aai karj yojana 2026 नमस्कार मित्रांनो आज आपण आई कर्ज योजना बद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना असून पर्यटन आणि संचालनाकडून ही योजना राबविण्यात येत असून या योजनेतून महिलांना तब्बल 15 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे आई कर्ज योजना ही राज्यातील महिलांना पर्यटन स्थळी व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणार असून, व्यवसाय करण्यासाठी नियोजन करत असाल तर तुमच्याकडे पैसे नसतील तर शासनाकडून मिळणार आहेत तर मित्रांनो या योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया.
तसेच मित्रांनो या योजनेतून मिळणारे कर्ज हे पूर्णपणे व्याज मुक्त असून कर्जाची रक्कम फक्त तुम्हाला भरायची आहे बाकी व्याज हे सरकार देणार असून या योजनेचा लाभ फक्त खालील पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांनाच या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी पैसे मिळणार आहेत.
aai karj yojana 2026 तर मित्रांनो आईच्या योजना फक्त महाराष्ट्र राज्यात पर्यटन विभागाकडून १९ जुलै 2023 पासून ही योजना राबविण्यात येत आहे ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा पर्यटन स्थळी व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक मदत करणे आणि व्यवसाय करण्यासाठी स्वावलंबी बनवणे हा असून महिलांना पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करून त्यांना त्यांचा कुटुंबाचा व स्वतःचा खर्च भागविण्यात यावा यासाठी शासनाच्या तर्फे योजना राबविण्यात येत आहे.
तसेच मित्रांनो आई कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हा पर्यटन स्थळी महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी मदत करणे तसेच या योजनेतून कर्ज हे व्याज मुक्त देण्यात येणार असून सरकारकडून 4.50 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे यामध्ये मला तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न घालवता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवा तसेच काही अटी व पात्रता सरकारने जाहीर केलेल्या असून त्या तुम्ही पूर्ण करून या योजनेसाठी अर्ज करा.
पात्रता व निकष
aai karj yojana 2026 तर मित्रांनो आई कर्ज योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलाही पर्यटन विभागाकडून पर्यटन व्यवसायात नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच महिलांना जे कोणती व्यवसाय करायचे आहे तो व्यवसाय महिलांच्या नावावरती नोंदविलेला असावा आणि त्या व्यवसायात किमान 50 टक्के महिला कर्मचारी असणे आवश्यक राहील त्याचबरोबर अर्ज करताना महिलेकडे स्वतःच्या व्यवसायाच्या संबंधित सर्व आवश्यक परवाने व कागदपत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच मिळणार असून इतर राज्यातील महिलांना मिळणार नाही याची या ठिकाणी नोंद घ्यावी तसेच पात्र महिलांनी सर्व अटी व शर्ती पूर्ण करणे आवश्यक आहे व कागदपत्रे नोंदणी करणे आवश्यक राहील.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- बँक खाते पासबुक
- प्रकल्प अहवाल
- जीएसटी नंबर
- प्रतिज्ञापत्र
- एफएसएसआय परवाना
aai karj yojana 2026 तसेच मित्रांनो खालील दिलेल्या व्यवसायासाठी ही योजना राबविण्यात येत आहे जसे की निवास व भोजन सुविधा, खाद्य व्यवसाय, तसेच पर्यटन सेवा व व्यवस्थापन, तसेच सहासी पर्यटन, विशेष प्रकारचे पर्यटन (ज्यामध्ये आदिवासी पर्यटन प्रकल्प ,निसर्ग पर्यटन ,कृषी पर्यटन) आरोग्य व वेलनेसेवा हस्तकला व स्मरणिका व्यवसाय, नवीन प्रवास सुविधा अर्थात हाऊस बोट व महिलांसाठी विशेष उपक्रम.
aai karj yojana 2026 तर मित्रांनो आई कर्ज योजना महाराष्ट्र राज्य अंतर्गत पर्यटन स्थळी व्यवसाय करण्यासाठी महिलांना खूप लाभदायक अशी योजना असून यामध्ये योजनेच्या माध्यमातून महिलांना आपला व्यवसाय चालू करण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळू शकते तसेच ज्या महिला नवीन व्यवसाय सुरू करून इच्छिता त्यासाठी देखील ही योजनेची एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर यावरती लगेच अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा
