bhausaheb fundkar falbag yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेबद्दल ची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो बहुसंख्य शेतकरी हे सोयाबीन आणि तुरीचे उत्पादन घेत असतात त्यामुळे त्यांना अधिक उत्पादन होत नाही मात्र आता असं करण्याची गरज नाही तसेच अतिवृष्टी झाली तरी मात्र संपूर्ण पिकाचे यावर्षीप्रमाणे वाहून जाते किंवा आर्थिक संकट येते परंतु आता जर आपण स्वखर्चातून फळबाग लागवड करायचं विचार केला तर ती शेतकऱ्यांसाठी अंगावरती झोपणारी बाब नाही कारण त्यासाठी खर्च हा नेहमीच्या पिकांच्या पेक्षा कितीतरी पट जास्त आहे त्यामुळे जर तुम्हाला उत्पादन वाढायचं असेल तर त्यासाठी अशा योजनेचा लाभ घेणे आवश्यक राहील चला तर मित्रांनो याबद्दलची माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्धी जीवनासाठी पारंपारिक पिके सोडून फळबाग लागवड करून अधिक उत्पादन वाढावे लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही कारण या मागच्या काळात जर शेतकऱ्यांना टिकायचे असेल तर स्वतःचे उत्पादन कुठल्यातरी वेगळ्या पद्धतीने घेणे आवश्यक राहील परंतु पात्र शेतकऱ्यांना एक स्थिर आणि नेहमीच्या पिकांपेक्षा अधिक उत्पन्न वाढायचे असेल तर फळबाग व इतर पिके घेणे आवश्यक राहील तसेच मोफत ठिबक सिंचन देखील मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना शेती करण्याचा काळ आधुनिक शेतीकडे वळेल आणि नवीन रोजगार निर्मिती वाढेल त्यामुळे ग्रामीण भागात देखील सुधारणा होईल व विकास साच्या दृष्टीने पाऊल पडतील.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 पात्रता व निकष
bhausaheb fundkar falbag yojana 2026 तर मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी काही पात्रता व निकष पूर्ण करणे आवश्यक राहील जसे की अर्ज करणारे उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा आणि फळबाग लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा उमेदवार हा नवीन अर्ज करणारा असावा तसेच ज्या शेतात फळबाग लावायचे आहे ते शक्यच सातबारा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे व तो अर्जदाराच्या नावावरती असणे आवश्यक आहे किंवा त्या सातबारा मध्ये इतर सदस्यांची नावे असतील तर त्यांची ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील तसेच खाजगी कंपनी किंवा संस्थांसाठी ही योजना उपयोगाची नाही कारण याचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- बँकेचे पासबुक
- लागवडीचा आराखडा
- पासपोर्ट साईज फोटो
- आणि सही
bhausaheb fundkar falbag yojana 2026 तर मित्रांनो फळबाग म्हटले तर आपल्या मनात अनेक विचार येतात कोणते फळ आपल्याला साठी देणार आहेत तर त्याच्यामध्ये अनेक फळांची नावे आहेत यामध्ये या योजनेच्या माध्यमातून आंबा द्राक्ष पेरू केळी मोसंबी संत्रा डाळिंब आवळा काजू चिकू सीताफळ कोकम नारळ लिंबू पपई आणूनच आणि सफरचंद इत्यादी फळांचा समावेश असून एवढ्या फळांची यामध्ये स्वामी समर्थ आहेत जेणेकरून आपण हे फळे आपण आपल्या रानात फळबाग म्हणून लावू शकतो तसेच त्यानंतर या पिकांच्या प्रभाग लावण्यासाठी साधारणता चाळीस हजार ते साठ हजार रुपयापर्यंत अनुदान हे पिकानुसार देण्यात येणार आहे.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 अर्ज प्रक्रिया
bhausaheb fundkar falbag yojana 2026 मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे लागेल यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता तसेच वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हा पर्याय निवडावा लागेल आणि पुढे असलेला अर्ज पूर्णपणे भरून त्यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व अर्ज समिट बटणावर क्लिक करावे व अर्ज सबमिट केल्यानंतर तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी तुमच्या शेतात पाहणी करण्यासाठी येईल व योग्य पाहणी केल्यानंतर सरकारच्या माध्यमातून या अनुदानाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
bhausaheb fundkar falbag yojana 2026 तर मित्रांनो फळबाग लागवड हा एक उत्पन्नाचा बनलेला आहे तसेच सुरुवातीचे काही दिवस मात्र आपल्याला यामध्ये कष्ट करावे लागतील परंतु येणारे नंतर फळांची आपल्याला आर्थिक तसेच स्वतःच्या व कुटुंबांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो एकदा का एक फळी कुठे झाली तर त्यानंतर तुम्हाला दरवर्षी अधिक खर्च न करता तुमचे फळाचे उत्पादन वर्षानुवर्षी मिळत राहणार आहे त्यामुळे आर्थिक भार देखील तुमच्यावरचा कमी होईल व ही एक मोठी संधी निर्माण झालेली असून एक उत्पन्नाचा मोठा स्रोत निर्माण होत आहे.
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
