Biyane anudan yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारच्या एका नवीन योजनेबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बियाणे खरेदीसाठी आता सरकार शंभर टक्के अनुदान देणार आहे तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो उन्हाळी हंगामाच्या पार्श्वभूमी वरती राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून बियाणे खरेदीसाठी लागणारा निधी अखेर मंजूर केलेला आहे यामुळे येथे उन्हाळी हंगामात तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढवण्यास मदत होणार आहे कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार जानेवारी 2026 च्या शासन निर्णयानुसार हा निधी वितरित करण्यात आलेला असून यामुळे बियाणे उपलब्धतेचा प्रश्न मिटलेला आहे.
Biyane anudan yojana 2026 अनेक दिवसांपासून शेतकरी बियाणे वाटपाच्या प्रतीक्षेत होते आता प्रशासकीय पातळीवरती सर्व अडथळे दूर झालेले प्रत्यक्ष वाटपाचा मार्ग मोकळा झालेला दिसून येत आहे शासनाच्या या निर्णयामुळे तेल बियाचे उत्पादन वाढवून खाद्य तेलाच्या किमती वरती नियंत्रण मिळवण्यासही मदत होणार आहे. मित्रांनो मंजूर झालेल्या विधीनुसार उद्यापासून राज्यातील पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील निवडक जिल्ह्यांमध्ये भुईमूग आणि तीळ बियाण्याचे वाटप सुरू होणार आहे यामध्ये प्रामुख्याने जळगाव कोल्हापूर सातारा सांगली लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश असून महाबीज आणि इतर अधिकृत केंद्रमार्फत 50 टक्के ते 75 टक्के अनुदानावरती ही बियाणे शेतकऱ्यांना दिली जाणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाबीज च्या अधिकृत पोर्टल वरती करायला लागणार आहे किंवा स्थानिक कृषी कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक राहील.
10 & 12 hall ticket | दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट जाहीर
Biyane anudan yojana 2026 त्याचबरोबर सुरुवातीला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यातच वावर ती बियाणे वाटप केले जाणार असून ज्या शेतकऱ्यांनी आधी अर्ज केले आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल. तसेच मित्रांनो बियाणे वाटपाची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारने ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सातबारा उतारा 8अ उतारा घेऊन जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा महाबीज केंद्राशी संपर्क साधावा त्याचबरोबर भुईमुगाच्या टॅग 24 आणि फुले प्रगती यासारख्या सुधारित वाहनांना यावेळी विशेष पसंती दिली जात आहे.
Sanjay Gandhi niradhar yojana | निराधार आणि दिव्यांग बांधवांसाठी सरकारची मोठी घोषणा…!
Biyane anudan yojana 2026 तर तीळ पिकासाठी पीक केवी एनटी 11 हे वाण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे बियाणे मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांची उगवण क्षमता तपासून पेरणी करावी असे आवाहन कृषी तज्ञांनी केलेले आहे तसेच बियाणा सोबतच जैविक खताचा वापर करावा असे या योजनेच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे.त्याचबरोबर यंदा राज्यात उन्हाळी भुईमूग आणि तीळ लागवडीखालील क्षेत्र किमान 20 टक्क्यांनी वाढवण्याचा उद्दिष्ट समोरून कृषी विभागांनी हे निर्णय घेतलेले असून तेलबियाच्या तुटवड्यामुळे होणारे दरवाढ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे
Old pension yojana | जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्याची शक्यता..!
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांना या मोहिमेतून मोठ्या प्रमाणावरती सामावून घेतले जाणार आहे बियाणे वाटप करण्यासाठी जिल्हास्तरावरती भरारी पथक तैनात करण्यात आलेली असून कोणत्याही प्रकारे काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे अनुदानित बियाण्यांचा लाभ घेतला असताना शेतकऱ्यांनी अधिकृत पावती घेणे अनिवार्य राहील जेणेकरून भविष्यात विमा किंवा इतर सवलती नियोजन कोणतीही अडचण येणार नाही.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
