Comment

२००० खात्यात जमा