berojgar bhatta yojana नमस्कार मित्रांनो आज आपण बेरोजगारी भत्ता बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणाला रद्द देण्यात येणार आहे त्याला तर मित्रांनो याबद्दलची अधिक माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया तर मित्रांनो तुमच्या गावात सुद्धा देखील बेरोजगार तरुण असतील त्यांना रोजगाराची आवश्यकता असून सुद्धा तुमची ग्रामपंचायत रोजगार उपलब्ध करून देत नाही किंवा तालुक्याचे ठिकाणी नगरपंचायत उपलब्ध करून देत नाही त्याची आता काळजी करण्याची गरज नाही कारण ज्यांना कामाची गरज आहे अशा ला ग्रामपंचायत रोजगार उपलब्ध करून देत आहे व दुरुस्तीचा प्रश्न मिटवत आहे.
berojgar bhatta yojana त्यानंतर मग सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी माता या नावाची कुठलीही योजना सुरू झालेली नाही मात्र केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पात्र कामगारांना या योजनेच्या लाभ येणार आहे अर्थात केंद्र सरकारची ही योजना असून यामध्ये पात्र कामगारांना बेरोजगारी पद्धतीने तरतूद केलेली असून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अर्ज केल्यानंतर जॉब कार्ड धारकांना पंधरा दिवसाच्या आत रोजगार निर्मिती करून देणे हे तुमच्या गावातील ग्रामपंचायतीची जबाबदारी असणार आहे जर ते तुम्हाला ठराविक कालावधीत रोजगार देऊ शकले नाहीत तर तुम्हाला रोजंदारी पण याचा बेरोजगारी भत्ता तुम्हाला देणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक असेल.
shaktipeeth highway news | महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून व तालुक्यातून जाणार नवीन महामार्ग..!
berojgar bhatta yojana तसेच मित्रांनो रोजगार हमी योजना यामध्ये कामाची हमी देणारी योजना म्हणून नमूद करण्यात आलेले होते तसेच या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्याचे खालील परिवारातील सदस्य रोजगार मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली असून जेणेकरून गरिबाच्या घरच्या चोली भेटतील व त्यांच्या उपसमारीची वेळ येणार नाही या योजनेच्या माध्यमातून वर्षभरातून किमान शंभर दिवस रोजगार देण्यात येतो असे देखील योजनेच्या माध्यमातून सांगितलेले होते परंतु काही ठिकाणी ग्रामपंचायत यामध्ये लक्ष देत नसल्याने ही योजना परत सुरु करण्यात यावी अशी निर्देश देण्यात आलेले आहेत.
berojgar bhatta yojana मित्रांनो जर तुम्ही गावामध्ये राहत असताना तिथे ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनेचा अर्ज आपण पद्धतीने भरायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसाचा आत जर ग्रामपंचायतीने रोजगार उपलब्ध करून दिला नाही तर तेवढे दिवसाचा रोजगार हा तुमच्या खात्यात बेरोजगारी भत्ता म्हणून जमा शासनाच्या वतीने जमा केला जातो यासाठी तुम्ही पंचायत समिती कार्यालय मध्ये गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात.
Ladaki Bahin Yojana 2026 | लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबद्दलची मोठी अपडेट…!
berojgar bhatta yojana जॉब कार्ड कसे काढायचे ?
berojgar bhatta yojana तर मित्रांनो तुम्हाला जर जॉब कार्ड काढायचे असेल तर त्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे जर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती मध्ये तुम्ही अर्ज करू शकता व जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या वेबसाईट पोर्टल वरती अर्ज करावे लागेल जी की खाली नमूद करण्यात आलेली आहे व त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे देखील खालील प्रमाणे देण्यात आलेली आहेत.
berojgar bhatta yojana जाॅब कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- रहिवासी प्रमाणपत्र आणि
- ग्रामपंचायत मधील विहीत नमुन्यातील अर्ज
तर मित्रांनो अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन माहिती वाचायची असेल किंवा रोज नवनवीन योजनेबद्दल माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा..!
